अनिरुद्ध सोमवंशी यांची भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून निवड
1 min read

अनिरुद्ध सोमवंशी यांची भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून निवड

Loading

अनिरुद्ध सोमवंशी यांची भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून निवड

अमळनेर :

येथील सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक शामकांत सोमवंशी यांचे चिरंजीव अनिरुद्ध सोमवंशी यांची यूपीएससी मार्फत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ माईन्स मध्ये भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. खडतर परिश्रमानंतर अनिरुद्ध यांना मिळालेल्या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *