कळमसरे येथील विजय व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी आमदार अनिल पाटील कडे निधीची मागणी
![]()
कळमसरे येथील विजय व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी आमदार अनिल पाटील कडे निधीची मागणी अमळनेर प्रतिनिधी : दिनांक 10 सप्टेंबर रोजी अमळनेरचे आमदार आदरणीय श्री. अनिल भाईदास पाटील यांना कळमसरे येथील रहिवासी हरिष परशराम मराठे व चिरंजीव कपील हरिष मराठे यांनी विजय व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे लेखी निवेदन सादर केले. […]
सुरेश जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
![]()
सुरेश जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : घाटकोपर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयाचे सुरेश शंकर जाधव सर गेली आठरा वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक दिनानिमित्त कला साधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना ‘परमपूज्य साने गुरुजी राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे […]
मराठा महिला मंडळाच्या स्पर्धांत सुरेखा खैरनार व अश्विनी गरुड यांचा जलवा अमळनेरमध्ये मराठा महिला मंडळाच्या रंगतदार स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न
![]()
मराठा महिला मंडळाच्या स्पर्धांत सुरेखा खैरनार व अश्विनी गरुड यांचा जलवा अमळनेरमध्ये मराठा महिला मंडळाच्या रंगतदार स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मराठा महिला मंडळ अंमळनेर यांनी महिलांसाठी श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्रावणात मिळणाऱ्या , ‘रानभाज्यांची रेसिपी स्पर्धा ‘ आयोजित केली होती. त्या स्पर्धेत 30 महिलांनी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय सुंदर व आश्चर्यकारक रेसिपी सादर […]
विज्ञान प्रयोगांनी सजला वर्धापन दिन! – मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन करणखेडा विद्यालयात साजरा
![]()
विज्ञान प्रयोगांनी सजला वर्धापन दिन! – मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन करणखेडा विद्यालयात साजरा अमळनेर प्रतिनिधी मिल के चलो असोसिएशन, अमळनेर या संस्थेचा 6 वा वर्धापन दिन, विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा ता-अमळनेर जि – जळगाव. जेथे साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नंदकिशोर शंकररराव पवार होते. तर […]
कबड्डी स्पर्धेत रा.धो. माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी विद्यालय विजयी.(खेळाडूंनी जय व पराजय पचवावा- पीआय उद्धव ढमाले
![]()
कबड्डी स्पर्धेत रा.धो. माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी विद्यालय विजयी.(खेळाडूंनी जय व पराजय पचवावा- पीआय उद्धव ढमाले जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे 14 वर्षातील व 19 वर्षातील […]
तालुका भुलाबाई महोत्सव 2025 : रोहिणी कापडणे शिंदे मॅडम यांच्या टीमला बहुमान – जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
![]()
तालुका भुलाबाई महोत्सव 2025 : रोहिणी कापडणे शिंदे मॅडम यांच्या टीमला बहुमान – जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड अमळनेर प्रतिनिधी केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव व भगिनी मंडळ, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा येथे आयोजित तालुका स्तरीय भुलाबाई महोत्सव स्पर्धा 2025 उत्साहात पार पडली. ग्रामीण भागातील विविध शाळा व संघटनांच्या चमूंच्या सहभागामुळे परिसरात उत्सवमूर्ती वातावरण रंगले होते. या स्पर्धेत […]
महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन
![]()
महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन जळगाव दि. 09 (जिमाका वृत्तसेवा):- विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण हे 23 सप्टेंबर, 2025 ते 9 डिसेंबर, 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सचिन धस, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली आहे. नाशिक विभागातील नाशिक, […]
अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अखेर नगरपरिषदेच्या ताब्यात — नागरिकांची मागणी : सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह मोफत द्यावे
![]()
अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अखेर नगरपरिषदेच्या ताब्यात — नागरिकांची मागणी : सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह मोफत द्यावे अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचा ताबा मुदत संपल्यानंतरही न सोडल्याने अखेरीस नगरपरिषदेने धडक कारवाई करत नाट्यगृह सील केले आहे. मार्च महिन्यात संपलेला तीन वर्षांचा करार संपुष्टात आल्यानंतरही गौरी सुत प्रतिष्ठानने सभागृह ताब्यात न दिल्याने […]
ए.टी. झांबरे विद्यालयातील पोषक पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
ए.टी. झांबरे विद्यालयातील पोषक पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जळगांव प्रतिनिधी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत पोषक पंधरवडा या निमित्त दिनांक 9 सप्टेंबर रोजी पोषक पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.इयत्ता 5 वी ते 10 वीच्या 35 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.आपल्याला आवश्यक असलेले घटक जसे की प्रथिने […]
महात्मा फुले हायस्कूल येथे राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेचे उद्घाटन !… विद्यार्थ्यांसाठी विमा कवच उपयुक्त – विनायक महाजन ( तालुका समन्वयक )
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेचे उद्घाटन !… विद्यार्थ्यांसाठी विमा कवच उपयुक्त – विनायक महाजन ( तालुका समन्वयक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेनेचे शहर प्रमुख कै.राजेंद्र किसन महाजन व माळी समाजाचे उपाध्यक्ष कै.योगराज गिरीधर महाजन यांच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय विद्यार्थी […]

