10 Mar, 2026

पांझरा नदी पात्रात वाळू माफियांचा सुळसुळाट महसूल यंत्रणा सुस्त

Loading

पांझरा नदी पात्रात वाळू माफियांचा सुळसुळाट महसूल यंत्रणा सुस्त अमळनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील बाम्हने, कळंबु या पांझरा नदीपात्रालगत असलेल्या गावाजवळील नदीतून मोठ्या प्रमाणात बेसुमार वाळू उपसा केला जात असून महसूल यंत्रणेचा मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात तापी,पांझरा आणि बोरी नदीतून वाळू माफियांकडून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.पांझरा नदीकाठी असलेल्या बाम्हने, कळंबू या गावाजवळील नदीपात्रातून […]

1 min read

कळमसरे येथील विकास चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

कळमसरे येथील विकास चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता अमळनेर येथील विकास विष्णू चौधरी (वय 37) यांचे आज दी.24/08/24 रोजी सायं चार अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंतययात्रा उद्या दि.25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. कै विष्णू रामदास चौधरी यांचे सुपुत्र तर नथ्थू रामदास चौधरी यांचे पुतणे […]

1 min read

शिक्षणाच्या संधीपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी विविध शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा – संतोष मनुरे.

Loading

शिक्षणाच्या संधीपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी विविध शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा – संतोष मनुरे. जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता असलेल्या विविध शासकीय शिष्यवृत्ती व धोरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री.संतोष मनुरे सर यांनी […]

1 min read

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जळोद पीएम. श्री. जि प शाळेचे यश…

Loading

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जळोद पीएम. श्री. जि प शाळेचे यश… दि.23व 24 ऑग.2024 या कालावधीत प्रताप कॉलेज अमळनेर येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाले. या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 14 वर्षा खालील वयोगटातून जळोद जि प शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. 65kg वजन गटातून खुशाल सोनवणे,58kg गटातून जयश्री भोई, तर 40kg गटातून वैष्णवी कोळी हे विद्यार्थी […]

1 min read

जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम

Loading

जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम भडगाव प्रतिनिधी जन्मदिनाचे औचित्य साधून एटी गुजराती कन्या शाळा नगरदेवळा येथे श्रीमती अभिलाषा भिला रोकडे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त बाहेर गावाहून अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणी बॉटल वाटप करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब राऊळ सर, तरुण भारतचे पत्रकार जितेंद्र परदेशी सर, प्रेस फोटोग्राफर विश्वनाथ […]

1 min read

माणसाचं जगणंच बहिणाबाईंनी कवितेतून मांडल. प्र कुलगुरू एस.टी. इंगळे

Loading

माणसाचं जगणंच बहिणाबाईंनी कवितेतून मांडल. प्र कुलगुरू एस.टी. इंगळे असोदा – जगण्याला मोल आहे, अर्थ आहे माणसाचं जगणं हे सर्वांनसाठीच महत्वाचं असं आहे त्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी सांसारिक प्रपंचाला योग्य अशा वळणावर नेण्यासाठी, जीवनात येणाऱ्या अनेक संकटांना सामोरे जाताना जिद्द आणि महत्त्वकांक्षा किती महत्त्वाची असते याचा सार बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून मांडलेला आहे असे […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा ———————————————– भूगोल विभागाचा अभिनव उपक्रम ———————————————– अमळनेर : येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात *भूगोल विभागातर्फे पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला*. त्या निमित्ताने भूगोल विभागात *श्री.विजयसिंग पवार यांचे ‘भारतीय अंतराळ मोहिम आणि प्रगती*’ या विषयावर मौलिक-मूलभूत मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान […]

1 min read

डॉ .सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा

Loading

डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात “अंतर्गत तक्रार व रॅगिंग प्रतिबंध” समिती तर्फे दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीता बाजपाई या होत्या. या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या दामिनी पथकाच्या […]

1 min read

देवगाव हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार व महावाचन अभियान संपन्न

Loading

देवगाव हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार व महावाचन अभियान संपन्न अमळनेर प्रतिनिधी देवगाव येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल अंतर्गत शासन परिपत्रकानुसार आनंददायी शनिवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळ घेण्यात आले.मुलांना बौद्धिक चालना मिळावी म्हणून प्रेरक कोडी सोडवून घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी आणि त्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी […]

1 min read

जागतिक स्तरावर इस्रो भारताचा मानबिंदू- नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांचे प्रतिपादन राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेलतर्फे अवकाश जागरूकता सप्ताह रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत उद्घाटन संपन्न

Loading

जागतिक स्तरावर इस्रो भारताचा मानबिंदू- नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांचे प्रतिपादन राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेलतर्फे अवकाश जागरूकता सप्ताह रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत उद्घाटन संपन्न जळगांव प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो भारताचा मानबिंदू आहे असे प्रतिपादन इस्रोमॅन नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी केले. राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त रोझलँड […]

1 min read