मारवड महाविद्यालयास नॅक मुल्यांकन प्राप्त
![]()
मारवड महाविद्यालयास नॅक मुल्यांकन प्राप्त अमळनेर प्रतिनिधी मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयास नुकतीच बेंगलोर येथील नॅक मूल्यांकन समितीने दि. 21 व 22 आॅगष्ट रोजी भेट दिली होती. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन, महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. या नॅक पुनर्मूल्यांकन समिती मध्ये समिती […]
डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी सुवर्णसंधी* , *डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर*
![]()
*डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी सुवर्णसंधी* ……… *डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर* पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल मिडियातील मान्यवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार असल्याने […]
प्रताप महाविद्यालयात व्याख्यान संपन्न, तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचा उपक्रम
![]()
प्रताप महाविद्यालयात व्याख्यान संपन्न, तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचा उपक्रम ———————————————– महिलांच्या लैंगिक छळ व रॅगिंग विरोधी कायदा बाबत जनजागरण. ———————————————— अमळनेर : येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग अँड सेक्युलर हरेसमेंट समिती व तालुका विधी सेवा समिती अमळनेर, वकील संघ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम ३० ऑगस्ट रोजी […]
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने अमळनेरात मूक आंदोलन, चौकशी करून पुतळा पुन्हा उभारा-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवेदन
![]()
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने अमळनेरात मूक आंदोलन चौकशी करून पुतळा पुन्हा उभारा-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवेदन अमळनेर प्रतिनिधी-मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ निषेध म्हणून मूक आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.यात […]
मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकालाला आव्हान देणारी सुभाष किसन मोरे यांची उच्च न्यायालयात याचिका*
![]()
*मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकालाला आव्हान देणारी सुभाष किसन मोरे यांची उच्च न्यायालयात याचिका* मुंबई, दि. 29 ऑगस्ट 2024 (प्रतिनिधी) : मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार सुभाष किसन मोरे यांनी दाखल केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार […]
महाराष्ट्र राज्य विधान परिषद शताब्दी महोत्सव अनोखा ठरणार! डाँक्टर नीलम गोऱ्हे
![]()
महाराष्ट्र राज्य विधान परिषद शताब्दी महोत्सव अनोखा ठरणार! डाँक्टर नीलम गोऱ्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रात विधानपरिषदने देशात एक आगळी वेगळी प्रतिष्ठा निर्माण केली आहे. देशातील अनेक पातळ्यांवर नेतृत्व देणारे नेते महाराष्ट्र विधान परिषदेतून घडले आहेत. या नेत्यांनी संसदीय लोकशाही मजबूत केली. अशा या महाराष्ट्र विधान परिषदेचा शताब्दी महोत्सव साजरा होत आहे याचा मला […]
राजकोट तालुका माळवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन व भ्रष्टाचारी ठेकेदारांना कारवाई करा ,अमळनेरला शिवप्रेमींचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
![]()
राजकोट तालुका माळवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन, व भ्रष्टाचारी ठेकेदारांना कारवाई करा अमळनेरला शिवप्रेमींचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी राजकोट तालुका मालवण येथील आठ महिन्यापूर्वी उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किरकोळ वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या […]
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न ———————————————— मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात संपन्न ———————————————— अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथिल खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रताप महाविद्यालयाच्या ईनडोर व क्रीडागंणावर दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी” राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त ” विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यात […]
ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट,”दहीहंडी उत्सव २०२४ साठी कर्तव्यावर.
![]()
ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट,”दहीहंडी उत्सव २०२४ साठी कर्तव्यावर. ठाणे कल्याण (प्रतिनिधी) दहीहंडी उत्सव २०२४ साठी आर एस पी संघटन नागपूर महाराष्ट्र राज्य अंतर्गत, ठाणे जिल्ह्यातील आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट,नागपूर संघटन अंतर्गत, ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त श्री.पंकज सिरसाठ साहेब यांचा आदेशानुसार, कल्याण वाहतूक सहाय्यक उपायुक्त श्री.संजय साबळे यांचा अधिकाराखाली, […]
जळगाव जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत व बाल तस्करी प्रतिबंधासाठी ॲक्सेस टू जस्टिस प्रकल्प
![]()
जळगाव जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत व बाल तस्करी प्रतिबंधासाठी ॲक्सेस टू जस्टिस प्रकल्प अमळनेर प्रतिनिधी भारतातील बालकांच्या हक्कासाठी ॲक्सेस टू जस्टीस हा प्रकल्प देश पातळीवर राबविला जात आहे . भारतामध्ये अठरा वर्षाच्या आतील मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे प्रत्येक चार मुली मागे एका मुलीचा अठरा वर्षाचा आत विवाह होऊन त्यांच्यावर मातृत्व लादले आहे. […]

