1 min read

विजय आर्मी स्कूल चिखले ता पनवेल जि रायगड या सैनिकी स्कूल मध्ये ” जागतिक आदिवासी दिवस ” साजरा

Loading

रायगड प्रतिनिधी-विजय आर्मी स्कूल चिखले ता पनवेल जि रायगड या सैनिकी स्कूल मध्ये ” जागतिक आदिवासी दिवस ” कार्यक्रम साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक श्री एन एल पाटील सर व प्रमुख पाहुणे उप प्राचार्य श्री सोपान पी पाटील . पर्यवेक्षक श्री ए डी अहिरे . सैनिकी निर्देशक श्री एस टी पाटील व जेष्ठ शिक्षक श्री जे व्ही खोडे श्री एस बी पाटील होते त्याच प्रमाणे प्रतिमेच पुजन अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी केले ” क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन ” या विषयी प्रास्तविक श्री एस बी पवार सर यांनी केले त्याचप्रमाणे श्री ए डी अहिरे श्री सोपान पाटील श्री जे व्ही खोंडे यानी आपले मनोगत व्यक्त केले त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एन एल पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषणात क्रांती दिन व आदिवासी दिना निमित्त विद्यार्थ्या ना माहीती सांगितली . सुत्रसंचलन श्री व्ही के ठाकरे यांनी केले . शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते व आभार श्रीमती ए जे मोरे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *