19 Mar, 2026

प्रा डॉ विजय गाढे हे “डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार -2024” या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित* सामाजिक योगदान पाहता दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य अकादमी ने घेतली दखल

Loading

*प्रा डॉ विजय गाढे हे “डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार -2024” या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित* सामाजिक योगदान पाहता दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य अकादमी ने घेतली दखल अमळनेर प्रतिनिधी अमळनेर,येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी प्रा डॉ विजय गाढे यांच्या कार्याची दखल घेत दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य अकादमीने या वर्षांचा खान्देशातून “डॉ बाबासाहेब […]

1 min read

प्राथमिक शिक्षक सुरेश चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन, आज सकाळी 11 वाजता आशीर्वाद नगर येथून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी

Loading

सुरेश चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन आज सकाळी 11 वाजता आशीर्वाद नगर येथून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी अरुण सुरेश चौधरी, प्राथ.शिक्षक रा.अमळनेर यांचे वडील कै. सुरेश शामराव चौधरी , चहार्डीकर यांचे बुधवार दिनांक ११/१२/२०२४ रोजी रात्री १०.०४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक १२/१२/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता आशीर्वाद नगर, ढेकु […]

1 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट

Loading

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट   नवी दिल्ली,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र […]

1 min read

सीमावासियांच्या दडपशाही विरोधात कर्नाटक विधानपरिषद सभापतींना महाराष्ट्र उपसभापतींचे पत्र कर्नाटक विधानसभेतून वीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकारने केला निषेध!, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत, कर्नाटक विधान परिषदेच्या सभापतींना पत्राद्वारे केली विनंती

Loading

सीमावासियांच्या दडपशाही विरोधात कर्नाटक विधानपरिषद सभापतींना महाराष्ट्र उपसभापतींचे पत्र कर्नाटक विधानसभेतून वीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकारने केला निषेध! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत, कर्नाटक विधान परिषदेच्या सभापतींना पत्राद्वारे केली विनंती मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या सीमा […]

1 min read

जागतिक दिव्यांग सप्ताह 2024: वाघोदा शाळेतील विशेष सोहळा

Loading

जागतिक दिव्यांग सप्ताह 2024: वाघोदा शाळेतील विशेष सोहळा अमळनेर प्रतिनिधी दि. 6 डिसेंबर 2024 रोजी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोदा, तालुका अमळनेर येथे जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला. देशभरात दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सामाजिक धर्य देण्याच्या उद्देशाने हा सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आमच्या शाळेत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने आणि […]

1 min read

झांबरे विद्यालयात गीता जयंती आणि भाषिक एकता दिन साजरा*

Loading

झांबरे विद्यालयात गीता जयंती आणि भाषिक एकता दिन साजरा खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित माध्यमिक विद्यालयात आज मोक्षदा एकादशी निमित्ताने गीता जयंती साजरी करण्यात आली तसेच सुब्रमण्यम भारती यांच्या जन्मदिवसानिमित्ताने भाषिक एकता दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमद् भगवद्गीतेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे पर्यवेक्षक पालवे सर यांनी केले त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचा […]

1 min read

मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत देसले यांना पिताशोक

Loading

निधन वार्ता श्रावण जाऊरू देसले उद्या अंत्ययात्रा अमळनेर – विंचूर (ता.धुळे ) येथील रहिवासी श्रावण जाऊरू देसले (वय 93) यांचे आज दुपारी एकला वृद्धापकाळमुळे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.12) सकाळी 11 वाजता विंचूर येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. […]

1 min read

जादा किंमतीच्या आणि नकली औषधांनी समाजस्वास्थ धोक्यात…! अन्न व औषध प्रशासनाची तपासणीतील मतलबी दिरंगाई लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

Loading

जादा किंमतीच्या आणि नकली औषधांनी समाजस्वास्थ धोक्यात…! अन्न व औषध प्रशासनाची तपासणीतील मतलबी दिरंगाई लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार! अकोला……वाममार्गाने पैसा कमावण्यासाठी स्वतःचे माणूसपण विसरून मानवतेशी प्रतारणा करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील अपप्रवृतींनी समाजातील लोकांच्या आयुष्याची सौदेबाजी सुरू केलेली आहे.या क्षेत्रातील औषधांचे शासकीय पुरवठादार,विक्रेते आणि आर्थिक महत्वांकांक्षांनी आरोग्य क्षेत्राचा बाजार करणाऱ्या काही डॉक्टरांनी समाजाशी बेइमानी करत लोकांच्या […]

1 min read

साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर येथे बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ

Loading

साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर येथे बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ अमळनेर – दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर येथे “एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन”,आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर”, यूनिसेफ एस.बी.सी 3 द्वारा बालविवाह निर्मुलन ची शपथ घेण्यात आली. तसेच गावात प्रभात फेरी तसेच समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर […]

1 min read

अमळनेर ची स्नेहल माळी ला राष्ट्रीय रोड सायकलिग अजिक्य पद स्पर्धेत कास्य पदक

Loading

अमळनेर ची स्नेहल माळी ला राष्ट्रीय रोड सायकलिग अजिक्य पद स्पर्धेत कास्य पदक अमळनेर ओरिसा राज्यातील पुरी येथे 7 ते 10 डिसेंबर रोजी झालेल्या 29 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कु. स्नेहल शत्रुघ्न माळी हिने कास्य पदक पटकविले आहे. या स्पर्धेतीत सहभागी स्पर्धक हे सर्व राज्य विजेते,भारतीय रेल्वे, संरक्षण सेवा, आशियाई खेळ, स्पोर्ट्स अथॉरिटी […]

1 min read