अनिरुद्ध सोमवंशी यांची भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून निवड
![]()
अनिरुद्ध सोमवंशी यांची भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून निवड अमळनेर : येथील सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक शामकांत सोमवंशी यांचे चिरंजीव अनिरुद्ध सोमवंशी यांची यूपीएससी मार्फत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ माईन्स मध्ये भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. खडतर परिश्रमानंतर अनिरुद्ध यांना मिळालेल्या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न..* (शेकडों भाविकभक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद..बाविस्कर परिवारातर्फे यशस्वी आयोजन)
![]()
*चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न..* (शेकडों भाविकभक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद..बाविस्कर परिवारातर्फे यशस्वी आयोजन) *चोपडा (प्रतिनिधी):-* शहरातील मल्हारपुरा येथील रहिवासी बाविस्कर कोळी परिवारातर्फे संकल्पित श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवांचा शुभलग्न सोहळा शेकडों भाविकभक्त व नगरवासीयांच्या उपस्थितीत विधिवत व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. खान्देशात कानुबाईचा पारंपारिक लग्नउत्सव सोहळा साजरा केला जातो. यावेळी विविध […]
धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा.. ▪️महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार !….
![]()
धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा.. ▪️महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : हनुमान जयंतीनिमित्त आज रोजी खऱ्या कुस्त्यांचा आखाडा धरणगावातील इंदिरा गांधी विद्यालयाच्या मैदानात रंगला. या मैदानात चांदीची गदा व १ लाख रुपये बक्षिसाची कुस्ती पुणे येथील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, […]
ब्राम्हणवेलमधील कै बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात ५ वी चावडी वाचन प्रकल्प यशस्वी सादरीकरण
![]()
ब्राम्हणवेलमधील कै बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात ५ वी चावडी वाचन प्रकल्प यशस्वी सादरीकरण धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी) माळामाथा विभागातील ब्राम्हणवेल येथील कै बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवीच्या चावडी वाचन प्रकल्पाचे औपचारिक सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक श्री बंशीलाल माळी प्रमुख पाहुणे होते. तसेच उपस्थित होते श्री बाजीराव निकुंभ, श्री काशिनाथ माळी, रवींद्र सूर्यवंशी […]
मा.जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते ‘श्री मंगल जल सेवा’चे भव्य उद्घाटन अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आरोग्यदायी जलशुद्धीकरण कमी दरात गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्धता आणि घरपोच सेवा सामाजिक बांधिलकीने शहरवासीयांसाठी जलसेवेचा महत्त्वाचा उपक्रम
![]()
मा.जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते ‘श्री मंगल जल सेवा’चे भव्य उद्घाटन अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आरोग्यदायी जलशुद्धीकरण कमी दरात गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्धता आणि घरपोच सेवा सामाजिक बांधिलकीने शहरवासीयांसाठी जलसेवेचा महत्त्वाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) शहरातील नागरिकांसाठी एक अद्वितीय व आरोग्यवर्धक सुविधा म्हणून ‘श्री मंगल जल सेवा’चे उद्घाटन माजी नगराध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद […]
महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन* *महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन*
![]()
*महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन* *महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन* महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन 2025 च्या वार्षिक महाअधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार वितरण सोहोळ्यासाठी पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नवरत्न पुरस्कार, आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श माता-पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, […]
पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व कुटुंबाच्या आरोग्यासाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान मदत करणार* *गरजू पत्रकारांनी मदत मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे आवाहन*
![]()
*पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व कुटुंबाच्या आरोग्यासाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान मदत करणार* *गरजू पत्रकारांनी मदत मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे आवाहन* मुंबई, दि.: राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी “प्रतिबिंब प्रतिष्ठान” आवश्यक ते सहाय्य करणार आहे.विशेष गुणवत्ता व नैपुण्य असणाऱ्या मुला-मुलींच्या पालक पत्रकारांनी […]
जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन च्या विश्व अध्यक्षा शायना नाना चुडासामा (शायना एन सी मॅडम)यांना मातृशोक , जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर तर्फे सामूहिक शोकसभा*
![]()
*जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन च्या विश्व अध्यक्षा शायना नाना चुडासामा (शायना एन सी मॅडम)यांना मातृशोक , जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर तर्फे सामूहिक शोकसभा* जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन च्या विश्व अध्यक्षा शायना नाना चुडासामा यांच्या मातोश्री स्व.मुनिरा नाना चुडासामा यांच्या वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले .त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभण्यासाठी जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर च्या सदस्यांनी एकत्र येऊन […]
प्रा.डी.डी.पाटील हे लोकांतांत जगणारे व्यक्तिमत्त्व’ – प्रा.प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन*
![]()
‘ *प्रा.डी.डी.पाटील हे लोकांतांत जगणारे व्यक्तिमत्त्व’ – प्रा.प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन* ————————————————- ● प्रा.डी.डी.पाटील यांचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा ● ७५ जोडप्यांचे सामाजिक सदभाव गायत्री महायज्ञ ● मा.चंद्रकांत पाटील (उच्च शिक्षण मंत्री) यांच्या कार्य गौरव संदेशाचे वाचन दिनेश नाईक यांनी केले ● प्रा.डी.डी.पाटील यांच्या मानपत्राचे वाचन ऍड.प्रदीप कुलकर्णी यांनी केले ————————————————- अमळनेर : येथील ‘बजरंग […]
“प्रामाणिक तरुणाने सापडलेला मोबाईल आणि रोख रक्कम नातेवाईकांना केली परत, समाजासाठी आदर्श ठरला”*
![]()
*“प्रामाणिक तरुणाने सापडलेला मोबाईल आणि रोख रक्कम नातेवाईकांना केली परत, समाजासाठी आदर्श ठरला”* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील धार येथून असलेला दुग्ध व्यवसाय करणारा कष्टकरी व प्रामाणिक तरुण, दिपक युवराज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री ९.३० ते १० वाजताच्या सुमारास एका तरुणाचा २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि ५३८०० रुपये सापडले. दिपकने सदर तरुणाच्या नातेवाईकांशी […]

