रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्ट्स डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन
![]()
रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्ट्स डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्ट्स डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 29 ऑगस्ट हा देशभरात क्रीडा दिवस म्हणून साजरा आपण करत असतो. क्रीडा दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब […]
शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा.- जीवन महाजन.
![]()
शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा.- जीवन महाजन. जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान मंडळाचे भुसावळ येथील उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरचे चेअरमन श्री.जीवन महाजन सर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी श्री.महाजन सर यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक श्री.आर. बी.ठाकरे […]
अमळनेर रेल्वे स्टेशनवर पार्सल सुविधा उपलब्ध होणार
![]()
अमळनेर रेल्वे स्टेशनवर पार्सल सुविधा उपलब्ध होणार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर रेल्वे स्टेशनवर 3 वर्ष पासून पार्सल सुविधा बंद आहे.अमळनेर रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी मागणी केल्यामुळे रेल्वेस्टेशन वर पार्सल सुविधा सुरू करण्यात येत आहे. याबाबत नुकतीच रेल्वे सल्लागार समिती मार्फत व्यापाऱ्यांना आवाहन केले गेले होते की किती प्रमाणात व कोणकोणते पार्सल या अमळनेर रेल्वे स्थानकावरून,,पार्सल होणार […]
अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करा ग्रामीण भागातील ग्रंथालयाचे पदाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन
![]()
अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करा ग्रामीण भागातील ग्रंथालयाचे पदाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर हे “पुस्तकांचे गाव”या योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश करणे बाबत.. अमळनेर हे “पुस्तकाचे गाव ” म्हणून घोषित झाले या योजनेअंतर्गत अमळनेर शहरातील पाच संस्थांना प्रत्येकी पाच […]
सानेगुरुजी विद्यालयात साथी गुलाबबापू यांना प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अभिवादन..
![]()
सानेगुरुजी विद्यालयात साथी गुलाबबापू यांना प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अभिवादन.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयाच्या वतीने माजी आमदार बापूसाहेब साथी गुलाबराव वामनराव पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन अभिवादन करून साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, गुणवंतराव पाटील, एडवोकेट अशोक बाविस्कर, डॉ यशवंतराव देशमुख, अमृत पाटील, भास्करराव बोरसे, […]
राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेल तर्फे अवकाश जागरूकता संवाद जयदीप पाटील यांचे इस्रो:काल-आज आणि उद्या विषयावर कार्यशाळांचे आयोजन
![]()
राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेल तर्फे अवकाश जागरूकता संवाद जयदीप पाटील यांचे इस्रो:काल-आज आणि उद्या विषयावर कार्यशाळांचे आयोजन जळगांव प्रतिनिधी चंद्रयान 3 च्या यशानिमित्त दिनांक 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे जिल्ह्यात अवकाश जागरूकता संवादाचे आयोजन शाळा व महाविद्यालयांमध्ये […]
बदलापूर येथील महिला पत्रकारास दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध अमळनेर येथे “व्हॉइस ऑफ मीडिया” तर्फे तहसीलदाराना निवेदन
![]()
बदलापूर येथील महिला पत्रकारास दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध अमळनेर येथे “व्हॉइस ऑफ मीडिया” तर्फे तहसीलदाराना निवेदन अमळनेर प्रतिनिधी- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्तांकनासाठी गेलेल्या महिला पत्रकारास माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना आज निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर पूर्वेतील […]
दहिवद गावाचे सुपुत्र वासुदेव देसले साहेब यांची उपविभागीय पोलिस अधिकारी (D.Y.S.P) पदी पेठ उपविभाग नाशिक ग्रामीण ला पदोन्नतीवर बदली
![]()
दहिवद गावाचे सुपुत्र वासुदेव देसले साहेब यांची उपविभागीय पोलिस अधिकारी (D.Y.S.P) पदी पेठ उपविभाग नाशिक ग्रामीण ला पदोन्नतीवर बदली झाली.। अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- दहिवद तालुका अमळनेर येथील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये सेवा करून आपल्या सेवेला प्राधान्य दिले सर्वसामान्य साठी एक अधिकारी असा असतो याची ज्वलंत उदाहरण म्हणजे वासुदेव देसले साहेब.. नंदूरबार पोस्टे ला […]
खानदेशी मुलुख मैदान तोफ मा.आ.गुलाबराव पाटील यांच्या प्रथम स्मृतीस अभिवादन.
![]()
खानदेशी मुलुख मैदान तोफ मा.आ.गुलाबराव पाटील यांच्या प्रथम स्मृतीस अभिवादन. अमळनेर (प्रतिनिधी )- दहिवद ता।अमळनेर येथील रहिवासी माजी आमदार खानदेशची मुलुख मैदान तोफ एक वर्षांपूर्वी थंडावली खानदेशात एक काळ गुलाबराव पाटील यांच्या जनजागृती, राजकारणी, समाजकारणाचा होता समाजवादी विचारांच्या गुलाबरावांवर साने गुरुजींचा विचारांचा पगडा होता. ते राष्ट्रसेवा दलाचे शिपाई होते. हे १९७८ च्या पुलोद काळात अमळनेर […]
मानवी हक्क अभियान व विविध संघटनांकडून गायरान जमिनी हक्क व विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन-अॕड.एन.जी.सुर्यवंशी
![]()
मानवी हक्क अभियान व विविध संघटनांकडून गायरान जमिनी हक्क व विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन-अॕड.एन.जी.सुर्यवंशी विशेष प्रतिनिधी देगलूर – मानवी हक्क अभियान,वंचित हक्क आंदोलन व बॕन्ड वादक कलावंत संघटना देगलूर यांच्या वतीने गायरान जमिनी नावे करण्यात याव्यात व इतर विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चा नेण्यात आला.यावेळी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणारे विविध मागण्यांचे निवेदन देगलूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात […]

