जळगांव ज्युक्टो संघटनेच्या पाठपुराव्याला यश.
![]()
जळगांव ज्युक्टो संघटनेच्या पाठपुराव्याला यश. जळगाव:राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काल महत्त्वपूर्ण निर्णय घेतांना इ.१० वी, १२वीच्या आगामी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अदलाबदल करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून त्यात अंशतः बदल सुचविलेला आहे.महिला कर्मचाऱ्यांची संभाव्य हेळसांड, इ.९वी व ११वी च्या वर्गांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सदर कर्मचारी अदलाबदल निर्णय त्वरीत मागे घ्यावा यासाठी […]
धरण तर होणार मात्र धरणाचे पाणी शेतात पोहोचविण्यासाठी आणली राजस्थानची टेक्नॉलॉजी- आ.अनिल पाटील शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चे खेडी (वासरे) येथे थाटात भूमिपूजन
![]()
धरण तर होणार मात्र धरणाचे पाणी शेतात पोहोचविण्यासाठी आणली राजस्थानची टेक्नॉलॉजी- आ.अनिल पाटील शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चे खेडी (वासरे) येथे थाटात भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी- आपले धरण तर होणारच आहे, मात्र धरणाचे पाणी थेट शेतात पोहोचविण्यासाठी उपसा सिंचन योजनेसारखी पाईपलाईनद्वारे शेतात पाणी पोहोचविणारी राजस्थानची टेक्नॉलॉजी आपण आणली असून या टेक्नॉंलॉजीमुळे नक्कीच मतदारसंघातील […]
मोबाईल व्यापाऱ्यांच्या बैठकी चे 2 फेब्रुवारी ला आयोजन
![]()
मोबाईल व्यापाऱ्यांच्या बैठकी चे 2 फेब्रुवारी ला आयोजन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मोबाईल विक्री-दुरुस्ती व्यापारी असोशिएशन ची महत्वाची बैठक भागवत रोड वरील भांडारकर कंपाऊंड शिवसेना कार्यालय चे पटांगण येथे रविवार दिनांक २फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.मोबाईल व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व्यापार शेत्रातील स्थिरता लक्षात घेता वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या उपाय योजना संदर्भात […]
धुळे शिक्षक दरबार प्रसंगी : 1982 च्या जुन्या पेंशन योजनेची संघटनेच्या पदाधिकारी यांची मागणी
![]()
धुळे शिक्षक दरबार प्रसंगी : 1982 च्या पेंशन योजनेची संघटनेच्या पदाधिकारी यांची मागणी धुळे प्रतिनिधी आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय श्री किशोरजी दराडे साहेब जोरा सिटी हायस्कूल, धुळे येथे शिक्षक दरबार प्रसंगी उपस्थित झाले. या यावेळी 2005 पूर्वी टप्पा अनुदान आणि 2005 नंतर 100% अनुदान प्राप्त शिक्षक व शिक्षकेत्तर […]
अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
![]()
अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर अमळनेर प्रतिनिधी 01 जानेवारी 2024 ते 04 मार्च 2025 या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणूसाठी संबंधित ग्रामपंचायतींची माहिती जाहीर करण्यात आली आहे. जिनमध्ये खडके, रणाईचे खु, दहिवद खु, लोण बु, कुन्हे खु, दहिवद, निसर्डी, मालपुर, रणाईचे बु, हिंगोणे बु, तळवाडे, लोणसिम व धार यांचा समावेश […]
राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा*
![]()
*राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा* पारोळा : राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन संदर्भात शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. वंदना एस. पाटील […]
धरणगाव शहरात ” पुस्तक ” देऊन हळदी – कुंकू साजरा !… “आदर्श महामाता ” व “सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका ” महिलांना भेट !…
![]()
धरणगाव शहरात ” पुस्तक ” देऊन हळदी – कुंकू साजरा !… “आदर्श महामाता ” व “सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका ” महिलांना भेट !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील कृष्ण गीता नगर मध्ये वेणू प्रमोद पाटील यांनी महिलांचा हळदी – कुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी जगातील सर्वोत्तम मातृत्व राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यामाई होळकर, भारताच्या […]
प्रताप’ च्या चार विद्यार्थ्यांची निवड* ——————————–
![]()
*’प्रताप’ च्या चार विद्यार्थ्यांची निवड* ———————————————- ● केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व सिमा सुरक्षा दलात निवड ● प्राचार्य डॉ.अरुण जैन, डॉ.पटवर्धन,डॉ.वैष्णव यांच्या हस्ते झाला सत्कार ● प्रधानमंत्री रोजगार मेळाव्यात जॉइनिंग पत्र मिळणार ————————————————- अमळनेर प्रतिनिधी: येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त) अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरचे चार विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेतून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व […]
निकिता पाटील यांची जिल्हा सत्र न्यायालयात निवड
![]()
निकिता पाटील यांची जिल्हा सत्र न्यायालयात निवड अमळनेर प्रतिनिधी: चाकवे- सडावण (ता. अमळनेर) येथील रहिवासी निकिता राजू पाटील हिने 2023 च्या जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या कनिष्ठ लिपिक परीक्षेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होऊन यश मिळविले आहे. गुणवत्ता यादीत ती 59 वी आली आहे. शासनाने ही मेरिट लिस्ट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केली आहे.निकिता पाटील […]
भूतकाळात अडकून न पडता, भविष्याचा वेध घेत कार्य करा-संदीप घोरपडे साने गुरुजी कन्या हायस्कुल, अमळनेर येथे इ. 10 वी. मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
![]()
भूतकाळात अडकून न पडता, भविष्याचा वेध घेत कार्य करा-संदीप घोरपडे साने गुरुजी कन्या हायस्कुल, अमळनेर येथे इ. 10 वी. मार्गदर्शन शिबीराचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, साने गुरुजी कन्या हायस्कुल, अमळनेर येथे शालांत परीक्षा- फेब्रु-2025 साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थीनिंसाठी सर्वांगीण गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

