.१७ ते १९ ऑगस्ट दरम्यान विटनेर येथे सद्गुरू संत तानाजी महाराज ८६ वा समाधी महोत्सवाचे आयोजन
![]()
दि.१७ ते १९ ऑगस्ट दरम्यान विटनेर येथे सद्गुरू संत तानाजी महाराज ८६ वा समाधी महोत्सवाचे आयोजन चोपडा तालुक्यातील विटनेर येथे दि.१७ ते १९ ऑगस्ट दरम्यान सद्गुरू संत तानाजी महाराज यांच्या ८६ वा समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने त्रिदिवासीय कीर्तन महोत्सव व संत तानाजी महाराजांचा उत्तर प्रदेश फिरस्ती दौरा होणार आहे,दरम्यान दि.१७ ऑगस्ट रोजी […]
*धनगर समाज कर्मचारी मंच तर्फे गुणगौरवाचे आयोजन*
![]()
*धनगर समाज कर्मचारी मंच तर्फे गुणगौरवाचे आयोजन* दि.25 ऑगस्ट वार रविवार रोजी धनगर समाजातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिरपूर तालुका धनगर समाज कर्मचारी मंचतर्फे शिरपूर शहरातील अहिल्या लॉन्स येथे 25 ऑगस्ट वार रविवार रोजी आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रम धनगर समाज महासंघाचे व मल्हार सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.ह्या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
![]()
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा. भुसावळ – भुसावळ नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ, येथे 78 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ६वाजे पासूनच देशभक्तीपर गीते रांगोळीची सजावट, तिरंगी पताका, अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे यांच्या हस्ते करण्यात आले सदर […]
रयत इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
![]()
रयत इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा रयत इंग्लिश स्कूल सिडको महानगर -१ म्हाडा कॉलनी तिसगाव या शाळेत स्वतंत्र दिनी साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला शाळेचे भरत तिरमखे सर संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक , वंदना पाटील मॅडम, रमेश सुरडकर सर,मेघा खैरे […]
साळी समाज्याच्या आद्य पुरुष, वस्त्र निर्माते वेदमूर्ती श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्त १७ आँगष्ट ला विविध कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक
![]()
साळी समाज्याच्या आद्य पुरुष, वस्त्र निर्माते वेदमूर्ती श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक अमळनेर प्रतिनिधी जगाला वस्त्र निर्मिती करणारे व साळी समाजाचे आद्य पुरुष वेदमूर्ती श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव श्रावण शु त्रयोदशि दि – 17/08/2024 वार – शनिवार रोजी सालाबादाप्रमाणे साळी समाजा मार्फत विविध कार्यक्रम आयोजित करून सकाळी 6 वाजता जिव्हेश्वर […]
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !
![]()
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा ! अमळनेर प्रतिनिधी: अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा अँड ललिता पाटील, संस्थेचे सचिव श्री श्याम पाटील, देवेश्री पाटील, डी एड कॉलेजचे प्राचार्य श्री महाजन सर, […]
आबासाहेब एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे ता.अमळनेर येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
![]()
आबासाहेब एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे ता.अमळनेर येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी आबासाहेब एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे ता अमळनेर येथील १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करतांना बन्सीलाल भागवत सेवा निवृत्त केंद्रप्रमुख सोबत बाळासाहेब पाटील माजी उपसभापती पं स अंमळनेर व मुख्याध्यापक तसेच […]
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु
![]()
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु 78 व्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे […]
देशभरात पंधरा आँगस्ट मोठ्या उत्साहात देशभर साजरा
![]()
पंधरा आँगस्ट मोठ्या उत्साहात देशभर साजरा आज १५ ऑगस्ट भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह साऱ्या देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देश आज तिरंगामय झाला आहे. भारताचा तिरंगा ध्वज आज अभिमानाने घरा घरावर डौलाने फडकत आहे. देशवासीयांच्या मनात आज देशाप्रती अभिमानाची भावना असते. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा हा केवळ शासन दरबारीच […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी आज दि.15/08/2024 वार-गुरुवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाला श्री. वाघ बाबा(मॅनेजर-बालाजी संस्थान, पारोळा),श्री. रघुनाथ माळी […]

