खानदेश साहित्य संघाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये अमळनेर येथील साहित्यिक गोकुळ बागुल यांच्या “ज्वारी म्हणी माय” या अहिराणी कथासंग्रहाला खानदेश साहित्य भूषण पुरस्कार…
![]()

खानदेश साहित्य संघाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये अंमळनेर येथील गोकुळ बागुल यांच्या “ज्वारी म्हणी माय” या अहिराणी कथासंग्रहाला खानदेश साहित्य भूषण हा पुरस्कार 2023 साठी देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, शाल ,तसेच पाच हजार रुपये बक्षीस “स्वर्गीय दगाजी राव फकिरा शिंदे ” च्या स्मरणार्थ देण्यात आला .पुरस्कार धुळ्याचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील, माननीय रोहिदास दाजी पाटील ,सुप्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे तसेच सुभाष नाना अहिरे यांच्या हस्ते देण्यात आला. अहिराणी साहित्य गोकुळ बागुल यांचे शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय ,साहित्य व माळी समाज बांधव व भगिनी यांनी सोशल मीडियावर अभिनंदन आले.

