23 Apr, 2026

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी लोक चळवळ होणे गरजेचे : डॉ.प्रदिप जोशी

Loading

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी लोक चळवळ होणे गरजेचे : डॉ.प्रदिप जोशी [ व.वा.वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा ] ” मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी लोकचळवळ होणे गरजेचे ” असे मार्मिक प्रतिपादन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ . प्रदिप जोशी यांनी केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त शतकोत्तरी ग्रंथालय वल्लभदास वालजी वाचनालय जळगाव तर्फे रविवार दिनांक २२ […]

1 min read

संघर्षाची दामिनी माजी प्राचार्या श्रीमती किमया अनिलराव कदम

Loading

संघर्षाची दामिनी माजी प्राचार्या श्रीमती किमया अनिलराव कदम मुंबईतील दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या ज्युनिअर कॉलेजच्या माजी प्राचार्या श्रीमती किमया अनिलराव कदम या नुकत्याच आपल्या 35 वर्षाच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. किमया कदम मॅडम म्हणजे प्रभावी वक्त्या उत्तम सूत्रसंचालक व अभिनयाचे व्यासपीठ. त्यांनी मुंबई व नवी मुंबई येथील अनेक शाळा कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिरे […]

1 min read

अमळनेरला भव्य अँक्युप्रेशर, सुजोक थेरपी शिबीर
सुदर्शन मित्र मंडळ व सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार, अमळनेर यांचा उपक्रम…

Loading

अमळनेरला भव्य अँक्युप्रेशर, सुजोक थेरपी शिबीरसुदर्शन मित्र मंडळ व सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार, अमळनेर यांचा उपक्रम… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)डॉ. राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थानचे डॉक्टरांद्वारे उपचार रसिर्च ट्रेनिंग व ट्रीटमेंट संस्था (रजि.) हनुमानगढ, राजस्थान येथील अँक्युप्रेशर थेरेपीस्ट थेरेपीस्ट महेंद्र पिताणी (D.A.T. in Acu), थेरेपीस्ट एम. आर. डॅऊकियां (DA.T. In Acu), व त्यांचे सहकारी यांच्या […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे चिंचखेडे बुद्रुक येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये 205 रुग्णांनी घेतला लाभ

Loading

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे चिंचखेडे बुद्रुक येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये 205 रुग्णांनी घेतला लाभ शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे हनुमान मंदिर चिंचखेडा बु. येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेशभाऊ पाटील जि. प. सदस्य जळगाव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. लक्ष्मीबाई तायडे सरपंच चिंचखेडा उपसरपंच अर्जुन इंगळे, […]

1 min read

खानदेश साहित्य संघाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये अमळनेर येथील साहित्यिक गोकुळ बागुल यांच्या “ज्वारी म्हणी माय” या अहिराणी कथासंग्रहाला खानदेश साहित्य भूषण पुरस्कार…

Loading

खानदेश साहित्य संघाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये अंमळनेर येथील गोकुळ बागुल यांच्या “ज्वारी म्हणी माय” या अहिराणी कथासंग्रहाला खानदेश साहित्य भूषण हा पुरस्कार 2023 साठी देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, शाल ,तसेच पाच हजार रुपये बक्षीस “स्वर्गीय दगाजी राव फकिरा शिंदे ” च्या स्मरणार्थ देण्यात आला .पुरस्कार धुळ्याचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील, माननीय रोहिदास […]

1 min read

के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाच्या खेळाडू ची राज्यस्पर्धे साठी निवड….

Loading

के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाच्या खेळाडू ची राज्यस्पर्धे साठी निवड…. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व नाशिक येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत आयोजित १९ वर्षाआतील मुले-मुलींच्या शालेय कुस्ती स्पर्धेत अमळनेर येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाचा पहिलवानांनी उत्तम कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.या स्पर्धेत के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयातील खेळाडू १९ […]

1 min read

डिजिटल मिडियावर निर्बंध आणण्याची सरकारची तयारी,माध्यम स्वातंत्र्याचा संकोच करणारे नियम सरकारने मागे घ्यावेत

Loading

डिजिटल मिडियावर निर्बंध आणण्याची सरकारची तयारी माध्यम स्वातंत्र्याचा संकोच करणारे नियम सरकारने मागे घ्यावेत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची मागणी मुंबई – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आणलेले माहिती तंत्रज्ञान नियम – २१ हे डिजिटल मिडियावर निर्बंध आणणारे आणि माध्यम स्वातंत्र्याचा संकोच करणारे असल्याने हे नियम सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी मराठी […]

1 min read

जि.प.शाळा थोरगव्हाण येथे बाल आनंद मेळावा संपन्न.

Loading

जि.प.शाळा थोरगव्हाण येथे बाल आनंद मेळावा संपन्न. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर अत्यानंद !.. विद्यार्थ्यांचे व्यवहारीक व गणितीय ज्ञान वाढणार !… – मुख्या. महेंद्र देवरे. प्रतिनिधी – निलेश धर्मराज पाटील सर यावल – यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे बाल आंनद मेळावा मोठ् उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थान समितिचे अध्यक्ष विनोद भालेराव व प्रमुख […]

1 min read

मुंबईत हॉप ऑन – हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ,पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी

Loading

मुंबईत हॉप ऑन – हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हॉप ऑन – हॉप ऑफ बसची […]

1 min read

प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या जीवनात सद्प्रवृत्ती व अखंड कृती आहे,निवृत्ती नाही- अरुण भाई गुजराथी बाबाजी परिवार तर्फे सेवानिवृत्ती प्रित्यर्थ प्राचार्य राजेंद्र महाजन यांना निरोप

Loading

प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या जीवनात सद्प्रवृत्ती व अखंड कृती आहे,निवृत्ती नाही: अरुण भाई गुजराथी[ बाबाजी परिवार तर्फे सेवानिवृत्ती प्रित्यर्थ प्राचार्य राजेंद्र महाजन यांना निरोप ] ” प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या जीवनात सद्प्रवृत्ती व अखंड कृती असून निवृत्ती नाही.” असे गौरवोद्गार विधानसभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराथी यांनी काढले .परमश्रद्धेय स्वातंत्र्यसैनिक शाह गोवर्धनदास भिकारीदास उर्फ बाबाजी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?