भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचे माजी विद्यार्थी आले एकत्र
![]()
भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचे माजी विद्यार्थी आले एकत्र स्नेह मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचे विद्यार्थी तब्बल 17वषानी एकत्र येऊन स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला तबल दोन दशकानंतर विद्यालयाचे आवारात पुन्हा एकदा त्या निरागस हास्य आणि आठवणी जाग्या झाल्या बालपणीच्या गोड आठवणी एकमेकांना शालेय […]
देशमुख यांची आरोग्य सेवक पदावरून आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती.
![]()
देशमुख यांची आरोग्य सेवक पदावरून आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती. चोपडा प्रतिनिधी अडावद आरोग्य केंद्रातील वडगाव बु उपकेंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सेवक- विजय योगराज देशमुख यांची पदोन्नतीने त्यांची यावल तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र- पाडळसे येथे झाली आरोग्य सहाय्यक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या बऱ्याच वर्षा पासून अडावद तथा परिसरात विजय देशमुख यांनी आपल्या कामाच्या तथा […]
उभाठाचे माजी उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे यांचा शिंदे सेनेत प्रवेश
![]()
डॉ. राजेंद्र पिंगळे यांचा शिंदे सेनेत प्रवेश अमळनेर : येथील उबाठाचे माजी उपजिल्हाप्रमुख तसेच माजी उपनगराध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे यांनी पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी येथे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे चिन्ह असलेला भगवा फटका देऊन त्यांचे स्वागत केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी अमळनेर नूतन तालुकाप्रमुख […]
शमिका अवसरमोल हिचे उज्वल यश !
![]()
शमिका अवसरमोल हिचे उज्वल यश ! (विशेष प्रतिनिधी ) युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अमेरिका येथे ” मास्टर इन इन्फॉर्मेशन सिस्टीम” या विषयात शमिका अवसरमोल हिला मास्टर डिग्री प्राप्त करण्यात आली. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात पदवीदान समारंभ नऊ मे रोजी पार पडला.या समारंभात भारतीय विद्यार्थिनी कुमारी शमिका विजय अवसरमोल हिचा सन्मान करण्यात आला. शमिकाची आई ज्योत्स्ना व वडील […]
UPSC परीक्षेसाठी भीती न बाळगता मोठी महत्वकांक्षा आणि जिद्द आवश्यक – आयुक्त विशाल मकवाने यांचा संदेश पूज्य साने गुरुजी स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने यांचा प्रेरणादायी व्याख्यान
![]()
UPSC परीक्षेसाठी भीती न बाळगता मोठी महत्वकांक्षा आणि जिद्द आवश्यक – आयुक्त विशाल मकवाने यांचा संदेश पूज्य साने गुरुजी स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने यांचा प्रेरणादायी व्याख्यान अमळनेर, प्रतिनिधी(ईश्वर महाजन) UPSC परीक्षेसाठी सामोरे जाताना मनातील भीती काढून एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे, महत्वकांक्षा मोठी असावी त्यादृष्टीने मनात आत्मविश्वास, जिद्द,कठोर परिश्रम घेतले […]
रोटरी क्लब अमळनेरचा ६९ वा चार्टर्ड डे उत्साहात साजरा – गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
![]()
रोटरी क्लब अमळनेरचा ६९ वा चार्टर्ड डे उत्साहात साजरा – गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेरचा ६९ वा चार्टर्ड डे दि. ९ मे २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी क्लबच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवत गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. हा उपक्रम डिस्ट्रिक्ट ग्रँट अंतर्गत यशस्वीपणे पार […]
मुंबई शिक्षक मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार जे एम अभ्यंकर यांचा अर्ज मा मुंबई हायकोर्टाने फेटाळला.*
![]()
*मुंबई शिक्षक मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार जे एम अभ्यंकर यांचा अर्ज मा मुंबई हायकोर्टाने फेटाळला.* मुंबई शिक्षक मतदार संघात जून 2024 रोजी झालेल्या निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार श्री जे एम अभ्यंकर विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांनी या निकालाला मा हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान दिले […]
ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थ मंडळ आयोजित व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा १४ मे ला होणार सत्कार समारंभ
![]()
ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थ मंडळ आयोजित व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा १४ मे ला होणार सत्कार समारंभ अमळनेर प्रतिनिधी– ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थ मंडळींच्या संयुक्त आयोजनाखाली गावात एक महत्वाचा सामाजिक कार्यक्रम होणार आहे. आगामी बुधवार, दि. १४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत “ग्रामीण विकासाची मूळ संकल्पना” या विषयावर एक उपयुक्त व्याख्यान आणि […]
मुंबई, घाटकोपरचे मुरली नाईक आणि नांदेडचे सचिन यादवराव वनंजे या दोन्ही लष्करी जवानांच्या बलिदानाला सलाम – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*मुंबई, घाटकोपरचे मुरली नाईक आणि नांदेडचे सचिन यादवराव वनंजे या दोन्ही लष्करी जवानांच्या बलिदानाला सलाम – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : मुंबई, घाटकोपरचे मुरली नाईक आणि नांदेडचे सचिन यादवराव वनंजे या लष्करी जवानांना भारत पाकिस्तान युद्धादरम्यान कर्तव्यावर असताना सीमेवर वीरमरण आले. देशभरातून या दोन्ही जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. उच्च […]
कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या “ते हादरून गेले आहेत अंतर्बाह्य” या कवितेचे औपचारिक समीक्षण लेखकः प्राचार्य चंद्रकांत भोसले
![]()
ते हादरून गेले आहेत अंतर्बाह्य/शशिकांत हिंगोणेकर एक अनामिक भीती छळतेय त्यांना रात्रंदिवस सत्तेच्या सिंहासनाच्या बुडाला हळुहळू लागते आहे आग लोक जागे झाले आहेत चौफेर परेशान झालेय सत्तापतींचे सारेच क्षण झोपच उडून गेलीय त्यांची रातोरात लोक आता बुलेटची नाही तर बँलेटची भाषा बोलू लागले आहेत निवडणुका जिंकून देणारी कामधेनू मशीनच गाडून टाकतील हे सामान्य लोक आता […]

