12 Mar, 2026

शालेय शासकिय कॕरम स्पर्धेत जी .एस हायस्कुल खेळाडूचे प्राविण्य…..

Loading

शालेय शासकिय कॕरम स्पर्धेत जी .एस हायस्कुल खेळाडूचे प्राविण्य….. अमळनेर प्रतिनिधी …… क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव व अमळनेर तालुका क्रीडा परिषद आयोजित शासकिय शालेय कॕरम तालुका स्तरिय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जय योगेश्वर विदयालयात संपन्न झाल्या.या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील एकुण २०० मुले व […]

1 min read

शालेय विद्यार्थी सुरक्षेचे भान ठेवा — मुख्याधिकारी तुषार नेरकर

Loading

शालेय विद्यार्थी सुरक्षेचे भान ठेवा — मुख्याधिकारी तुषार नेरकर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नगरपालिका सभागृहात अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर व नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्रीमती दिपाली पाटील आणि उपमुख्य मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या उपस्थितीत 10 सप्टेंबर रोजी अमळनेर शहरी विभागाची खाजगी प्राथमिक व नगरपालिका शाळेतील सर्व मुख्याध्यापकांची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रसंगी […]

1 min read

कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा नियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अंकुर आहेर यांची निवड

Loading

कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा नियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अंकुर आहेर यांची निवड. कल्याण( मनिलाल शिंपी)शासनाच्या आंतर शालेय मान्यताप्राप्त ४९ जिल्हास्तरीय खेळांच्या स्पर्धांकरीता तज्ञ समिती व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक आदरणीय अंकुर आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.तसेच या समितीमध्ये, सेक्रेड हर्ट स्कूल चे भूषण जाधव, […]

1 min read

आरक्षण बचाव संघर्ष समितीचा ७ ऑक्टोबर रोजी जन आक्रोश महामोर्चा

Loading

आरक्षण बचाव संघर्ष समितीचा ७ ऑक्टोबर रोजी जन आक्रोश महामोर्चा   जळगाव : आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे जळगावात ७ ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलेयरच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. या सभेमध्ये मार्गदर्शन करताना आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद […]

1 min read

भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा. 

Loading

भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा. भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19 वर्षा आतील मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी संपन्न

Loading

सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी संपन्न श्री. चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व पी इ तात्या पाटील आय रुग्णालय यांच्यामार्फत विद्यार्थ्यांची दिनांक 31-7-2024ते 3-9-2024या दरम्यान करण्यात आली.यामध्ये 825 विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी सचिव मा.श्री. राहुल पाटील, प्रा.डॉ. समीर साकळीकर यांच्या सहकार्याने ,नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे व इतर […]

1 min read

स्पर्धा परीक्षेत C३ महत्वाचे- पीएसआय मुस्तफा मिर्झा यांचे प्रतिपादन

Loading

स्पर्धा परीक्षेत C३ महत्वाचे- पीएसआय मुस्तफा मिर्झा यांचे प्रतिपादन ——————————————– C३: चॉईस,चान्स,चेंज करिअरसाठी उपयुक्त अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील करिअर कौंसेलिंग सेंटर व रुसा यांच्या वतीने *स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी* या विषयावर शिरपूरचे पीएसआय मुस्तफा मिर्झा यांनी ११.०९.२०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता सीसीएमसी हॉल येथे विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,स्पर्धा परीक्षेत परिश्रम,जाणीव, मागच्या […]

1 min read

निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात तापीवर पाडळसरे येथे 841 कोटींचा प्रकल्प,थेट शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचविण्याची संजीवनी योजना-मंत्री अनिल पाटील यांनी केली शब्दपूर्ती

Loading

निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात तापीवर पाडळसरे येथे 841 कोटींचा प्रकल्प,थेट शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचविण्याची संजीवनी योजना-मंत्री अनिल पाटील यांनी केली शब्दपूर्ती अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात झाली असून यामाध्यमातून तापीवर पाडळसरे येथे 841.74 कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प उभारला जाणार […]

1 min read

अपात्र कुलगुरू डॉ. अजित रानडे यांना निलंबित करून यांच्यावर फौजदारी कारवाई करावी

Loading

अपात्र कुलगुरू डॉ. अजित रानडे यांना निलंबित करून यांच्यावर फौजदारी कारवाई करावी युजीसीच्या नियमानूसार 10 वर्षाचा प्राध्यापक पदाचा अनुभव नाही फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा निर्मला सितारामण यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार   पुणे, दिनांक ११ सप्टेंबर २०२४ – देशभरात नावाजलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती बेकायदेशीर […]

1 min read

महात्मा फुले कॉलनीतील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

Loading

महात्मा फुले कॉलनीतील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पिंपळे रोड भागात महात्मा फुले कॉलनीतील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बालगोपालांपासून प्रौढमंडळींनी देखील भाग घेतला. विविध स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची, गीत गायन, तसेच हंडी फोडणे, प्लेट थ्रो, बॉल थ्रो अशा विविध स्पर्धांनी उत्सवाचे औचित्य वाढवून […]

1 min read