19 May, 2026

वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत, शहीद स्वप्नील सोनवणे यांना अखेरचा सलाम* ▪️ *भडगाव तालुक्यातील गुढे गाव शोकाकुल*

Loading

*वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत, शहीद स्वप्नील सोनवणे यांना अखेरचा सलाम* ▪️ *भडगाव तालुक्यातील गुढे गाव शोकाकुल* जळगाव दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) – ५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) स्वप्निल सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यू नंतर आज मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी गुढे (ता. भडगाव) येथे सैनिकी सन्मानाने […]

1 min read

श्री मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त भाविकांची अलोट गर्दी

Loading

श्री मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त भाविकांची अलोट गर्दी अमळनेर प्रतिनिधी गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थीनिमित्त येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. मंगळवारी चतुर्थी आल्यास त्यास अंगारक […]

1 min read

कृष्ण गीता नगर येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकुळ !… शंकर पाटील यांचे घरातील ३०,००० रोख व सोन्याची अंगठी लंपास !…

Loading

कृष्ण गीता नगर येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकुळ !… शंकर पाटील यांचे घरातील ३०,००० रोख व सोन्याची अंगठी लंपास !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर येथील रहिवासी शंकर जनार्दन पाटील, प्लॉट नं – ३८ यांच्या घरी दिनांक ११ ऑगष्ट, २०२५ रात्री अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. पाटील […]

1 min read

*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा*

Loading

*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा* पद्मश्री डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी साहित्यिक श्री.निर्मल चतुर सर व विद्यालयाचे पर्यवेक्षकश्री.नरेंद्र पालवे यांच्याहस्ते पद्मश्री डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी भेट देऊन […]

1 min read

टिटवीत सिंधुबाई माळी यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड; ग्रामस्थांच्या उपस्थितीत जल्लोष

Loading

टिटवीत सिंधुबाई माळी यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड; ग्रामस्थांच्या उपस्थितीत जल्लोष पारोळा प्रतिनिधी टिटवी येथे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदी गं.भा. सिंधुबाई रामभाऊ माळी व ॲड ईश्वर रामभाऊ माळी यांच्या मातोश्री यांचे बिनविरोध निवड झाली त्याप्रसंगी आबासाहेब विजय सुदाम पाटील, सतीश पाटील सर, उदय पाटील, विनोद पोलीस पाटील ,पुंडलिक पाटील, गोरख पाटील ,संजय पाटील ,प्रकाश पाटील […]

1 min read

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती अध्यक्षपदी गिरीश नेमाडे , कार्याध्यक्षपदी पी ए पाटील यांची निवड शिक्षण क्षेत्रा तील संघटनात्मक एकजुटीसाठी माध्यमिक समन्वय समिती एक दिशादर्शक:- समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे

Loading

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती अध्यक्षपदी गिरीश नेमाडे , कार्याध्यक्षपदी पी ए पाटील यांची निवड शिक्षण क्षेत्रा तील संघटनात्मक एकजुटीसाठी माध्यमिक समन्वय समिती एक दिशादर्शक:- समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे जळगांव प्रतिनिधी दि. 11 ऑगस्ट 2025 सोमवार रोजी भुसावळ येथे माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची सहविचार सभा संपन्न झाली. प्रा. शरद पाटील […]

1 min read

अमळनेरच्या राजकारणात खळबळ — माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिवसेना (शिंदे गट) प्रवेश लवकरच!

Loading

अमळनेरच्या राजकारणात खळबळ — माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिवसेना (शिंदे गट) प्रवेश लवकरच! अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नव्या वळण देणारी मोठी घडामोड उघडकीस आली आहे. येथील माजी आमदार शिरीष चौधरी, जे यापूर्वी अपक्ष म्हणून निवडून आले होते, हे आता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी […]

1 min read

मुंबईतील शाळांना १६ ऑगस्ट गोपाळकाला आणि ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीची सुट्टी द्या अनिल बोरनारे यांची मागणी

Loading

मुंबईतील शाळांना १६ ऑगस्ट गोपाळकाला आणि ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीची सुट्टी द्या अनिल बोरनारे यांची मागणी मुंबई (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील शाळांना असलेली दही हंडी व गोपाळकाला ची सुट्टी कायम ठेवण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे […]

1 min read

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त उदया उल्लेखनीय व्यक्तींचा होणार पुरस्काराने गौरव

Loading

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त उदया उल्लेखनीय व्यक्तींचा होणार पुरस्काराने गौरव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)— भारतीय इतिहासातील आदर्श प्रशासन, न्यायप्रियता आणि समाजकल्याणाची प्रेरणा असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त, दिनांक १३ ऑगस्ट २०२५, बुधवार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा “राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा भव्य सोहळा सकल धनगर […]

1 min read

पत्रकारितेतील अर्धशतक पूर्ण करणाऱ्या पांडुरंग पाटीलांचा महाविकास आघाडीकडून सन्मान

Loading

पत्रकारितेतील अर्धशतक पूर्ण करणाऱ्या पांडुरंग पाटीलांचा महाविकास आघाडीकडून सन्मान अमळनेर प्रतिनिधी – सलग अर्ध शतक पत्रकारितेत योगदान देत आलेल्या येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने दिलेला राज्यस्तरीय पुरस्कार हा यथोचितच आहे. या पुरस्काराच्या रुपाने आपल्या अमळनेरचे नाव त्यांनी महाराष्ट्रावर नेले असल्याचा गौरवोद् गार माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?