श्री मंगळ ग्रह मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक सोहळा!
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक सोहळा! अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या तर्फे संचालित श्री मंगळग्रह देव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी, २६ फेब्रुवारी रोजी महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजेसाठी तयारी जोरात आहे. दुपारी एक ते सहा या वेळात मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेव यांच्यावर नऊ मान्यवरांचा उपस्थीत राहून महापूजा होणार आहे. यानंतर दुपारी तीन […]
रोटरी क्लब अमळनेरला प्रांतपाल रो. राजीन्द्रसिंग खुराणांची औपचारिक भेट
![]()
रोटरी क्लब अमळनेरला प्रांतपाल रो. राजीन्द्रसिंग खुराणांची औपचारिक भेट अमळनेर प्रतिनिधी – रोटरी क्लब अमळनेरला आज एक विशेष दिन अनुभवायला मिळाला, जेव्हा डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल रो. राजीन्द्रसिंग खुराना, रो. गिन्नी खुराना (उपप्रांतपाल) आणि रो. डॉ. संदीप देशमुख यांनी क्लबला त्यांच्या औपचारिक भेटीचा मान दिला. सकाळी झालेल्या कार्यक्रमानंतर, प्रांतपाल खुराणांनी मंगल ग्रह मंदिर आणि रोटरी […]
साई इंग्लिश अकॅडमीत ‘साई रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा: यशस्वी विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार!
![]()
साई इंग्लिश अकॅडमीत ‘साई रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा: यशस्वी विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साई इंग्लिश अकॅडमीतर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा शानदार सत्कार आणि प्रतिष्ठेचा ‘साई रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. इंदिरा भवन येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरदार यशपाल पवार (वर्ग 1 राजपत्रित अधिकारी, असिस्टंट कमांडंट) यांनी […]
जळगावात महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न..* *ओबीसी राष्टीय नेते श्री छगनरावजी भुजबळांच्या उपस्थित जळगावात लवकरच होणार ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा..*
![]()
*जळगावात महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न..* *ओबीसी राष्टीय नेते श्री छगनरावजी भुजबळांच्या उपस्थित जळगावात लवकरच होणार ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा..* *जळगांव- दिनांक 23 रोजी* जळगावात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठक *समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कर्डक* यांचा अध्यक्षतेखाली मांडोरे भवन […]
एमएचटी सीईटी व नीट उन्हाळी वर्गासाठी नोबेल फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती. विद्यार्थ्यांना विनामुल्य भोजन व ग्रंथालय सुविधा देणार .
![]()
एमएचटी सीईटी व नीट उन्हाळी वर्गासाठी नोबेल फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती. विद्यार्थ्यांना विनामुल्य भोजन व ग्रंथालय सुविधा देणार . अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- इंजिनिअरिंग, फार्मसी,तसेच कृषी पदवीसाठी यावर्षी 26एप्रिल पासून ऑनलाइन एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उन्हाळी मार्गदर्शन वर्गांचे आयोजन नोबेल फाउंडेशन तर्फे 28 फेब्रुवारी ते 10 मे या काळात करण्यात आले आहे. […]
आई तुळजाभवानीच्या चरणी* *समर्पित होवून झंझावाती महाराष्ट्र दौरा…* *२६ फेब्रुवारी रोजी विदर्भभूमी नागपूर,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल पत्रकार, संपादकांच्या बैठका*
![]()
*आई तुळजाभवानीच्या चरणी* *समर्पित होवून झंझावाती महाराष्ट्र दौरा…* *२६ फेब्रुवारी रोजी विदर्भभूमी नागपूर,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल पत्रकार, संपादकांच्या बैठका* सप्रेम नमस्कार, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माझ्या व पदाधिकरी मित्रांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात धाराशिव जिल्ह्यापासून तुळजापूरच्या पवित्र भूमीत आई तुळजाभवानीच्या चरणी समर्पित होवून झाली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड […]
अमळनेरमध्ये दिव्यांग मुलांसाठी ‘Home Based Program’ अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वी
![]()
अमळनेरमध्ये दिव्यांग मुलांसाठी ‘Home Based Program’ अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी, रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया, न्यू दिल्ली व चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांसाठी ‘Home Based Program For Children With Disabilities’ विषयावर तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. […]
समाज सुधारक संत गाडगे महाराज: प्रा. डॉ. एल.ए. पाटील लिखित ‘डेबुजी ते महात्मा’ पुस्तकाचे प्रकाशन..
![]()
समाज सुधारक संत गाडगे महाराज: प्रा. डॉ. एल.ए. पाटील लिखित ‘डेबुजी ते महात्मा’ पुस्तकाचे प्रकाशन.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेरमध्ये संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त विचारधारेपासून प्रेरित होऊन, प्रा. डॉ. एल.ए. पाटील यांनी लिखित ‘डेबुजी ते महात्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन म.वा. मंडळाचे अध्येक्ष डॉ. अविनाश जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे […]
अमळनेर मध्ये श्रद्धास्पद जयंती उत्सव: संत गाडगेबाबांच्या विचारधारेचा महोत्सव
![]()
अमळनेर मध्ये श्रद्धास्पद जयंती उत्सव: संत गाडगेबाबांच्या विचारधारेचा महोत्सव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दरवर्षीप्रमाणे, अमळनेर येथे युवा परीट मंडळ आणि परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती या वर्षीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा चौकात आयोजित केलेल्या या भव्य समारंभात सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्सवात सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री. संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी* *(सर्व विद्यार्थी व समाज घटकांनी गाडगे महाराजांचे विचार अंगीकृत करावे .- सरला सावकारे)*
![]()
*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री. संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी* *(सर्व विद्यार्थी व समाज घटकांनी गाडगे महाराजांचे विचार अंगीकृत करावे .- सरला सावकारे)* भुसावळ : येथील नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री. संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या होत्या, सदर प्रसंगी डॉ. […]

