६ ऑक्टोबर २०२४ चौथी माळ रंग : नारंगी
![]()
श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमिमाता सजली कुष्मांडा रूपात
६ ऑक्टोबर २०२४ चौथी माळ रंग : नारंगी
देवी दुर्गेचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा मातेने आपल्या स्मितहास्याने या विश्वाची निर्मिती केली होती.
म्हणूनच तिला विश्वाची महाशक्ती म्हणून ओळखले जाते.
देवीच्या या रूपांची आराधना केल्याने सर्व रोग आणि दुःख दूर होतात.

