जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन च्या विश्व अध्यक्षा शायना नाना चुडासामा (शायना एन सी मॅडम)यांना मातृशोक , जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर तर्फे सामूहिक शोकसभा*
1 min read

जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन च्या विश्व अध्यक्षा शायना नाना चुडासामा (शायना एन सी मॅडम)यांना मातृशोक , जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर तर्फे सामूहिक शोकसभा*

Loading

*जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन च्या विश्व अध्यक्षा शायना नाना चुडासामा (शायना एन सी मॅडम)यांना मातृशोक , जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर तर्फे सामूहिक शोकसभा*

जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन च्या विश्व अध्यक्षा शायना नाना चुडासामा यांच्या मातोश्री स्व.मुनिरा नाना चुडासामा यांच्या वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले .त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभण्यासाठी जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर च्या सदस्यांनी एकत्र येऊन सामूहिक श्रद्धांजली देताना शांती मंत्र म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली .
या प्रसंगी उपस्थित जायंट्स ग्रूप अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष ,राजेंद्र भावसार , डॉ महेश पाटील सर, सचिव संदीप महाजन , सदस्य रविन्द्र पाटील , सचिन ओसवाल, संजय मुंडके ,डॉ निलेश शिंगाने , मार्गदर्शक रमेश महाजन, प्रो प्रवीण भावसार सर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *