31 Mar, 2026

जवखेडे खु.येथे गुरू शिष्य जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधन… महापुरुषांचा जन्मोत्सव नाचून नव्हे तर ग्रंथ वाचून साजरा करावा : व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

Loading

जवखेडे खु.येथे गुरू शिष्य जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधन… महापुरुषांचा जन्मोत्सव नाचून नव्हे तर ग्रंथ वाचून साजरा करावा : व्याख्याते लक्ष्मणराव पाटील प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगांव /एरंडोल — तालुक्यातील जवखेडे खु.गावात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर या गुरू – शिष्य जयंतीनिमित्त लक्ष्मणराव पाटील यांचे वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. याबाबत सविस्तर माहिती […]

1 min read

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी “समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे:: उद्योजक नानजी खिमजीभाई ठक्कर.

Loading

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी “समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे:: उद्योजक नानजी खिमजीभाई ठक्कर. ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, मानवसेवेचे व्रत घेतलेले, एम एल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांना लक्ष्मी शिक्षण संस्था, शिक्षक […]

1 min read

जळगावमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार 2025 प्रदान**

Loading

**जळगावमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार 2025 प्रदान** जळगाव, 13 एप्रिल (रविवार) – टी.एन. हेल्प मल्टीपर्पज सोसायटी, यावल, जि. जळगाव प्रस्तुत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार 2025 यावर्षी वितरण करण्यात आला. हा समारंभ रविवारी सकाळी 10 वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून […]

1 min read

“जयभीम पदयात्रा” जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात संपन्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम

Loading

“जयभीम पदयात्रा” जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात संपन्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम जळगाव | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, मेरा युवा भारत, आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “जयभीम पदयात्रा” या विशेष उपक्रमाचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज […]

1 min read

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन माझ्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला -नरेश पाटील

Loading

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन माझ्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला -नरेश पाटील अमळनेर : ट्रॅक्टर व्यवसायावरुन नरेश महारु पाटील याला खंडेराव चुडामन पाटील, प्रशांत सुनिल पाटील, संदीप खंडेराव पाटील आणि सुनिल चुडामन पाटील यांनी लोखंडी टॅमी, सळई व रॉडने मारहाण करुन जबर जखमी केले. अर्थात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची […]

1 min read

ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक सचिन पाटील यांना नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठातर्फे ‘राज्यशास्त्र’ या विषयात पीएचडी पदवी प्रदान

Loading

सचिन पाटील यांना पीएचडी प्रदान.— अमळनेर प्रतिनिधी मारवड ता.अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक श्री. सचिन बापूराव पाटील यांना नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठातर्फे ‘राज्यशास्त्र’ या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आणि अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष. […]

1 min read

अमळनेर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संदेश रथयात्रेचे स्वागत

Loading

अमळनेर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संदेश रथयात्रेचे स्वागत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे ताडेपुरा व पैलाड भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संदेश रथयात्रेचे धनगर समाज बांधवांतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने इंदोर ते चौंडी राज्यस्तरीय संदेश यात्रेचे धनगर समाजाचे नेते प्रल्हाद भाऊ सोरमारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली […]

1 min read

विद्यार्थ्यांनो अभ्यासासोबत प्रामाणिकपणा महत्वाचा,आई वडिलांना फसवू नका- निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर

Loading

विद्यार्थ्यांनो अभ्यासासोबत प्रामाणिकपणा महत्वाचा,आई वडिलांना फसवू नका- निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आज प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त अधीक्षक विजय […]

1 min read

ऋतुजा वऱ्हाडे राष्ट्रीय संरक्षण दल प्रवेश परीक्षेमध्ये (NDA) भारतात मुलींमध्ये प्रथम :* महाराष्ट्र आणि भारत देशासाठी एक अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण –

Loading

*ऋतुजा वऱ्हाडे राष्ट्रीय संरक्षण दल प्रवेश परीक्षेमध्ये (NDA) भारतात मुलींमध्ये प्रथम :* महाराष्ट्र आणि भारत देशासाठी एक अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण – पुण्याची १७ वर्षाची कुमारी ऋतुजा संदीप वऱ्हाडे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय संरक्षण परीक्षा कोर्से १५४ च्या निकालात भारतात मुलींमध्ये प्रथम (AIR 1) Girls आणि सर्वसाधारण यादीत तृतीय क्रमांक (AIR 3) overall […]

1 min read

हनुमाननगर येथे उद्घाटित झाले ऐतिहासिक स्मारक: युवा पिढीचा आदर्श उपक्रम-मा.नगरसेवक विक्रांत पाटील

Loading

हनुमाननगर येथे उद्घाटित झाले ऐतिहासिक स्मारक: युवा पिढीचा आदर्श उपक्रम-मा.नगरसेवक विक्रांत पाटील अमळनेर प्रतिनिधी वडचौक परिसरातील सुप्रसिद्ध हनुमाननगर भागातील तरुणांनी एकत्र येऊन एक स्मारक उभारले आहे, जे आपल्या भागासाठी एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे ठरले आहे. या स्मारकाचे उद्घाटन सौ स्वप्ना पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री मारोतीराया यांचे […]

1 min read