31 Mar, 2026

संजय एम.देशमुख(निंबेकर) – एक परखड,रोखठोक व समाजसेवी पत्रकार !*

Loading

*संजय एम.देशमुख(निंबेकर) – एक परखड,रोखठोक व समाजसेवी पत्रकार !* अखिल भारतीय स्तरावरील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संजय बाप्पू देशमुख म्हणजेच *संजय माणिकराव देशमुख ( निंबेकर )* यांचा आज वाढदिवस……३ मे १९६६ ही त्यांची जन्मतिथी आहे. आजच्या दिवशी निंबा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात संजय बाप्पू यांचा जन्म झाला. […]

1 min read

आंबेडकरी कवयित्रींच्या नवकविता विषमतावादी व्यवस्थेला आव्हान देत आहेत- प्रा. भरत शिरसाठ*

Loading

*आंबेडकरी कवयित्रींच्या नवकविता विषमतावादी व्यवस्थेला आव्हान देत आहेत- प्रा. भरत शिरसाठ* जळगांव प्रतिनिधी 1990 नंतर आंबेडकरी साहित्यामध्ये क्रांतिकारक बदल झालेले असून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून समाजात उत्पन्न झालेली विषमता आणि नव्या संदर्भासह उफाडून आलेली जातीयता याविरुद्ध आंबेडकरी कवयित्रींच्या कवितांमध्ये न्यायासाठी एल्गार पाहायला मिळतो असे प्रतिपादन बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्राचे महासचिव प्रा भरत शिरसाठ यांनी […]

1 min read

“पत्रकारितेत समाजसेवेची अमूल्य चमक – संजय बाप्पू देशमुख यांचा जीवनप्रवास”

Loading

“पत्रकारितेत समाजसेवेची अमूल्य चमक – संजय बाप्पू देशमुख यांचा जीवनप्रवास” ३ मे १९६६ ला निंबा या साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आदरणीय संजय माणिकराव देशमुख (निंबेकर) यांचा आज वाढदिवस आहे. बालपणापासूनच लेखन आणि पत्रकारितेची आवड जपणाऱ्या संजय बाप्पूंनी ‘वृत्तसंजीवनी’ या साप्ताहिकातून कारकीर्दीची सुरुवात केली आणि नंतर ‘विश्वप्रभात’ या साप्ताहिकाद्वारे पत्रकारितेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी […]

1 min read

दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये उत्कृष्ट बातम्या व जाहीरात व्यवसाय करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार

Loading

दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये उत्कृष्ट बातम्या व जाहीरात व्यवसाय करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार जळगाव- येथील पद्मालय विश्रामगृहामध्ये झालेल्या *दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये* ग्रुप प्रेसिडेंट तथा महाव्यवस्थापक *उमेश सापधारे सर* यांच्या हस्ते व *आवृत्ती संपादक मनोज बारी* यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे प्रतिनिधी व वार्ताहर यांचा *गणरायाची आकर्षक मूर्ती व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात […]

1 min read

आंघोळीच्या आंदोलनातून प्रवीण पाटील यांचा पाणी समस्याचा नगरपालिकेला प्रभावी इशारा!

Loading

आंघोळीच्या आंदोलनातून प्रवीण पाटील यांचा पाणी समस्याचा नगरपालिकेला प्रभावी इशारा! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्याच्या गंभीर तुटवड्याने त्रस्त आहेत. पानपट्टी-घरपट्टी नियमित भरूनही अनेकांना पंधरा ते वीस दिवस पाणी मिळत नाही. शहरातील पाण्यासाठी लोकांची करांची भटकंती सुरू असून, अनेक प्रभागात समस्या असतानाही नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. निवडणुकीच्या काळातच नगरसेवकांना […]

1 min read

धुळे महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण शोकसभा

Loading

धुळे महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण शोकसभा धुळे प्रतिनिधी – काल धुळे येथील महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्हा यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली. या शोकसभेचे अध्यक्षत्व धुळे […]

1 min read

देशमुख नगरमध्ये मराठा महिला मंडळाच्या सहविचार सभेने दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश

Loading

देशमुख नगरमध्ये मराठा महिला मंडळाच्या सहविचार सभेने दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– देशमुख नगर येथे नुकत्याच मराठा महिला मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा यशस्वीपणे पार पडली. या सभेत महिलांनी कुटुंबातील सुसंवाद, मुलींच्या सुरक्षित शिक्षणासह लैंगिक जागरूकता, सामाजिक समस्या आणि आधुनिक काळातील आव्हानांवर सखोल आणि खुले मनाने चर्चा केली. मराठा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष तिलोत्तामाताई […]

1 min read

डॉ. प्रदिप साखरे खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानित

Loading

डॉ. प्रदिप साखरे खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानित भुसावळ -भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक तथा शॉट पीच क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप रवींद्र साखरे यांनी सामाजिक, पर्यावरण, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंतच्या केलेल्या कार्याबद्दल त्यांना जळगांव येथे खान्देश आयकॉन पुरस्काराने […]

1 min read

बालविवाह रोखण्याची जबाबदारी घेतली धार्मिक गुरु व नेत्यांनी

Loading

बालविवाह रोखण्याची जबाबदारी घेतली धार्मिक गुरु व नेत्यांनी अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात बाल हक्क संरक्षण आणि बालविवाह रोखण्यासाठी काम करणाऱ्या आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर संस्थेने बालविवाह रोखण्यासाठी धार्मिक नेत्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली. संस्थेचे संचालक अध्यक्ष डॉ भारती पाटील,रेणू प्रसाद म्हणाले, धर्मगुरूंकडून मिळालेले सहकार्य आणि पाठबळ अतुलनीय आहे, या अक्षय्य तृतीयेला जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही. […]

1 min read

नवोन्मेमेष जेष्ठ नागरीक संघ कार्यकारिणी जाहिर : अध्यक्षपदी प्रा.बी.एन.चौधरी, सचिवपदी मुकेश तिवारी :

Loading

नवोन्मेमेष जेष्ठ नागरीक संघ कार्यकारिणी जाहिर : अध्यक्षपदी प्रा.बी.एन.चौधरी, सचिवपदी मुकेश तिवारी : धरणगाव (प्रतिनिधी) : येथे नव्याने स्थापन झालेल्या नवोन्मेश जेष्ठ नागरीक संघाची प्राथमिक आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा.बी.एन.चौधरी यांची तर सचिवपदी मुकेश विश्वमोहन तिवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ. अरुणा दिलिपराव पाटील, […]

1 min read