18 Mar, 2026

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांची आज संध्याकाळी सात वाजता सभा: दहिवद आणि टाकरखेडा

Loading

महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांची सभा: दहिवद आणि टाकरखेडा अमळनेर प्रतिनिधी राजकीय वातावरणातल्या बदलत्या वाऱ्यावर नजर ठेवून महाविकास आघाडीने आज संध्याकाळी 7 वाजता दहिवद आणि टाकरखेडा येथे एक महत्वाची सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगाला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने […]

1 min read

महाविकास आघाडीचे उमेदवार – डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांची शेळावे येथील सभा डॉ अनिल शिंदे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

महाविकास आघाडीचे उमेदवार – डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांची शेळावे येथील सभा डॉ अनिल शिंदे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी राजकारणाची रंगभूमी हे एक असामान्य क्षेत्र आहे, जिथे नेत्यांचा गृहनिर्माण कार्यक्रम समाजातील सामान्य माणसांचा आवाज बनतो. महाविकास आघाडी या संघटनेच्या उमेदवार, डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी काल शेळावे, रत्नापिंप्री येथे आयोजित केलेल्या सभेत आपले विचार […]

1 min read

उच्च शिक्षणात सायबर सुरक्षा,परस्पर कौशल्य व देहबोली महत्त्वाचे- चंद्रकांत शर्मा(मुंबई)यांचे प्रतिपादन

Loading

उच्च शिक्षणात सायबर सुरक्षा,परस्पर कौशल्य व देहबोली महत्त्वाचे- चंद्रकांत शर्मा(मुंबई)यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत), अमळनेर च्या अंतर्गत एफडीपीच्या समारोप प्रसंगी सी.टी.एस.सी,मुंबई येथील श्री.चंद्रकांत शर्मा यावेळी बोलत होते.दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात दुपारी चार ते पाच दरम्यान एफडीपीचा समारोप समारंभ पार पडला. यावेळी विचार […]

1 min read

राज ठाकरे यांचे मराठी कार्ड जाहीरनाम्यात सादर. विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा जाहीर.

Loading

राज ठाकरे यांचे मराठी कार्ड जाहीरनाम्यात सादर. विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा जाहीर. (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपला जाहीरनामा मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केला. मी तयार केलेल्या ब्लू प्रिंटवर टीका करण्यात अशी खंत ही राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तुम्ही ज्या पक्षाला मत दिले आहे […]

1 min read

अमळनेर मतदार संघात तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? तिन्ही उमेदवारांचे पारडे जड…

Loading

अमळनेर मतदार संघात तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? तिन्ही उमेदवारांचे पारडे जड… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर मतदार संघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिरंगी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री अनिल भाईदास पाटील, अपक्ष उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी आणि काँग्रेस पक्षाचे अनिल नथ्थू शिंदे यांच्यात ही लढत रंगणार आहे. आता सर्वांचे लक्ष या तिरंगी लढतीवर लागले […]

1 min read

अमळनेरकरांवर कररूपी आपत्ती लादणाऱ्या पुनर्वसन मंत्र्याचे मतदारच उच्चाटन करतील, डाॅ.रवींद्र चौधरी यांनी नगरपालिकेवर लादलेला बोजा आणला पुराव्यानिशी समोर

Loading

अमळनेरकरांवर कररूपी आपत्ती लादणाऱ्या पुनर्वसन मंत्र्याचे मतदारच उच्चाटन करतील डाॅ.रवींद्र चौधरी यांनी नगरपालिकेवर लादलेला बोजा आणला पुराव्यानिशी समोर अमळनेर : अमळनेर शहरातील एकाही सामान्य व्यक्तीने डीपी रस्त्यांची मागणी केलेली नव्हती. तरी सुद्धा ते मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी ७३ कोटी खर्ची पडणार असून १२ कोटी कर्जबाजारी नगरपालिकेला टाकावे लागणार आहेत. डीपी रस्त्यांच्या ऐवजी शहरअंतर्गत रस्त्यांची […]

1 min read

पोलादी मनगटे लीसन कुस्ती खेवाले नहीं जान शे दादा, मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा मर्द साडेचार वर्ष कुठे होता गायब,माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल यांनी उपस्थित केला प्रश्न

Loading

पोलादी मनगटे लीसन कुस्ती खेवाले नहीं जान शे दादा मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा मर्द साडेचार वर्ष कुठे होता गायब.. माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल यांनी उपस्थित केला प्रश्न अमळनेर- विधानसभा निवडणूक ही लोकशाही मजबूत करणारी निवडणूक असून कोणताही कुस्तीचा आखाडा नाही. याचे भान उमेदवाराला नाही. त्यामुळेच “मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा” असे गाणे प्रचारात वाजवून […]

1 min read

शहरातील सर्वच प्रभागात मंत्री अनिल पाटील यांची प्रचार रॅली प्रतिसादामुळे ठरतेय लक्षवेधी भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी

Loading

शहरातील सर्वच प्रभागात मंत्री अनिल पाटील यांची प्रचार रॅली प्रतिसादामुळे ठरतेय लक्षवेधी भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा प्रचार दौरा प्रचंड प्रतिसादामुळे लक्षवेधी ठरत असून जिथे तिथे या रॅलीचीच चर्चा होत आहे,भूमिपुत्र व विकास पुरुष […]

1 min read

पंडित जवाहरलाल नेहरु यांना जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन

Loading

  *पंडित जवाहरलाल नेहरु यांना जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी, पंडित जवाहरलाल […]

1 min read

काकांच्या वाढदिवसाला ग्रामीण रुग्णालयात गरजूंना फळे वाटप युवा उद्योजक मोन्टी साळीचा उपक्रम

Loading

काकांच्या वाढदिवसाला ग्रामीण रुग्णालयात गरजूंना फळे वाटप युवा उद्योजक मोन्टी साळीचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील युवा उद्योजक अक्षय उर्फ मॉन्टी प्रताप साळी यांनी आपल्या काकांच्या वाढदिवसाच्या विशेष दिवशी एक सुंदर उपक्रम घेतला. त्यांनी आपल्या काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालयात गरजू रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप केले. यावेळी त्यांच्यासोबत श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक […]

1 min read