वाढदिवस माणुसकीचा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने जे.जे. रुग्णालयात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावतीने नवमाता व बालकांना वस्त्रदान*
![]()
*वाढदिवस माणुसकीचा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने जे.जे. रुग्णालयात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावतीने नवमाता व बालकांना वस्त्रदान* मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते ना. एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस म्हणजे केवळ राजकीय सोहळा नव्हे, तर माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी असते. याच भावनेतून, त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईतील सर […]
संत सावता माळी मंदिरात विघ्न – समाजकंटकांवर तात्काळ कारवाईची मागणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक; अटक न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा
![]()
संत सावता माळी मंदिरात विघ्न – समाजकंटकांवर तात्काळ कारवाईची मागणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक; अटक न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा अमळनेर प्रतिनिधी : धुळे येथील नगावबारी परिसरातील प्रियदर्शनी नगर येथे ६ फेब्रुवारी रोजी संत श्रेष्ठ सावता महाराज मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सांगता सोहळ्यादरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पवित्र धार्मिक सोहळ्याच्या वेळी […]
“गण गण गणात बोते”च्या जयघोषात १४८ वा प्रकट दिन सोहळा दुमदुमला! दादासो जी. एम. सोनार नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक, सामूहिक वाचन व महाप्रसादाचा भक्तिमय उत्सव
![]()
“गण गण गणात बोते”च्या जयघोषात १४८ वा प्रकट दिन सोहळा दुमदुमला! दादासो जी. एम. सोनार नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक, सामूहिक वाचन व महाप्रसादाचा भक्तिमय उत्सव अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील दादासो जी. एम. सोनार नगर, मुंडडा नगर–१ परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात रविवार, दि. ८ फेब्रुवारी […]
डेडियापाडा येथे शिवदासशेठ खैरनार यांचे दुःखद निधन
![]()
डेडियापाडा येथे शिवदासशेठ खैरनार यांचे दुःखद निधन डेडियापाडा (गुजरात) : येथील कै. नरेश शिवदास खैरनार व श्री. किशोर शिवदास खैरनार यांचे वडील कै. शिवदासशेठ नानाशेठ खैरनार यांचे आज दुपारी १ वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. स्वभावाने प्रेमळ, कुटुंबवत्सल आणि समाजात मानाचे स्थान असलेले शिवदासशेठ खैरनार यांच्या निधनाने खैरनार […]
काव्यवाचन स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाच्या कोळी सागर सुकदेव यांना द्वितीय क्रमांक…*
![]()
*काव्यवाचन स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाच्या कोळी सागर सुकदेव यांना द्वितीय क्रमांक…* *त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव* *कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,* जळगाव येथील डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग व सामाजिक शास्त्रे प्रशाळा यांच्या वतीने आयोजित *त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव २०२६* निमित्त सामाजिकशास्त्रे प्रशाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा व गीतगायन स्पर्धा […]
भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी मच्छिंद्र लांडगे यांची निवड
![]()
भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी मच्छिंद्र लांडगे यांची निवड अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले मच्छिंद्र मनिलाल लांडगे यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ रामकृष्ण भंगाळे यांनी जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारिणीत लांडगे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लांडगे हे गेल्या […]
धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन निस्सिम त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक माता रमाई; आर.डी. महाजन सर
![]()
धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन निस्सिम त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक माता रमाई; आर.डी. महाजन सर धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासात खंबीर साथ देणाऱ्या, त्याग व संघर्षाचे प्रतीक असलेल्या सत्यशोधिका माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार […]
ज्ञानदीपाचा तेजोत्सव : देवगाव देवळीतील महात्मा फुले विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीचा भावनिक निरोप समारंभ संपन्न संस्कार, कर्तृत्व आणि स्वप्नांची उंच भरारी यांचा प्रेरणादायी संगम
![]()
ज्ञानदीपाचा तेजोत्सव : देवगाव देवळीतील महात्मा फुले विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीचा भावनिक निरोप समारंभ संपन्न संस्कार, कर्तृत्व आणि स्वप्नांची उंच भरारी यांचा प्रेरणादायी संगम
आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेत डिजिटल वेलनेस या विषयावर सत्र संपन्न
![]()
आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेत डिजिटल वेलनेस या विषयावर सत्र संपन्न शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेच्या विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत ‘डिजिटल वेलनेस’ या विषयावर दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सत्र आयोजित केले गेले. या सत्रासाठी मार्गदर्शक म्हणून नामांकीत आंतरराष्ट्रीय वक्ते आणि कॉर्पोरेट ट्रेनर श्री. […]

