19 May, 2026

ई-पीक पाहणी रद्द करून तातडीने मदत द्या – अमळनेर शिवसेनेचे(उ.बा.ठा ) तहसीलदारांना निवेदन

Loading

ई-पीक पाहणी रद्द करून तातडीने मदत द्या – अमळनेर शिवसेनेचे(उ.बा.ठा ) तहसीलदारांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झाले आहेत. दि. 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांद्री, पातोंडा, सोनखेडी, दापोरी, खोशी, खेडी, अमळगाव यासह अनेक गावांतील शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली जाऊन पिके जमीनदोस्त झाली. पूरामुळे जमिनीची सुपीक […]

1 min read

“वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रम – कृषी पर्यवेक्षक निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भालेराव नगरात वड-बेल वृक्षारोपण”

Loading

“वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रम – कृषी पर्यवेक्षक निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भालेराव नगरात वड-बेल वृक्षारोपण” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): शहरातील भालेराव नगर व पाटील गढी मित्र परिवार सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवत असतो. त्याच उपक्रमपरंपरेत आज एक वेगळा व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. भालेराव नगरातील रहिवासी व अमळनेर तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक श्री. […]

1 min read

संत हेच देवरूप- मनोहर खोंडे यांचे व्याख्यानात प्रतिपादन”, संतांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मसाप’चा उपक्रम

Loading

संत हेच देवरूप- मनोहर खोंडे यांचे व्याख्यानात प्रतिपादन” संतांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मसाप’चा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- भारतीय संतांच्या विचारांचा जागर होण्यासाठी हे अभियान निश्चितच फलदायी ठरणार आहे. संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथी पासून याची मुहूर्तमेढ रोवली गेली. ही बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध किर्तनकार तथा वक्ते मनोहर खोंडे यांनी केले. येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे […]

1 min read

मातीच्या कुशीत राबणारा शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण बैल पोळा !!!!

Loading

मातीच्या कुशीत राबणारा शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण बैल पोळा !!!! भारतीय संस्कृती ही फार जुनी संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हणतात. आर्य भागामध्ये आल्यावर येथे वैदिक संस्कृती निर्माण झाली. कृषी संस्कृती ही सिंधू संस्कृतीची देणगी आहे. भारतात सर्व सण शेतीवर आधारित आहे. सिंधू संस्कृतीतील मातृदेवता निऋती यांनी शेतीच्या हिताचे निर्णय आपल्या काळात घेतल्याची […]

1 min read

मुलुख मैदान तोफ साथी गुलाबराव पाटील यांना विनम्र अभिवादन शालेय स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन.

Loading

मुलुख मैदान तोफ साथी गुलाबराव पाटील यांना विनम्र अभिवादन शालेय स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन. अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी साने गुरुजी नूतन माध्यमिक आणि कन्या हायस्कूल अमळनेर येथील विद्यार्थ्यांची शालेय स्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात आली यात नूतन माध्यमिक विद्यालयाचे १९ विद्यार्थी आणि कन्या हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्याथींनी सहभाग नोंदविला हा कार्यक्रम विशेषतः शालेय […]

1 min read

बैल पोळा*

Loading

*बैल पोळा* आज पोळ्याचा सण शेतकऱ्यांचं आनंदल मनं भल्या पहाटे उठून बैलांचे केले अभ्यंग स्नान नाकात नवी वेसण पायात छुमछुम पैंजण शिंगांना गोंडे बेगड लावून गळ्यात फुलांचा ,घंटी बांधून अंगावर रंगीत झूल बघुनी आनंदले, लहान थोर जसे बाशिंग नवरदेवाला आणले सजवून हळद कुंकू लावून ओवाळू निरंजन पुरण पोळीचे आज खास भोजन सोबतीला चारा पाण्याचे वैरण […]

1 min read

रेती माफियाविरोधात जीवाची बाजी – पोलिस पाटील संघटनेची रात्रीच्या गस्तीसाठी वाहन देण्याची जोरदार मागणी

Loading

रेती माफियाविरोधात जीवाची बाजी – पोलिस पाटील संघटनेची रात्रीच्या गस्तीसाठी वाहन देण्याची जोरदार मागणी शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यात तहसीलदार यांच्या आदेशान्वये रात्रीच्या गौणखनिज पथकात पोलीस पाटलांना ड्युटी लावण्यात आली असून पोलीस पाटील आपले कर्तव्य इनामदारने महसूल विभागाला खांद्याला खांदा लावून बजावत आहे मात्र नुकतेच रेवाडी येथील पोलीस पाटील आप्पा जगन ढिवरे यांच्यावर रेती माफियाचा जिवघेणा […]

1 min read

शालेय क्रीडा महोत्सवाला उत्साही सुरुवात – बॉल बॅडमिंटन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा दमदार खेळ!

Loading

शालेय क्रीडा महोत्सवाला उत्साही सुरुवात – बॉल बॅडमिंटन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा दमदार खेळ! जळगांव प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा परिषद व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५- २६च्या शालेय मनपा क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली असून यात सर्वप्रथम शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेने […]

1 min read

एकलव्य क्रीडा संकुलात मल्लखांबाचा जल्लोष – जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा यशस्वी!

Loading

*जिल्हास्तरीय शालेय मनपा मल्लखांब स्पर्धा उत्साहात संपन्न* जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा ॲम्युचर मल्लखांब असोसिएशन, जळगाव शहर महानगरपालिका व एकलव्य क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मनपा स्तरीय शालेय मल्लखाब स्पर्धा आज एकलव्य क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाल्या. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा प्रशासन अधिकारी श्री.खलील शेख साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सद्भावना दिवस साजरा

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सद्भावना दिवस साजरा जळगाव: दि. 20: खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एम जे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातत दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर बी ठाकरे यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा स्वाती बऱ्हाटे,समन्वयक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?