22 Apr, 2026

अहिल्या विद्यालयाच्या बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांची व विज्ञान शिक्षकांची विज्ञान भरारी.

Loading

अहिल्या विद्यालयाच्या बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांची व विज्ञान शिक्षकांची विज्ञान भरारी. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था नागपूर यांच्या आदेशांन्वये गणित व पर्यावरण या विषयांवर 50 वे विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग यांनी आयआयटी पवई येथे आयोजित केले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी असा होता. या विज्ञान प्रदर्शनामध्ये अहिल्या विद्यालय भांडुप […]

1 min read

माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त धरणगावात वैचारिक प्रबोधन..

Loading

माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त धरणगावात वैचारिक प्रबोधन.. राजमाता माँसाहेब जिजाऊ जगातील सर्वोत्तम मातृत्व; लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव : येथील सूर्यवंशी क्षत्रिय मराठे समाज सभागृहात राजमाता – राष्ट्रमाता – स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक मराठे यांनी केले. तत्पूर्वी माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला व्याख्याते लक्ष्मणराव पाटील […]

1 min read

अमळनेर मतदारसंघातील रस्त्यांचे भाग्य उजळणार

Loading

अमळनेर मतदारसंघातील रस्त्यांचे भाग्य उजळणार १५३७.९५ लाखांचा निधी मंजूर अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी पीएमजीएसवाय योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यासाठी १५३७.९५ लाखांचा भरघोस निधी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे.अमळनेर मतदारसंघातील दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या निधीसाठी आमदार अनिल पाटील प्रयत्नशील होते.अनेक वर्षापासून मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना रस्त्यांचा बिकट प्रश्न भेडसावत होता.आमदार अनिल पाटील हे मागच्या दीड […]

1 min read

राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धेत धरणगाव महाविद्यालय प्रथम !….

Loading

▪️राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धेत धरणगाव महाविद्यालय प्रथम !…. 🔸कु.देवेश्रीमहाजन हिला उत्तेजनार्थ प्रथम !… 🔹कु. मृणाल भावसार द्वितीय क्रमांक !… 🔸शिक्षिका सौ.आर.सी. पवार मॅडम यांना सन्मान चिन्ह व प्रशिस्तपत्र देऊन गौरव !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – येथील कला,वाणिज्य,आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धरणागव येथील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव आयोजित वादविवाद […]

1 min read

जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न…

Loading

जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न… अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांचे अध्यक्षतेखाली साने गुरुजी सभागृह पंचायत समिती अमळनेर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी मंचावर गटविकास अधिकारी विशाल शिंदे, जि.प.उपअभियंता पी.ए.पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीर पाटील, […]

1 min read

उद्यापासून राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

Loading

उद्यापासून राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मुंबई दि. १३ ; मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राज्यभर साजरा करावा, अशा सूचना मराठी भाषा विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत […]

1 min read

बालवैज्ञानिकांचे विज्ञान प्रदर्शन- सदर प्रदर्शनाला विभागातील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आयोजकांचे आवाहन…

Loading

बालवैज्ञानिकांचे विज्ञान प्रदर्शन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आर पूर्व विभागाचे विज्ञान प्रदर्शनसेंट जॉन्स हायस्कूल बोरीवली पूर्व येथे दिनांक 17 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित केलेले आहे. सदर विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान व खेळणीहा असून एकूण 7 उपविषयावर विविध प्रकल्प सादर केले जातील.एकूण 90 पेक्षा जास्त शाळांचे विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनात आपल्या संशोधन […]

1 min read

स्व. श्री. एम. एस .मुंदडा माध्यमिक विद्यालयात राजमाता,राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी .

Loading

स्व. श्री. एम. एस .मुंदडा माध्यमिक विद्यालयात राजमाता,राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी . अमळनेर – स्व. श्री. एम. एस. मुंदडा माध्यमिक विद्यालयात राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.इ 9 वीची विद्यार्थ्यीनी जिजाऊ माँसाहेबांची वेशभूषा साकारलेल्या तेजस्विनी महाजन व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री धनराज महाजन सर यांनी […]

1 min read

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे रवींद्र सोनवणे यांचा सत्कार

Loading

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे रवींद्र सोनवणे यांचा सत्कार जळगाव जिल्हा परिषदेच्या कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र सोनवणे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे उपअभियंता आर. एम.कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी रवींद्र सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत राहील असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ. […]

1 min read

राज्यातील शिक्षकांच्या रजा संदर्भात आमदार कपिल पाटील
यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र.

Loading

राज्यातील शिक्षकांच्या रजा संदर्भात आमदार कपिल पाटीलयांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) १. राज्यात शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना १५ किरकोळ रजा, अर्जित रजा व अन्य सुविधा मिळतात. मात्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना १५ किरकोळ रजा आणि अर्जित रजा मिळत नाहीत. ते मिळणे आवश्यक आहे. २. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?