धरणगावमध्ये बालविवाह प्रतिबंधक कारवाई; १६ वर्षीय मुलीचा विवाह रद्द
![]()
धरणगावमध्ये बालविवाह प्रतिबंधक कारवाई; १६ वर्षीय मुलीचा विवाह रद्द अमळनेर प्रतिनिधी धरणगाव, ४ मे २०२५: धरणगाव शहरातील चोपडा येथील १६ वर्षीय मुलगी आणि धरणगाव येथील २२ वर्षीय मुलाचा विवाह दिनांक ५ मे २०२५ रोजी धरणगाव येथे होणार होता. मात्र, हळदीचा कार्यक्रम ४ मे २०२५ सायंकाळी निश्चित असताना, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर आणि मा. श्री नितीनकुमार […]
पहिल्या ‘वेव्हज परिषदे’चा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे उपमख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार
![]()
Press Note पहिल्या ‘वेव्हज परिषदे’चा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे उपमख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार पुणे, दि. १: देशातील पहिली ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एंटरटेन्मेंट समिट’ अर्थात ‘वेव्हज परिषद’ आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आभार मानले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस […]
सीए शंकर अंदानी यांची ईसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड
![]()
सीए शंकर अंदानी यांची ईसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड सीए शंकर अंदानी यांची ईसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली. ECCI च्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. ईसीसीआयचे प्रवक्ते परविंदर कुमार सिंग यांनी ही घोषणा केली. परविंदर कुमार सिंग म्हणाले की, सीए शंकर अंदानी यांना सार्वजनिक जीवनात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. देश-विदेशातील अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित […]
पंढरपूर-अमळनेर संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवात रथ मिरवणुकीत सुरक्षेसाठी ट्रॅक्टरचा समावेश! ३०० वर्षांच्या परंपरेत सन्मान राखत भाविकांसाठी आनंददायी आणि सुरक्षित यात्रा!
![]()
पंढरपूर-अमळनेर संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवात रथ मिरवणुकीत सुरक्षेसाठी ट्रॅक्टरचा समावेश! ३०० वर्षांच्या परंपरेत सन्मान राखत भाविकांसाठी आनंददायी आणि सुरक्षित यात्रा! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पंढरपूर-अमळनेर येथील संत सखाराम महाराजांच्या पावणे तीनशे वर्षांच्या ऐतिहासिक यात्रोत्सवात यंदा भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मांना एकत्र घेणारा आणि प्रत्येक घटकाला सन्मान देणारा […]
एरंडोल येथे १५ वा सत्यशोधक विवाह संपन्न !.. बहुजनांना खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तात्यासाहेब व माईंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट पहावा – आबासाहेब राजेंद्र वाघ ( ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी
![]()
एरंडोल येथे १५ वा सत्यशोधक विवाह संपन्न !.. बहुजनांना खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तात्यासाहेब व माईंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट पहावा – आबासाहेब राजेंद्र वाघ ( ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य ) बहुजनांनी भटमुक्त होऊन सत्यशोधकाची कास धरावी – हेमंत माळी ( जिल्हा कोषाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ) वधू-वरांना महापुरुषांचे ग्रंथ […]
जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार दोन माजी मंत्री,तीन माजी आमदार,अमळनेरच्या दोन महिला नेत्यांसह तालुकाध्यक्ष अजित पवार गटात दाखल
![]()
जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार दोन माजी मंत्री,तीन माजी आमदार,अमळनेरच्या दोन महिला नेत्यांसह तालुकाध्यक्ष अजित पवार गटात दाखल अमळनेर-जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडली असून जिल्ह्यातील दोन माजी मंत्री,तीन माजी आमदार,अमळनेरच्या दोन महिला नेत्यांसह विद्यमान तालुकाध्यक्ष,शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट आदी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या […]
धरणगाव मुख्याधिकारी चा शिवसेना( उ बा ठा) तर्फे सन्मान*
![]()
*धरणगाव मुख्याधिकारी चा शिवसेना( उ बा ठा) तर्फे सन्मान* *धरणगाव नगरपालिका चे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या प्रशासकीय कामात कोणत्याही प्रकारचा तडजोड न करता शहरात विविध प्रकारचे योजना राबविण्यात येत आहे, त्ते आपल्या कर्तव्यात कुठल्याही प्रकारची कसूर न करता काम करतात म्हणून शिवसेना उ बा ठा तर्फे भगवीशाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना सहसपर्क प्रमुख गुलाबराव […]
सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलचा यशराज पाटील स्कॉलरशिप परीक्षेत द्वितीय
![]()
सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलचा यशराज पाटील स्कॉलरशिप परीक्षेत द्वितीय अमळनेर प्रतिनिधी सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलचा चि. यशराज रविंद्र पाटील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त करून यशस्वी झाला आहे. यशराज हे जि. प. प्राथमिक शाळा, पिंगळवाडे येथील शिक्षक श्री. रविंद्र सुकदेव पाटील यांचे सुपुत्र आहे. सेंट मेरी स्कूलमध्ये या परीक्षेत […]
डॉ. दत्ता विघावे यांना मानद डि.लिट पदवी बहाल
![]()
डॉ. दत्ता विघावे यांना मानद डि.लिट पदवी बहाल क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक म्हणून आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार फडविणाऱ्या डॉ. दत्ता सिंधुताई बाबुलाल विघावे यांना इतिहास आणि पुरातत्व संशोधन संस्था, संग्रहालय, बालाघाट ( मध्य प्रदेश) यांच्या वतीने क्रिकेटच्या सर्वच प्रांतात उल्लेखनीय कार्यासाठी डि.लिट (डॉक्टरेट इन लिटरेचर) हि मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे. यापूर्वी सन […]
संतोषगीर गोस्वामी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव…
![]()
संतोषगीर गोस्वामी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव…* *जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित* आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण विभाग अमळगाव ता.अमळनेर जि. जळगाव शा.र.देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर येथील *कनिष्ठ लिपिक श्री. संतोषगीर शामगीर गोस्वामी* हे दि.30 एप्रिल 2025 रोजी (अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी आयुष्याची दुस-या इनिंगची सुरूवात करून) नियत वयोमानानुसार 29 […]

