एस एस सी. परिक्षेत महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांची चमक.. इंग्रजी विषयात ९० गुणांचा आकडा पार ३० गुणवंत
1 min read

एस एस सी. परिक्षेत महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांची चमक.. इंग्रजी विषयात ९० गुणांचा आकडा पार ३० गुणवंत

Loading

 

एस एस सी. परिक्षेत महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांची चमक.. इंग्रजी विषयात ९० गुणांचा आकडा पार ३० गुणवंत

चोपडा,शहरातील महाजन इंग्लिश क्लासेच्या इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयात 90 च्या वर गुण मिळवणाऱ्या 30 विद्यार्थ्यांनी जोरदार चमक दाखविली आहे. इयत्ता दहावीचा नुकताच निकाल लागला. इ 10 वी च्या निकालात महाजन क्लासेस नेहमी अग्रेसर असतो. इयत्ता पाचवी पासूनच इंग्रजी विषयाचा पाया आम्ही भक्कम करीत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्यात अडचण येत नाही आणि त्याचे फलित म्हणून इंग्रजी विषयाचा गवगवा सर्वत्र पाहवयास मिळत असल्याचा दावा क्लासेसचे संचालक दीपक महाजन सर यांनी केला आहे .
*यंदा महाजन क्लासेसचे 90 च्या वर गुण मिळविणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे*
श्रेयश बाविस्कर (94 गुण),सोहम पाटील (94), विनीत पाटील (९४ ),दिव्या बाविस्कर (94 ),जानवी पाटील( 94), प्राची पाटील( 94 ),साक्षी मराठे (93 ),रिधिमा गांगुर्डे( 93), कल्याणी जाधव (93 ),वैभव धनगर (93), श्रेयस पाटील (93), वैष्णवी पाटील (92), विजय पाटील( ९२ ),अश्विनी बाविस्कर( 92 ),विवेक सानप (92 ),वेदांत शेळके( 92), जानवी कोळी (91 ),सोहम लांडगे (91 ),कृष्णा पाटील( 91), चारूशिला माळी (91 ),राधिका बडगुजर (91), मोहित पाटील( 91), लोकेश पाटील( 90), आरुषी पाटील( ९०), यशोमती वाघ (९०), गुंजन जैन (९०),भार्गवी बाविस्कर( 90 ),रुचिर देवरे (90), श्रावणी सैंदाणे( 90 )
या यशस्वी विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात मोठे यश संपादन केले असून महाजन क्लासेस मार्फत त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *