कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगाव जिल्हाध्यक्ष पदी अनिल सुरडकर यांची नियुक्ती.
![]()
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगाव जिल्हाध्यक्ष पदी अनिल सुरडकर यांची नियुक्ती. जळगाव जिल्ह्यातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अनिल सुरडकर यांची राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी नियुक्ती केली आहे दिनांक १९/९/२०२४ गुरुवारी नागपूर येथे झालेल्या बैठकीत त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले तसेच जिल्हा व तालुक्यातील विविध विभागाच्या अध्यक्ष निवडीचे अधिकार देखील राज्याध्यक्षांनी त्यांना […]
आज भुसावळ माध्यमिक पतपेढीची वार्षिक सभा.
![]()
आज भुसावळ माध्यमिक पतपेढीची वार्षिक सभा. भुसावळ – आज दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी ज.जि.पूर्व विभाग माध्य शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित, भुसावळ या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभाकर हॉल, प्रभाकर कॉलनी, भुसावळ येथे ठिक दुपारी ०१.०० वाजता संस्थेचे म. अध्यक्ष श्री. गोपाळ निवृत्ती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सभेस हजर […]
स्त्री ही रणरागिणी, झाशीची राणी,लक्ष्मीबाई ताराराणी, जिजाऊंचा वारसा सांगणारी सशक्त नारी- डाँ. नीलमताई गोऱ्हे
![]()
स्त्री ही रणरागिणी, झाशीची राणी,लक्ष्मीबाई ताराराणी, जिजाऊंचा वारसा सांगणारी सशक्त नारी- डाँ. नीलमताई गोऱ्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) ही रणरागिणी, झाशीची राणी,लक्ष्मीबाई ताराराणी, जिजाऊंचा वारसा सांगणारी सशक्त नारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिलांचे सन्मानाची योजना आहे असे प्रतिपादन सांगलीतील दैवेज्ञ भवन येथे करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आपल्या […]
विरोधी पक्षांच्या चुकीच्या माहितीमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन : फडणवीस महाराष्ट्रात अधिक प्रमाणात गुंतवणूक करणार : रिन्यू कंपनीचे निवेदन
![]()
विरोधी पक्षांच्या चुकीच्या माहितीमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन : फडणवीस महाराष्ट्रात अधिक प्रमाणात गुंतवणूक करणार : रिन्यू कंपनीचे निवेदन मुंबई दि, २१ (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : काँग्रेस आणि शिवसेना यूबीटी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष आता ‘रिन्यू डिसइन्व्हेस्टमेंट’ वादावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असून सुमारे ३ हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असलेली रिन्यू पॉवर लिमिटेडची […]
कुटुंबांच्या अंतर्गत होणाऱ्या मुलींच्या शोषणा विरूध्द कुटुंब व सामाजिक स्तरावर जागृती होणे गरजेचे.-मा.ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे
![]()
कुटुंबांच्या अंतर्गत होणाऱ्या मुलींच्या शोषणा विरूध्द कुटुंब व सामाजिक स्तरावर जागृती होणे गरजेचे.-मा.ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे ( उपसभापती,विधानपरिषद.महाराष्ट्र राज्य) पुणे, ता.२१ : बदलापूर येथे एका शाळेत घडलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शासनाने शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांसाठी महाराष्ट्रातील विविध शाळांना निर्देश दिले. त्यातील एक भाग म्हणून शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले […]
प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार आपल्या पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार! ,”डिजिटल”चे अध्यक्ष राजा माने यांची माहिती
![]()
प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार आपल्या पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार! “डिजिटल”चे अध्यक्ष राजा माने यांची माहिती मुंबई,दि:- महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करणे आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान मानधन (पेन्शन) योजना संदर्भात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने केलेल्या मागण्यां विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले.आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आदेश पारित व्हावे, यासाठी […]
२६ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
![]()
दि.२६ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधन वाढीसह,दरमहा पेन्शन, मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी मिळावी,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचारी यांना सामाविष्ट करावे. लाडकी बहिण योजनेच्या कामाचा मोबदला मिळावा यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी गेली अनेक वर्षे मोर्चे,धरणे,बहिष्कार असहकार,संप अशा प्रकारची आंदोलने करीत […]
मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा वेळेवर द्या…, गरोदर महिलाचे झाले हाल…
![]()
मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा वेळेवर द्या… गरोदर महिलाचे झाले हाल… अमळनेर प्रतिनिधी दि 15/09/2024 रोजी मांडळ ता अमळनेर येथे लोकसंख्या अधिक असून आजूबाजूची गावे सुद्धा मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्र यावर अवलंबून आहेत कारण या आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक सर्व साधन सामुग्री उपलब्ध आहे परंतु येथे गरोदर महिला प्रसूतीसाठी गेली असता तेथील आरोग्य यंत्रणा […]
स्वच्छता ही सवय बनावी-राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान स्वच्छता ही सवय बनावी-राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ […]
कृष्ण गीता नगर येथे बक्षीस वितरण समारोह,बक्षीस मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होते – ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन,विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते – बी.आर.महाजन
![]()
कृष्ण गीता नगर येथे बक्षीस वितरण समारोह !… बक्षीस मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होते – ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते – बी.आर.महाजन विजयी स्पर्धकांना महापुरुषांचे ग्रंथ भेट देऊन क्रांतिची सुरूवात !.. – आबासाहेब राजेंद्र वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील नगरपालिका हद्दीतील कृष्ण गीता नगर येथे […]

