प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर पोलीस संघाची बाजी; पत्रकार संघावर मात , १६८ धावांचे आव्हान अपुरे; पोलीस संघाची भेदक गोलंदाजी ठरली निर्णायक
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर पोलीस संघाची बाजी; पत्रकार संघावर मात १६८ धावांचे आव्हान अपुरे; पोलीस संघाची भेदक गोलंदाजी ठरली निर्णायक अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पोलीस संघाने दणदणीत विजय मिळवला. या […]
२९ वर्षांनंतर एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूरमध्ये भावनिक ‘गेट-टुगेदर’; शिक्षक–विद्यार्थी नात्याचा हृद्य संगम
![]()
२९ वर्षांनंतर एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूरमध्ये भावनिक ‘गेट-टुगेदर’; शिक्षक–विद्यार्थी नात्याचा हृद्य संगम अमळनेर प्रतिनिधी एकात्मता माध्यमिक विद्यालय, शहापूर येथे तब्बल २९ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा ‘गेट-टुगेदर’ कार्यक्रम उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बालपणातील निरागस क्षण, शालेय आठवणी आणि आजच्या धकाधकीच्या जीवनातील बदल यांचा वेध घेणे हा होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक माजी […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई लढल्या म्हणून महिला घडल्या. एकाच दिवशी शंभर महिलांच्या व्याख्यानाने क्रांतीज्योती सावित्रीबाईंना अभिवादन. युवा कल्याण प्रतिष्ठान, अंमळनेर चा अभिनव उपक्रम.
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई लढल्या म्हणून महिला घडल्या. एकाच दिवशी शंभर महिलांच्या व्याख्यानाने क्रांतीज्योती सावित्रीबाईंना अभिवादन. युवा कल्याण प्रतिष्ठान, अंमळनेर चा अभिनव उपक्रम. अमळनेर प्रतिनिधी – अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक ज्योत आणि ती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्याच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान ने […]
सरपंच परिषद मुंबईचा जामनेर मेळावा; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण , सरपंच परिषद मुंबईच्या मेळाव्यात समृद्ध पंचायतराज अभियानावर सखोल मार्गदर्शन
![]()
सरपंच परिषद मुंबईचा जामनेर मेळावा; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण सरपंच परिषद मुंबईच्या मेळाव्यात समृद्ध पंचायतराज अभियानावर सखोल मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जामनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान सरपंच परिषद मुंबईचे प्रदेशाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ काकडे यांनी भूषविले. या मेळाव्यात मुख्यमंत्री […]
मोठा माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक !…. ४३ व्या सत्यशोधक समाज संघाच्या अधिवेशनाचे साक्षीदार होणार – व्ही टी माळी सर ( समाजाध्यक्ष )
![]()
मोठा माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक !…. ४३ व्या सत्यशोधक समाज संघाच्या अधिवेशनाचे साक्षीदार होणार – व्ही टी माळी सर ( समाजाध्यक्ष ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव : शहरातील मोठा माळीवाडा समाज मढीमध्ये सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक सचिव आर डी महाजन यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाध्यक्ष व्ही […]
धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे गौरव ▪️संवेदनशील व लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक; तहसीलदार सूर्यवंशी यांचा सन्मान
![]()
धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे गौरव ▪️संवेदनशील व लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक; तहसीलदार सूर्यवंशी यांचा सन्मान धरणगाव प्रतिनिधी- पी डी पाटील सर धरणगाव : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, गरजू व दिव्यांग बांधवांसाठी नेहमीच तत्परतेने कार्य करणारे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या लोकाभिमुख व संवेदनशील प्रशासनाबद्दल राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, धरणगाव यांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन व राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती उत्साहात साजरा
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन व राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती उत्साहात साजरा अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.चौधरी होते. यावेळी मुख्याध्यापकांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका सायली […]
रंगला बाल आनंद मेळावा; चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण , जवखेडे शाळेत बालिका दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
![]()
रंगला बाल आनंद मेळावा; चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण जवखेडे शाळेत बालिका दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) आज दिनांक ३ जानेवारी २०२६, शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवखेडे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून तसेच बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा […]
जिल्हा पत्रकार दिनानिमित्त जळगावात भव्य पत्रकार मेळावा, ६ जानेवारीला व्याख्यान, सर्वसाधारण सभा, आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन
![]()
जिल्हा पत्रकार दिनानिमित्त जळगावात भव्य पत्रकार मेळावा ६ जानेवारीला व्याख्यान, सर्वसाधारण सभा, आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११.०० वाजता जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात सुरू होणार असून, […]
क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी , महिला सक्षमीकरणाचा जागर, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
![]()
क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी महिला सक्षमीकरणाचा जागर, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेच्या कार्यालयात थोर समाजसुधारिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ-श्रेष्ठ महिला, तरुणी व संपूर्ण महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या […]

