कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नंदुरबार प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीचा उत्साह, सांस्कृतिक वैविध्य आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या मनमोहक सादरीकरणाने जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रगतशील शेतकरी मा. विलास तुकाराम माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु. हेमलता जव्हेरी, राशी […]
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न! नंदुरबार प्रतिनिधी आज दि. १३/०८/२०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे साक्री ग्रामीण रुग्णालयातील मा. डॉ. अमोल मासुळे, मुख्य आरोग्य सेविका मा. सौ. वर्षा पटाईत, व औषध वितरण अधिकारी मा. किसन पावरा यांच्या सहकार्याने विद्यार्थी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. […]
पूरस्थितीत धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाचा गौरव! , AK फाउंडेशनतर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व रोप देऊन सत्कार
![]()
पूरस्थितीत धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाचा गौरव! AK फाउंडेशनतर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व रोप देऊन सत्कार अमळनेर प्रतिनिधी : दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जुलै महिन्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीसह विविध आपत्तीच्या प्रसंगी उल्लेखनीय बचावकार्य करणाऱ्या अमळनेर नगरपालिका अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा AK फाउंडेशनतर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी श्री. गणेश गोसावी […]
ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!!!, चोपडा तालुका आरोग्य सहाय्यक बापूसाहेब विजय योगराज देशमुख यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजारोहण; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव
![]()
ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!!! चोपडा तालुका आरोग्य सहाय्यक बापूसाहेब विजय योगराज देशमुख यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजारोहण; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव चोपडा प्रतिनिधी भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आशियातील एकमेव सर्वात मोठी पतसंस्था म्हणून लौकिक प्राप्त असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी), चोपडा शाखेच्या विद्याविहार येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा […]
अमळनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच धोकादायक खड्डा
![]()
अमळनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच धोकादायक खड्डा अमळनेर प्रतिनिधी (दिनकर पवार) अमळनेर बस स्थानकावर पूर्वेकडील प्रवेशद्वारावर मोठा धोकादायक खड्डा पडल्यामुळे प्रवाशांसह बसचालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बस आगारामध्ये येताना आणि मार्गस्थ होताना या खड्ड्यां मधून जात असल्याने बसला मोठा झटका बसत असल्याने बसचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व तसेच या ठिकाणी सध्या […]
तंबाखूमुक्त अभियान’चा दोधवदमध्ये जागर; रांगोळीतून विद्यार्थिनींची व्यसनमुक्तीची हाक! ,‘तंबाखू सोडा, आयुष्य जोडा!’ — नववीच्या विद्यार्थिनींनी कलाकृतीतून मांडले व्यसनाचे दुष्परिणाम; तुकाराम मुंढे यांच्या विचारांची प्रेरणा
![]()
तंबाखूमुक्त अभियान’चा दोधवदमध्ये जागर; रांगोळीतून विद्यार्थिनींची व्यसनमुक्तीची हाक! ‘तंबाखू सोडा, आयुष्य जोडा!’ — नववीच्या विद्यार्थिनींनी कलाकृतीतून मांडले व्यसनाचे दुष्परिणाम; तुकाराम मुंढे यांच्या विचारांची प्रेरणा अमळनेर प्रतिनिधी : माध्यमिक विद्यालय, दोधवद येथे ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘तंबाखूमुक्त अभियान’ या विषयावर भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विद्यार्थिनींनी […]
महापुरानंतर अमळनेरच्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात! , नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्करांसह नगरसेवकांची युद्धपातळीवर धावपळ; लवकरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार
![]()
महापुरानंतर अमळनेरच्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात! नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्करांसह नगरसेवकांची युद्धपातळीवर धावपळ; लवकरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार अमळनेर प्रतिनिधी: दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी बोरी नदीला आलेल्या महापुरामुळे अमळनेर शहराची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. या कठीण प्रसंगी नागरिकांनी दाखवलेला संयम आणि प्रशासनाला केलेले सहकार्य कौतुकास्पद ठरले. महापुरामुळे निर्माण झालेली […]
देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न
![]()
देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज नवीन मराठी शाळेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळी ठीक ८:०० वाजता शाळेच्या मुख्याध्यापकांच्या […]
नवीन मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर कार्यक्रमांचे सादरीकरण
![]()
नवीन मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर कार्यक्रमांचे सादरीकरण अमळनेर विशेष प्रतिनिधी अमळनेर: येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळे मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण शाळा परिसर तिरंगी फुगे, रिबन्स आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजवला गेला होता. सकाळी सर्व […]
रामेश्वर खुर्दमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसांची पर्वणी, देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण; दानशूरांच्या सहकार्यातून शैक्षणिक साहित्य व शाळा विकासाला बळ
![]()
रामेश्वर खुर्दमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसांची पर्वणी देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण; दानशूरांच्या सहकार्यातून शैक्षणिक साहित्य व शाळा विकासाला बळ अमळनेर प्रतिनिधी रामेश्वर खुर्द : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामेश्वर खुर्द येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेंद्र छबिलाल पाटील […]

