पातोंडा येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचे नुकसान
![]()
शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी पातोंडा येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचे नुकसान शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अमळनेर प्रतिनिधीपातोंडा ता अमळनेर आज अमळनेर तालुक्यात वादळी वारासह पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला काही भागांमध्ये मोठमोठे कोलमडून गेले तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.आज दि.४ जून रोजी प्रचंड वादळामुळे पातोंडा येथिल शेतकरी संगिता खेमराज बोरसे यांच्या गट न […]
बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात
-डॉ.कलाम पुस्तक भिशी ऑनलाईन जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त मार्गदर्शनात अपर्णा कुळकर्णी – गोवंडे यांचे प्रतिपादन
![]()
बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात[डॉ.कलाम पुस्तक भिशी ऑनलाईन जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त मार्गदर्शनात अपर्णा कुळकर्णी – गोवंडे यांचे प्रतिपादन ” बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात ” असे मार्मिक प्रतिपादन अपर्णाजी कुळकर्णी – गोवंडे ( प्रोग्राम मॅनेजर , इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर ) यांनी केले.भारतरत्न […]
वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोगही होतो
[ चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात चित्रकार लिलाधर कोल्हे यांचे
मार्मिक प्रतिपादन ]
![]()
वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोगही होतो[ चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात चित्रकार लिलाधर कोल्हे यांचेमार्मिक प्रतिपादन ]” वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोग होतो ” असे प्रतिपादन राज्य पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध चित्रकार तथा लेखक लिलाधर कोल्हे यांनी केले.चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ जळगाव येथील प्रांगणात ३१ मे […]
गुणवंत सुरेश वाघ यांचा अर्बन बँक निवडणूकीचा मित्र परिवाराचा जोरदार प्रचार…
![]()
गुणवंत सुरेश वाघ यांचा अर्बन बँक निवडणूकीचा मित्र परिवाराचा जोरदार प्रचार… अमळनेर प्रतिनिधीअर्बन बँक च्या पंचवार्षिक निवडणूक सन 2023- 28 स्वतंत्र उमेदवार अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील कै. तात्यासाहेब शांताराम ठाकूर यांचे भाचे वाघ गुणवंत सुरेश यांचे चिन्ह खुर्ची तरी अमळनेर तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो विकासाच्या दृष्टीने आपले अमूल्य मतदान करून त्यांना भरगोच्च मतांनी […]
रक्षिताचे दहावीच्या परीक्षेत यश..
![]()
अमळनेर-, येथील शिरूडनाका परिसरातील हनुमान नगर मधील रहिवाशी व सध्या नालासोपारा येथे वास्तव्यात असलेले व, अमळनेर एसटी डेपो मध्ये चालक म्हणून सेवेत असलेले श्री ज्ञानेश्वर भिका शेटे यांची कन्या रक्षिता ज्ञानेश्वर शेटे ही मार्च 23 च्या एसएससी परीक्षेत 90% गुणांनी विद्यालयात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे सदर विद्यार्थिनी ही अत्यंत हुशार असून तिने टीव्ही मालिकेत […]
म्हसवड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे वाचनालयाचे काम बंद अवस्थेत – पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पॅॅंथर प्रमोद लोखंडे
![]()
म्हसवड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे वाचनालयाचे काम बंद अवस्थेत – पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पॅॅंथर प्रमोद लोखंडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज – पॅॅंथर विश्वास मोरे दलित पँथर सामाजिक संघटनेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा. बाळासाहेब पडवळ तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.डॉ. घनश्याम भोसले यांचे नेतृत्वाखाली दलित पँथर सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या पदावर काम करीत आहेत पॅॅंथर […]
शारदा माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेत धर्मेश संतोष माळी प्रथम
![]()
शारदा माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेत धर्मेश संतोष माळी प्रथम अमळनेर प्रतिनिधीशारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथेमार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये व कळमसरे दहावीच्या सेंटरमध्ये कळमसरे येथील आदर्श शेतकरी संतोष ओंकार माळी यांचे सुपुत्र धर्मेश संतोष माळी हा विद्यार्थी 90 टक्के गुण मिळवून प्रथम आला..शाळेत द्वितीय भावेश सुदाम कोळी याला ८८.४०,तर तर ऋषिकेश राजेंद्र चौधरी […]
अमळनेरला दहावी वर्गातील गुणवंताचा केला सन्मान!
![]()
अमळनेरला दहावी वर्गातील गुणवंताचा केला सन्मान! अमळनेर -येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी वर्गाचा निकाल 100 टक्के लागला. या पार्श्वभूमीवर “शाळा- आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा आई- वडिलांसह घरी जाऊन सन्मान केला. गुणवंतांना पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. यात दिव्या रवींद्र खैरनार (रा.सुरत) हिने 88 टक्के […]
बालाजी विद्यालयाच्या दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी!
![]()
बालाजी विद्यालयाच्या दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी! गांधली- पिळोदे येथील बालाजी विद्यालयाचा मार्च 2023 च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 96% लागला असून विद्यालयाच्या उत्तम निकालाची यशस्वी परंपरा कायम राहिली.मार्च 2023 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत मुलींनी उत्तम यश संपादन करून बाजी मारली आहे. एकूण 45 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यात 14 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह यश प्राप्त […]
अमळनेर बस आगारातील वाहनचालक गबा बिऱ्हाडे यांना मा मंत्री गुलाबराव पाटील याच्याहस्ते उत्कृष्ट चालक सह रु२५०००/- बक्षीस
![]()
अमळनेर बस आगारातील वाहनचालक गबा बिऱ्हाडे यांना मा मंत्री गुलाबराव पाटील याच्याहस्ते उत्कृष्ट चालक सह रु२५०००/- बक्षीसअमळनेर- आज दिनांक ०३/०६/२०२३ रोजी रा.प. महामंडळ च्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रा.प.महामंडळात ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला नेमून दिलेले काम प्रामाणिक पणे करीत रा.प.महामंडळाचे नाव लौकिक ठेवणारे कर्मचाऱ्यांचा हि सहपत्नी सत्कार चे आयोजन करण्यात आले होते.त्यात अमळनेर आगारातील चालक […]

