08 Mar, 2026

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संघाचा कोकण विभागातून संचालक म्हणून यशवंत म्हात्रे यांची निवड.

Loading

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संघाचा कोकण विभागातून संचालक म्हणून यशवंत म्हात्रे यांची निवड. *कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांचा आणि इतर समस्या तातडीने सोडवण्यासाठी कायम कटिबध्द राहील:: डॉ.यशवंत म्हात्रे.* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) – राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांची सभा दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शेगाव येथील हॉटेल साई […]

1 min read

ऑगस्ट रविवार रोजी “बारावीनंतर यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी” या विषयावर विनामूल्य सेमिनारचे आयोजन दिल्ली येथील अर्थशास्त्र आणि सद्यघटना या विषयांच्या तज्ञ मार्गदर्शिका मोनिका सिंग यांचे ई-मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन

Loading

11 ऑगस्ट रविवार रोजी “बारावीनंतर यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी” या विषयावर विनामूल्य सेमिनारचे आयोजन दिल्ली येथील अर्थशास्त्र आणि सद्यघटना या विषयांच्या तज्ञ मार्गदर्शिका मोनिका सिंग यांचे ई-मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी इयत्ता बारावी उत्तीर्ण तसेच पदवीचे शिक्षण घेत असणाऱ्या युवक युवतींसाठी नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दिनांक 11 […]

1 min read

सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड यांना मातृशोक

Loading

*दुःख निधन* सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड यांना मातृ शोक जळगाव येथील जि.प.प्राथमिक विभागाचे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड यांच्या मातोश्री ग.भा.कमलबाई बाबुराव गायकवाड यांचे वृद्धापकाळाने आज दि.07 -08 – 2024 रोजी रात्री 8 वा दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज दि.08 – 08 – 2024 गुरुवार रोजी दुपारी 1:00 वा.त्यांच्या निंभोरा गावी ता.अमळनेर जि.जळगाव येथे अंत्यसंस्कार होणार […]

1 min read

धनगर समाजातर्फे जिज्ञासा सांगोरे यांचा सन्मान

Loading

*धनगर समाजातर्फे जिज्ञासा सांगोरे यांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी स्वतःची जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर लग्नानंतरही स्पर्धा परीक्षेतील तीन पदांना गवसणी घालणाऱ्या जिज्ञासा ज्ञानेश्वर सांगोरे (नायदे) यांचा अमळनेर तालुका धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक तरुणांना प्रेरणा देणारे यश जिज्ञासा ज्ञानेश्वर सांगोरे यांनी संपादित केलेले आहे. त्यांची कनिष्ठ अभियंता तसेच स्थापत्य […]

1 min read

मातोश्री सेवाभावी संस्था व देसले हॉस्पिटलतर्फे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५० रुग्णांची तपासणी!

Loading

मातोश्री सेवाभावी संस्था व देसले हॉस्पिटलतर्फे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५० रुग्णांची तपासणी! निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्था व देसले हॉस्पिटल, साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शनिवारी (ता.३) सुमारे ५० गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली. जैताणेचे उपसरपंच बाजीराव पगारे, राष्ट्रवादीचे जिल्हा […]

1 min read

वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन : कालसापेक्ष साहित्य निर्मितीसाठी दमदार पाऊल-ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा. ना.आंधळे

Loading

वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन : कालसापेक्ष साहित्य निर्मितीसाठी दमदार पाऊल-ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा. ना.आंधळे जळगांव प्रतिनिधी : महाराष्ट्रासह देशभरातील मराठी प्रज्ञावंतांकडून माय मराठीची अविरत साधना आणि सेवा घडत असून वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेने मराठी भाषा व साहित्य समृद्धीच्या दृष्टीने द्वितीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे उचललेले धाडसी पाऊल अभिनंदनीय असल्याचे मत […]

1 min read

जिल्हा परिषद अंबारे शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रदीप कंखरे सेट परीक्षेत यश…

Loading

जिल्हा परिषद अंबारे शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रदीप कंखरे सेट परीक्षेत यश… अमळनेर प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर्फे 7 एप्रिल 2024 रोजी घेण्यात आलेल्या MH-SET परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून त्यात नियमित ज्ञानाची कास धरणारे,स्वत:च्या अभ्यासात अद्ययावत ठेवण्याचा सदोदीत प्रयत्न करणारे श्री.प्रदीप रावण कंखरे,उपशिक्षक जि.प.शाळा अंबारे ता. अमळनेर हे मराठी विषय घेऊन पात्र ठरले […]

1 min read

९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार

Loading

९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार   ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल. यासाठी […]

1 min read

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयास मनपास्तरीय आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात दुहेरी मुकुट.*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयास मनपास्तरीय आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात दुहेरी मुकुट.* *जळगाव: येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या मनपास्तरीय आंतर शालेय १९ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने मुले आणि मुली गटाचे विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात झालेल्या अंतीम सामन्यात स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने अण्णासाहेब […]

1 min read

अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थी गटात कै.अच्युतराव अत्रे इंग्लिश मेडियम स्कूल प्रथम आणि महिला गटात पल्लवी कुलकर्णी प्रथम क्रमांकाचे मानकरी

Loading

अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थी गटात कै.अच्युतराव अत्रे इंग्लिश मेडियम स्कूल प्रथम आणि महिला गटात पल्लवी कुलकर्णी प्रथम क्रमांकाचे मानकरी व.वा.जिल्हा वाचनालय जळगाव आयोजित आणि आजीवन अध्ययन विस्तार विभाग, कवयित्री बहिणीबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्रायोजित वाचन संस्कृती संवर्धन उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह अभिवाचन स्पर्धा व महिलांसाठी साहित्य अभिवाचन स्पर्धा शनिवार दि.०३.०८.२४ रोजी वाचनालयाच्या सभागृहात उदंड […]

1 min read