29 Apr, 2026

जळोद जिल्हा परिषद शाळेत खाऊचे पैसे वाचवत विद्यार्थ्यांनीं
शाळेला दिला व्हाईट बोर्ड

Loading

खाऊचे पैसे वाचवत…शाळेला दिला व्हाईट बोर्ड दि.21.4.2023 रोजी जळोद जिल्हा परिषद शाळेत इ 7 वी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. या प्रसंगी इ 7 वी तील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाचे हात भरू नयेत या भावनेतून खाऊचे पैसे वाचवत एक व्हाईट बोर्ड विथ स्टँड शाळेला भेट दिला. जळोद गावाचे सरपंच सौ.भारती शशिकांत साळुंखे व दादासो. […]

1 min read

देवगांव देवळी जिल्हा परिषद शाळेत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, ग्रामस्थांच्या समय सुचकतेमुळे अनर्थ टळला…

Loading

जिल्हा परिषद देवगांव देवळी शाळेला शॉर्टसर्किटमुळे आग.. बेंच टेबल व कागदपत्र जळून खाक अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील जिल्हा परिषद शाळेला दुपारी एक वाजता अचानक शॉट सर्किट मुळे आग लागल्यामुळे इयत्ता सातवीच्या वर्गातील बेंच टेबल व कपाटातील काही साहित्य जळून खाक झाले वरील आगीचे वृत्त करताच शाळेसमोरील रहिवाशी रवींद्र नवल पाटील यांनी शाळेकडे […]

1 min read

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल

Loading

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी ना.मुनगंटीवार यांची निवड चंद्रपूर,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) – केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल तसेच पश्चिम क्षेत्र […]

1 min read

‘मावळ मराठा’च्या वतीने देण्यात येणारा प्रदिर्घ उल्लेखनिय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांना प्रदान

Loading

‘मावळ मराठा’च्या वतीने देण्यात येणारा प्रदिर्घ उल्लेखनिय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांना प्रदान धुळे- मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष, धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांना मुंबई येथील ‘सा. मावळ मराठा’ च्या वतीने मावळ मराठाच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त संपादक सदानंद खोपकर व सौ. सिमंतीनी खोपकर (चेंबुर-मुंबई) यांनी लांडगे यांच्या निवासस्थानी येऊन […]

1 min read

ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना,भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार जाहीर

Loading

ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार जाहीर धुळे- येथील ज्येष्ठ पत्रकार सा. ‘आक्रंदण’चे संस्थापक संपादक बापू ठाकूर यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अकोला येथील पत्रमहर्षि स्व. भगवंतराव इंगळे यांच्या नावाने देण्यात येणारा भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराची घोषणा काल मुंबई येथे संपन्न झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या बैठकीत मुख्य […]

1 min read

अक्षय्य तृतीया: अक्षय्य आनंदोत्सव

Loading

👉अक्षय्य तृतीया: अक्षय्य आनंदोत्सव वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया होय.या दिवसाला हे नांव पडण्याचं कारण श्रीक‌ष्णाने धर्मराजाला सांगितलं की,या दिवशी केलेलं दान,हवने क्षयाला जात नाहीत म्हणून या दिवसाला अक्षय्य तृतीया म्हटलेलं आहे.काहींच्या मते हा दिवस त्रेता युगाचा आरंभ दिन आहे.तर काहींच्या मते कृतयुगाचा आरंभ दिन आहे.उत्तर हिंदुस्थानात हा दिवस सत्य युगाचा आरंभ दिन मानतात.उत्तर […]

1 min read

साडे चार वर्षाच्या चिमुकलीने कडक उन्हातही ठेवले रमजानचे संपूर्ण महिन्याचे रोजे उपवास!

Loading

साडे चार वर्षाच्या चिमुकलीने कडक उन्हातही ठेवले रमजानचे संपूर्ण महिन्याचे रोजे उपवास! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, अमळनेर येथील जुनैराह नविद शेख या सिनीयर केजीत शिकणाऱ्या अवघ्या साडे चार वर्षाच्या चिमुकलीने दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही तब्बल १४ तासांचा निर्जल्य पद्धतीचा उपवास ठेवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.विश्वनिर्मात्या अल्लाहप्रति […]

1 min read

कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ,सावंतवाडी शिक्षणाधिकाऱ्यांशी बैठक !

Loading

कोकणशिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ,सावंतवाडी शिक्षणाधिकाऱ्यांशी बैठक ! मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी):शिक्षण सावंतवाडी विभागातील सर्व प्रश्न तात्काळ सुटायला हवेत ते तात्काळ सोडवा मी पुढच्या दौऱ्यात येईन त्यावेळी ते सुटलेले दिसायला हवेत वाढीव अनुदानासाठी विद्यार्थी पटसंख्येची अट घालण्यात आली आहे त्या संदर्भात शासन विद्यार्थी पटसंख्या अट कमी करण्याबाबत विचार करत आहे तसेच माध्यमिक शाळा […]

1 min read

अमळनेरला इफ्तार पार्टीत
हिंदू मुस्लिम बांधवांनी दिला राष्ट्रीय एकात्मेचा संदेश….

Loading

अमळनेरला इफ्तार पार्टीतहिंदू मुस्लिम बांधवांनी दिला राष्ट्रीय एकात्मेचा संदेश…. अमळनेर प्रतिनिधीअमळनेरला रमजान ईदच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन पाचपावली मंदिरा समोर पोलीस कवायत मैदानावर करण्यात आली.सविस्तर माहिती अशी कि रमजान महिन्यात आपले मुस्लिम समाज बांधव यांचा रोजा उपवास असतात. त्याअनुषंगाने हिंदू मुस्लिम समाज एकता म्हणून आज दिनांक २०-०४-२०२३ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता पाच पावली देवी चौक […]

1 min read

जि.प.शाळा न.१ धरणगांव शाळेचा १६४ वा वर्धापनदिन साजरा…

Loading

जि.प.शाळा न.१ धरणगांव शाळेचा १६४ वा वर्धापनदिन साजरा… मुख्याध्यापकांनी केक कापून शाळेचा वाढदिवस साजरा !….. शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व आजी – माजी शिक्षकांनी दिला आठवणींना उजाळा !… धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर धरणगांव – आज दि.२०/०४/२०२३ रोजी धरणगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या १ नंबर शाळेत शाळा पूर्व तयारीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाळेत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?