महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी तिलोत्तमा पाटील यांची निवड
![]()

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी तिलोत्तमा पाटील यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील राष्ट्रवादी पक्षाच्या जेष्ठनेत्या तिलोत्तमा पाटील यांच्या उत्कृष्ट कामाची पक्षाने दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी
आपली नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.
पत्रात म्हटले आहे कि पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठीआपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

