भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा.
![]()
भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा. भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19 वर्षा आतील मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी […]
सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी संपन्न
![]()
सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी संपन्न श्री. चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व पी इ तात्या पाटील आय रुग्णालय यांच्यामार्फत विद्यार्थ्यांची दिनांक 31-7-2024ते 3-9-2024या दरम्यान करण्यात आली.यामध्ये 825 विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी सचिव मा.श्री. राहुल पाटील, प्रा.डॉ. समीर साकळीकर यांच्या सहकार्याने ,नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे व इतर […]
स्पर्धा परीक्षेत C३ महत्वाचे- पीएसआय मुस्तफा मिर्झा यांचे प्रतिपादन
![]()
स्पर्धा परीक्षेत C३ महत्वाचे- पीएसआय मुस्तफा मिर्झा यांचे प्रतिपादन ——————————————– C३: चॉईस,चान्स,चेंज करिअरसाठी उपयुक्त अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील करिअर कौंसेलिंग सेंटर व रुसा यांच्या वतीने *स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी* या विषयावर शिरपूरचे पीएसआय मुस्तफा मिर्झा यांनी ११.०९.२०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता सीसीएमसी हॉल येथे विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,स्पर्धा परीक्षेत परिश्रम,जाणीव, मागच्या […]
निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात तापीवर पाडळसरे येथे 841 कोटींचा प्रकल्प,थेट शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचविण्याची संजीवनी योजना-मंत्री अनिल पाटील यांनी केली शब्दपूर्ती
![]()
निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात तापीवर पाडळसरे येथे 841 कोटींचा प्रकल्प,थेट शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचविण्याची संजीवनी योजना-मंत्री अनिल पाटील यांनी केली शब्दपूर्ती अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात झाली असून यामाध्यमातून तापीवर पाडळसरे येथे 841.74 कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प उभारला जाणार […]
अपात्र कुलगुरू डॉ. अजित रानडे यांना निलंबित करून यांच्यावर फौजदारी कारवाई करावी
![]()
अपात्र कुलगुरू डॉ. अजित रानडे यांना निलंबित करून यांच्यावर फौजदारी कारवाई करावी युजीसीच्या नियमानूसार 10 वर्षाचा प्राध्यापक पदाचा अनुभव नाही फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा निर्मला सितारामण यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार पुणे, दिनांक ११ सप्टेंबर २०२४ – देशभरात नावाजलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती बेकायदेशीर […]
महात्मा फुले कॉलनीतील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा संपन्न
![]()
महात्मा फुले कॉलनीतील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पिंपळे रोड भागात महात्मा फुले कॉलनीतील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बालगोपालांपासून प्रौढमंडळींनी देखील भाग घेतला. विविध स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची, गीत गायन, तसेच हंडी फोडणे, प्लेट थ्रो, बॉल थ्रो अशा विविध स्पर्धांनी उत्सवाचे औचित्य वाढवून […]
अबू धाबीच्या राजकुमारांचे मुंबईत आगमन
![]()
अबू धाबीच्या राजकुमारांचे मुंबईत आगमन मुंबई, दि. १० : अबू धाबीचे राजकुमार शेख खालेद बीन मोहम्मद बीन झायेद अल नाहयान यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुपारी १.२० वाजता आगमन झाले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस […]
गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे ,सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान, गौरी आवाहनानिमीत्ताने मा.ना. एकनाथ शिंदे यांच्यासुचनेनुसार वाधेश्वर नगर, वाधोलीत पंधरा लाडक्या बहिणींशी संवाद साधला.
![]()
गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे ,सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान मानले गौरी आवाहनानिमीत्ताने मा.ना. एकनाथ शिंदे यांच्यासुचनेनुसार वाधेश्वर नगर, वाधोलीत पंधरा लाडक्या बहिणींशी संवाद साधला. नुरजहा सूर्वे,अनिता गालफाडे, मालम चौगुले,अर्चना मोहिते,अर्चना मदने,पूजा पात्रे,कविता काळे,पौर्णिमा पात्रे,शोभा पात्रे,अस्मिता राजगुरू,मोना मोहिते, रेशमा क्षिरसागर,प्रियांका अल्हाट,नीलम पवार,मंगल थोरात या महिलांशी बोलुन समज़ुन घेतले. *पतीला वाटत नव्हते खरेच पैसे मिळतील* आता काय […]
मराठी साहित्य वाचनाने मानवी जीवन समृद्ध -डॉ फुला बागूल यांचे प्रतिपादन, मराठी विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
![]()
मराठी साहित्य वाचनाने मानवी जीवन समृद्ध – डॉ.फुला बागुल यांचे प्रतिपादन ———————————————— मराठी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम ————————————————- अमळनेर : साहित्याने जगणं समृद्ध होते. ज्यांनी ग्रंथांची सोबत ठेवली ते यशस्वी झाले. जेव्हा-जेव्हा नैराश्य येईल, तेव्हा साहित्य मदतीला येते.असे प्रतिपादन एस.पी.डी.एम महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. फुला बागुल यांनी केले. उच्चतर शिक्षा अभियान आणि खानदेश […]
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेरचे डॉ.आर.सी.सरवदे(प्राणिशास्त्र)व डॉ.रवी बाळसकर(रसायनशास्त्र) यांना यांच्या शैक्षणीक वाटचालीसाठी सन्मानित
![]()
‘ प्रताप’ चे दोघे विशेष पुरस्कारांनी सन्मानित —————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेरचे डॉ.आर.सी.सरवदे(प्राणिशास्त्र)व डॉ.रवी बाळसकर(रसायनशास्त्र) यांना यांच्या शैक्षणीक वाटचालीसाठी सन्मानित करण्यात आले. डॉ.आर.सी.सरवदे हे प्राणिशास्त्र विभागात गेल्या २० वर्षांपासून अध्ययन व संशोधन कार्य करीत आहेत त्यांनी आज पर्यंत २० पेक्षा अधिक युजीसी (केअर लिस्ट) मान्य संशोधन मासिकात आपले लेख प्रसिद्ध […]

