टिटवीत सिंधुबाई माळी यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड; ग्रामस्थांच्या उपस्थितीत जल्लोष
1 min read

टिटवीत सिंधुबाई माळी यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड; ग्रामस्थांच्या उपस्थितीत जल्लोष

Loading

टिटवीत सिंधुबाई माळी यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड; ग्रामस्थांच्या उपस्थितीत जल्लोष

पारोळा प्रतिनिधी
टिटवी येथे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदी गं.भा. सिंधुबाई रामभाऊ माळी व ॲड ईश्वर रामभाऊ माळी यांच्या मातोश्री यांचे बिनविरोध निवड झाली त्याप्रसंगी आबासाहेब विजय सुदाम पाटील, सतीश पाटील सर, उदय पाटील, विनोद पोलीस पाटील ,पुंडलिक पाटील, गोरख पाटील ,संजय पाटील ,प्रकाश पाटील देशमुख ,भारमल वंजारी, रवींद्र पाटील निंबा पाटील, रवींद्र नारायण पाटील, बापूजी पाटील, विलास पाटील ,दीपक पाटील ,मांगो पाटील ,सुधाकर महाजन छोटूलाल महाजन, शंकर महाजन ,दामू महाजन, राजेंद्र महाजन, मनीलाल पाटील, टिटवी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *