दिल्ली येथे डॉ.शंकर अंदानी यांचा ग्रीन इंडिया फॅमिली रिसर्च फाउंडेशनच्या वतीने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मान
![]()
दिल्ली येथे डॉ.शंकर अंदानी यांचा ग्रीन इंडिया फॅमिली रिसर्च फाउंडेशनच्या वतीने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मान डॉ.अंदानी हे श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व अहमदनगर महानगर पालिकेचे कर सलागार आहेत. त्यांच्या सेवाभावी कामाची पोहोच म्हणून त्यांना आतापर्यंत हजारो पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. दैनिक बुद्धाचा संदेश नवी दिल्ली. 17 जुलै रोजी ग्रीन इंडिया फॅमिली रिसर्च […]
नवीन शैक्षणिक धोरण 2020
शिक्षण पद्धतीतील बदल, NEP 2020 धोरणाची तत्वे..व संधी…
![]()
नवीन शैक्षणिक धोरण 2020शिक्षण पद्धतीतील बदल, NEP 2020 धोरणाची तत्वे..व संधी… नवीन शैक्षणिक धोरणानुसार येणाऱ्या काळात ज्ञानाच्या बाबतीत वेगाने बदल होत आहे बिग डेटा, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता ,यासारख्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे जगभरातील व अकुशल कामे यंत्रे करू शकतील.विशेषता गणित ,संगणक विज्ञान आणि डेटा सायन्स यातील कुशल कर्मचाऱ्यांना येणाऱ्या काळात प्रचंड मागणी असेल.भारत हे राष्ट्र जगातील […]
अमळनेर पोलीस स्टेशनचे निंबा शिंदे पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती…
![]()
अमळनेर पोलीस स्टेशनचे निंबा शिंदे पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निंबा देवराम शिंदे यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती त्यांना मिळाली आहे. त्यांनी आजतागायत अनेक गुन्ह्यांचा यशस्वी शोध लावला आहेसविस्तर माहिती अशी की निंबा शिंदे यांनी बस स्थानकावर नागरिक व महिलांची सोने ,पैसे हरवले असतात. […]
राज्यातील शाळांना उद्या अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर!
![]()
राज्यातील शाळांना उद्या अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबतचे परीपत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली व त्यांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने आपल्या विभागाचे परीपत्रक तात्काळ जाहीर केले. मुंबई उपनगर स्काऊटस् सहआयुक्त […]
देवगांव देवळी हायस्कूलला निपूण चाचणी परीक्षा संदर्भात
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांची भेट..
![]()
देवगांव देवळी हायस्कूलला निपूण चाचणी परीक्षा संदर्भातगटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांची भेट.. अमळनेर प्रतिनिधी-निपुण भारत अंतर्गत निपुण चाचणी क्रमांक एक साठी अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल ला भेट देत इयत्ता आठवीतील निपुण चाचणी परीक्षेची पाहणी करत विद्यार्थ्यांची हितगुज साधला.सविस्तर माहिती अशी की विश्वासराव पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अमळनेर […]
सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या मदतीने चाळीसगाव येथील हरहीर बाबा वस्ती येथे किशोरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन
![]()
सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या मदतीने चाळीसगाव येथील हरहीर बाबा वस्ती येथे किशोरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आज दिनांक 18/7/2023 हरगीर बाबा वस्ती चाळीसगाव येथे किशोरी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पायल पवार. सौ विद्या चित्ते. सौ. सुचित्रा ताई पाटील. सौ. अश्विनी पाटील व गावातील […]
कॉम्प्युटर ओलंपियाड परीक्षेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम
![]()
कॉम्प्युटर ओलंपियाड परीक्षेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रमकॉम्प्युटर ओलंपियाड परीक्षेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कार्यकारीणी मंडळाच्या सदस्या श्रीमती लीलाताई राणे यांनी स्वीकारले. कार्यकारी मंडळातील सेक्रेटरी सौ अनुरूपा ताई भांडारकर, सह सेक्रेटरी सौ मोहिनी ताई खाडीलकर, शाळा समिती सेक्रेटरी सौ वनश्री अमृतकर , मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे कार्यक्रमास उपस्थित होत्या. अध्यक्षांच्या हस्ते प्रथम […]
शिष्यवृत्ती परीक्षेत सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
![]()
शिष्यवृत्ती परीक्षेत सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यशअसोदा – सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळाले. मुख्याध्यापिका विद्या खाचणे,पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.हेमांगी पाटील या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून चौथा क्रमांक पटकावला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे 12 विद्यार्थी तर आठवीचे 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिष्यवृत्ती परीक्षेत धनश्री […]
अमळनेरची रहिवासी कु. दिव्या पाटीलचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी ग्रीसला प्रयाण
![]()
अमळनेरची रहिवासी कु. दिव्या पाटीलचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी ग्रीसला प्रयाण अमळनेर: अमळनेर तालुक्यातील रहिवासी व सध्या मुंबई येथील डी वाय पाटील डीवाय पाटील स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फर्मेटिक्स बेलापूर येथे द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कु. दिव्या शशिकांत पाटील ही नुकतीच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी ग्रीसला रवाना झाली असूनप्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. मुंबई येथील नामांकित […]

