जखणगाव, हिंगणगाव, हमीदपूर, टाकळी खादगाव, निमगाव वाघा नेप्ती येथील संतप्त ग्रामस्थांचा नगर कल्याण रोड जखणगाव येथे रस्ता रोको.
![]()
जखणगाव, हिंगणगाव, हमीदपूर, टाकळी खादगाव, निमगाव वाघा नेप्ती येथील संतप्त ग्रामस्थांचा नगर कल्याण रोड जखणगाव येथे रस्ता रोको. अहमदनगर – जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या सह आरोपीन तात्काळ अटक करावी या मागणी साठी नगर कल्याण महामार्गावर जखणगाव येथे आज सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सहआरोपीना अटक न झाल्यास […]
कोल्हापूरमध्ये पोलिसांची वार्तांकन करणाऱ्यां पत्रकारांना धक्काबुक्की राज्यात काय चाललयं हे ! पत्रकार दडपशाही खपवून घेणार नाहीत पत्रकार संघटना लवकरच ठोस निर्णय घेतील, एस एम देशमुख यांचा इशारा
![]()
कोल्हापूरमध्ये पोलिसांची वार्तांकन करणाऱ्यां पत्रकारांना धक्काबुक्की राज्यात काय चाललयं हे ! पत्रकार दडपशाही खपवून घेणार नाहीत पत्रकार संघटना लवकरच ठोस निर्णय घेतील, एस एम देशमुख यांचा इशारा मुंबई – बदलापूर येथील पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करीत असतांना त्यांच्याशी स्थानिक पुढाऱ्याने केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाने महाराष्ट्राच्या माध्यम क्षेत्रात संतापाचे वातावरण असतांनाच काल कोल्हापूर मध्येही पोलिसांनी पत्रकारांना […]
अखेर वामन म्हात्रे यांच्या विरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल लगेच अटक करा-मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांची मागणी
![]()
अखेर वामन म्हात्रे यांच्या विरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल लगेच अटक करा-मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांची मागणी मुंबई : बदलापूर येथील महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य, अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. मोहिनी जाधव काल दुपारपासून वामन म्हात्रे […]
अमळनेर चा रोहित चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना
![]()
प्रेरणादायी बातमी.. अमळनेर चा रोहित चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतांना अनेक संकटे समोर उभी राहतात पण या संकटांना न डगमगता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते […]
शरद काशीनाथ चव्हाण यांची चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड
![]()
शरद काशीनाथ चव्हाण यांची चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती, पंचायत समिती रत्नागिरीचे माजी सदस्य यासह विविध राजकीय, सामाजिक पदावर कार्यरत असणारे श्री. शरद काशीनाथ चव्हाण यांची नुकतीच चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे. नुकताच या संघटनेचा […]
राज्यात कायदा व सुव्यवस्था चा बोजवारा बदलापूर, कोलकाता, घटना घृनास्पद :- गुलाबराव वाघ
![]()
राज्यात कायदा व सुव्यवस्था चा बोजवारा बदलापूर, कोलकाता, घटना घृनास्पद :- गुलाबराव वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – गेल्या काही दिवसांत देशातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार […]
रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्ट्स डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन
![]()
रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्ट्स डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्ट्स डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 29 ऑगस्ट हा देशभरात क्रीडा दिवस म्हणून साजरा आपण करत असतो. क्रीडा दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब […]
शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा.- जीवन महाजन.
![]()
शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा.- जीवन महाजन. जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान मंडळाचे भुसावळ येथील उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरचे चेअरमन श्री.जीवन महाजन सर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी श्री.महाजन सर यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक श्री.आर. बी.ठाकरे […]
अमळनेर रेल्वे स्टेशनवर पार्सल सुविधा उपलब्ध होणार
![]()
अमळनेर रेल्वे स्टेशनवर पार्सल सुविधा उपलब्ध होणार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर रेल्वे स्टेशनवर 3 वर्ष पासून पार्सल सुविधा बंद आहे.अमळनेर रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी मागणी केल्यामुळे रेल्वेस्टेशन वर पार्सल सुविधा सुरू करण्यात येत आहे. याबाबत नुकतीच रेल्वे सल्लागार समिती मार्फत व्यापाऱ्यांना आवाहन केले गेले होते की किती प्रमाणात व कोणकोणते पार्सल या अमळनेर रेल्वे स्थानकावरून,,पार्सल होणार […]
अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करा ग्रामीण भागातील ग्रंथालयाचे पदाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन
![]()
अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करा ग्रामीण भागातील ग्रंथालयाचे पदाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करणे बाबत.. अमळनेर हे “पुस्तकाचे गाव ” म्हणून घोषित झाले या योजनेअंतर्गत अमळनेर शहरातील पाच संस्थांना प्रत्येकी पाच […]

