30 Apr, 2026

नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे वेतन २ महिन्यांपासून रखडले.
(जूक्टो संघटना छेडणार तीव्र आंदोलन)

Loading

नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे वेतन २ महिन्यांपासून रखडले.(जूक्टो संघटना छेडणार तीव्र आंदोलन) जळगाव: जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या माहे मार्च व एप्रिल २०२३चे वेतन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांना आर्थिक विवंचनेचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. घरातील आजारपण, गृह कर्ज हप्ते, एलआयसी हप्ते […]

1 min read

मांदुर्णे गावात सत्यशोधक समाज संघाचे ” प्रबोधन शिबिर ” उत्साहात संपन्न !…
आधुनिक भारताचे शिल्पकार सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले – सत्यशोधक अरविंद खैरनार
यापुढे गावात सत्यशोधक पद्धतीने विधी करणार !… – दगडू पाटील. [ सरपंच ]

Loading

मांदुर्णे गावात सत्यशोधक समाज संघाचे ” प्रबोधन शिबिर ” उत्साहात संपन्न !… आधुनिक भारताचे शिल्पकार सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले – सत्यशोधक अरविंद खैरनार यापुढे गावात सत्यशोधक पद्धतीने विधी करणार !… – दगडू पाटील. [ सरपंच ] जळगांव जिल्हा प्रतिनिधी – प्रमोद पाटील सर चाळीसगांव – तालुक्यातील मांदुर्णे या गावी सत्यशोधक समाज संघाचे शतकोत्तर सुवर्ण वर्ष […]

1 min read

जूलै महिन्यात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण होणार

Loading

जूलै महिन्यात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण होणार शिक्षक भारती संघटनेचा यशस्वी पाठपुरावा वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने मागील वर्षभरामध्ये 12 वर्षे व 24 वर्ष सलग सेवेत पूर्ण झालेल्या […]

1 min read

भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा मितभाषी
युवा तरुण उदयोजक मोन्टी उर्फ अक्षय साळी….

Loading

भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा मितभाषीयुवा तरुण उदयोजक मोन्टी उर्फ अक्षय साळी…. काही माणसे स्वभावाने इतकी गोड असतात.. कितीही मोठं काम असो या छोटं काम असो काही मिनिटात मार्ग काढून दाखवतात असेच अमळनेर शहरांमध्ये तरुणांच्या यादीमध्ये पहिले नाव भद्राप्रतीक मॉलचे तरुण तडफदार मोन्टी दादा यांचे येते..दुकानावर काही वस्तू घ्यायची म्हटली मोन्टी दादाचे पहिलं वाक्य असतं घेऊन […]

1 min read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ
‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ ‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना […]

1 min read

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, मेहकर येथे जिल्हा बैठक संपन्न

Loading

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, मेहकर येथे जिल्हा बैठक संपन्न शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव , बुलढाणा जिल्हा बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था चिखली, मेहकर येथे नुकतीच संपन्न झाली याप्रसंगी फाउंडेशनचे राज्य प्रसिध्दी प्रमुख ह. भ. प. शंकर महाराज राजपूत बुलढाणा […]

1 min read

मुक्ताई प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे एक यज्ञ.. ह .भ .प डॉ. रवींद्र भोळे महाराज

Loading

मुक्ताई प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे एक यज्ञ आहे.. ह भ प डॉ. रवींद्र भोळे महाराज दिघी पुणे: विपरीत परिस्थितीत विचलित न होता कर्तव्य कर्म करीत राहणे व परमोच्य पदावर आरुढ होऊन सुद्धा पाय जमिनीवर ठेवून वागण्याचा मंत्र मुक्ताईने जगाला दिला. मुक्ताईने ताटीचे अभंग लिहून कर्तव्य परांमुख होणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वरांना कर्तव्य कर्म करण्याचा महान सल्ला देऊन […]

1 min read

प्रणित चौधरी दहावीच्या सीबीएस बोर्डामध्ये 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण
सर्वत्र अभिनंदन

Loading

प्रणित चौधरी दहावीच्या सीबीएस बोर्डामध्ये 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण सर्वत्र अभिनंदन अमळनेर प्रतिनिधीकळमसरे येथील युवा अभियंता प्रमोद रमेश चौधरी यांचे चिरंजीव प्रणित उर्फ स्वामी याला दहावीच्या सीबीएस बोर्डामध्ये 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला . सविस्तर माहिती अशी कीप्रणित प्रमोद चौधरी हा मुंबई कांदिवली येथील Ryan international school मध्ये CBSE बोर्ड ला ९७% गुण […]

1 min read

देवगाव- देवळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पनाबाई पाटील

Loading

देवगाव- देवळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पनाबाई पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : देवगाव- देवळी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ कल्पनाबाई चंद्रभान पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.देवगाव- देवळी येथील ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून सरपंच पद हे रिक्त होते. यासाठी 11 मे 2023 रोजी निवडणुक घेण्यात आली. सरपंच पदासाठी सौ. कल्पनाबाई चंद्रभान पाटील यांचा एकमेव […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?