महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर तालुका विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या, 31 ऑक्टोबर 2024, होणार आहे. प्रचाराचा कार्यक्रम सकाळी आठ वाजता बहादरपुर, तालुका पारोळा येथे सुरू होईल. त्यानंतर नऊ वाजता शिरसोदे, तालुका पारोळा, दहा वाजता […]
महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशनच्या सदस्यपदी उमेश काटे
![]()
महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशनच्या सदस्यपदी उमेश काटे अमळनेर – महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशन ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणी सदस्यपदी विजयनाना पाटील आर्मी स्कूल चे शिक्षक उमेश प्रतापराव काटे यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ ते सन २०२७ या […]
अमळनेर येथे बळीराजाचे पूजन करत शेतकरी ,कष्टकरी बांधवांच्या समस्यांवर झाली चर्चा
![]()
अमळनेर येथे बळीराजाचे पूजन करत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर झाली चर्चा अमळनेर प्रतिनिधी: दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी, अमळनेर येथील कार्यक्रमात विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या पूजनानंतर विचार पिठावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे, मुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष श्याम पाटील तसेच प्रा. डॉ. लिलाधर पाटील, शेतकरी दिनेश पाटील व सौ पाटील उपस्थित […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेतून डॉ.सोन्याभाऊ पाटील यांचा कडून आदिवासी भागात साडी व फराळ वाटप करून दिवाळी ;भाऊबीज साजरी
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेतून डॉ.सोन्याभाऊ पाटील यांचा कडून आदिवासी भागात साडी व फराळ वाटप करून दिवाळी ;भाऊबीज साजरी सोन्या सारख्या भावाची सोन्या सारखी दिवाळी,आदीवासी भगिनीने आनंदाने ओवाळली! समाज कल्याण न्यास च्या वतीने ठाणे,पालघर जिल्ह्यातील 5000 आदीवासी भगिनींना भाऊबीज भेट! ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी)समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, धर्म सेवक […]
नागपूर आर एस पी संघटनेची यशस्वी वाटचाल कल्याण ठाणे जिल्ह्यातील आर एस पी युनिटला विशेष विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य करण्याची संधी.
![]()
नागपूर आर एस पी संघटनेची यशस्वी वाटचाल कल्याण ठाणे जिल्ह्यातील आर एस पी युनिटला विशेष विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य करण्याची संधी. ठाणे: कल्याण(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत,ठाणे जिल्ह्यातील आर एस पी युनिट ला ठाणे पालघर,नाशिक विभाग विभागीय समादेशक मनिलाल शिंपी,व ठाणे नवी मुंबई,पालघर दिलीप स्वामी यांचा नेतृत्वाखाली “विशेष […]
अमळनेर शहरात आढळला दुर्मीळ अल्बीनो तस्कर जातीचा सर्प
![]()
अमळनेर शहरात आढळला दुर्मीळ अल्बीनो तस्कर जातीचा सर्प अमळनेर प्रतिनिधी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी अमळनेर बाजार समितीच्या आवारात सर्प असल्याची माहिती मिळाली तात्काळ अमळनेर शहरातील सर्पमित्र गणेश शिंगारे व अविनाश परमार हे बाजार समितीच्या आवारात पोहोचले तो सर्प दुर्मीळ अल्बीनो जातीचा आहे हे दिसून आले सर्पमित्र शिंगारे व परमार यांनी सुरक्षित रीतीने दुर्मीळ अल्बीनो जातीच्या […]
श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकरांना दिवाळी फराळ वाटप
![]()
श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकरांना दिवाळी फराळ वाटप अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांना दरवर्षाप्रमाणे यंदाही वसू बारसच्या दिवशी दिवाळी फराळ वाटप करुन त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी गोड केली. मंगळग्रह सेवा संस्था नेहमीच सामाजिक भान राखत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असते. समाजाबरोबरच श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांचीही काळजी संस्था घेत […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद अमळनेर प्रतिनिधी – 29 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता मराठा मंगल कार्यालयात दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने डॉ. अनिल शिंदे, (महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार), यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमा व्यासपीठावर डॉ. अनिल शिंदे, प्रतिभाताई शिंदे, अविनाश भालेराव, प्राध्यापक सुभाष पाटील, धनगर […]
अमळनेर तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत जल साक्षरता विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
![]()
अमळनेर तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत जल साक्षरता विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , मंत्रालय महाराष्ट्र शासन राज्य पाणी व स्वच्छता मिशन ( SWSM ), मुंबई जल जीवन मिशन मिशन स्तर 3 (टप्पा 3) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शक्ती प्रदर्शनातून जोरदार स्वागत
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शक्ती प्रदर्शनातून जोरदार स्वागत अमळनेर प्रतिनिधी – महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल नथु शिंदे यांनी आज उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज सादर केला. संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी डॉ. अनिल शिंदे यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी […]

