महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न
![]()
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने मागील वर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर “महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची” स्थापना करण्यात आली होती, त्या संघटनेच्या आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती पहिला वर्धापन दिन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला […]
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम,
![]()
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम —- विजेत्या शाळांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिनंदन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय […]
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्रि उत्सव उत्साहात साजरा
![]()
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्रि उत्सव उत्साहात साजरा चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नवरात्रीनिमित्त पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गरब्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या लिना पाटील, शाळेची माजी विद्यार्थीनी खूशी पाटील, मुख्याध्यापिका ममता कपिल […]
विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन
![]()
विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात पोलीस निरीक्षक विकास देवरे, गोपनीय शाखेचे अमलदार सिध्दांत शिसोदे, पो.कॉ. योगेश महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यालय प्रमुख हेमंत सैंदाणे, व्यवस्था प्रमुख पंडित नाईक, कार्यवाह देवेंद्र तायडे, सह कार्यवाह राकेश शर्मा यांच्या शुभ हस्ते शस्त्रांचे पूजन करण्यात आले. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी व वैभव […]
अमळनेर येथे उद्या होणाऱ्या संघ विजया दशमी उत्सवात सर्व हिंदू समाजाने एकत्र यावे
![]()
अमळनेर येथे उद्या होणाऱ्या संघ विजया दशमी उत्सवात सर्व हिंदू समाजाने एकत्र यावे अमळनेर येथे विजया दशमी निमित्ताने संघाचा दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजता प्रबुद्ध कॉलनी समोरील मैदानात व लोकमान्य विद्यालयात अश्या दोन ठिकाणी उत्सव होणार आहे. प्रबुद्ध कॉलनी त होणार्या उत्सवात कार्यक्रमाचे प्रमुखवक्ते जिल्हा बौद्धिक प्रमुख कुशल गुजराथी तर प्रमुख पाहुणे […]
विजया दशमी निमित्ताने अमळनेरात संघाचे सघोष पथसंचलन संपन्न
![]()
विजया दशमी निमित्ताने अमळनेरात संघाचे सघोष पथसंचलन सम्पन्न अमळनेर दि.12 ऑक्टोबर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने विजया दशमी निमित्ताने सघोष पथसंचलन निघाले त्यावेळी स्वयंसेवक उपस्थित होते. सुरुवातीला सर्वच स्वयंसेवक सखाराम महाराज यांच्या मंदिराजवळ संघ गणवेशात एकत्र आले.त्यानंतर शाखा लागली. स्वयंसेवक गणशा एक ते पाच गणात उभे होते. गण एक व दोन त्यानंतर ध्वज, घोषनंतर गण तीन, […]
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादितच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न,महाप्रितने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादितच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न महाप्रितने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. […]
“जादुई क्षण: दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला विशेष वाढदिवस आणि दिला अनमोल अनुभव!”
![]()
“जादुई क्षण: दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला विशेष वाढदिवस आणि दिला अनमोल अनुभव!” अमळनेर प्रतिनिधी आज दि.11/10/2024 वार शुक्रवार रोजी आमच्या चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुलामुलींची निवासी शाळा येथे मा. किशोर चव्हाण मुख्याधिकारी पारोळा नगरपरिषद यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस आमच्या विशेष विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. तसेच रू.5000/- किराणासाठी भेट म्हणून दिले.यावेळी वैशाली […]
महायुती सरकारच्या काळात अमळनेर विधानसभेच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहला गेला -,मंत्री अनिल पाटील, बहिणीनो आपल्याला महायुतीचे अनिल दादाच्याच पाठीशी उभे राहायचे -,खा.स्मिता वाघ
![]()
महायुती सरकारच्या काळात अमळनेर विधानसभेच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहला गेला -,मंत्री अनिल पाटील बहिणीनो आपल्याला महायुतीचे अनिल दादाच्याच पाठीशी उभे राहायचे -,खा.स्मिता वाघ अमळनेरात लाडकी बहिण मेळाव्याला झाली रेकॉर्ड ब्रेक गर्दी अमळनेर:-महायुती सरकारच्या काळात अमळनेर विधानसभेच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहला गेला असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात मला तुमची साथ हवी आहे.लाडकी बहीण […]
मुश्ताक करिमी यांना ‘उर्दू की मोहब्बत मे’ पुरस्कार प्रदान
![]()
मुश्ताक करिमी यांना ‘उर्दू की मोहब्बत मे’ पुरस्कार प्रदान जळगाव: मुंबई येथील नामांकित संस्था क्विझ टाइम तर्फे जळगावातील साहित्यिक व उर्दू पत्रकार मुश्ताक करिमी यांना उर्दू भाषेच्या प्रचार, प्रसार, उन्नती व विकास आणि त्यांच्या लेखनाबाबत यावर्षीचा ‘उर्दू की मोहब्बत मे’ ऐतराफिया अवार्ड प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना हामिद इकबाल सिद्दीकी व जाहेदा सिद्दीकी […]

