प्रताप महाविद्यालयातील डॉ. निलेश पवार यांची रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी नियुक्ती
![]()
डॉ. निलेश पवार यांची रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी नियुक्ती अमळनेर : येथील रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखपदी प्रा.डॉ. निलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे, सी.ए. नीरज अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी, चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए.बी.जैन सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, माजी […]
झंझावात गौरव ग्रंथाचे उदया प्रकाशन, गौरव सोहळा आणि विचार मंथन
![]()
झंझावात गौरव ग्रंथाचे प्रकाशन, गौरव सोहळा आणि विचार मंथनजळगाव जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते तथा नेते आयुष्यमान मुकुंद सपकाळे यांच्या एकसष्ठी पूर्ती निमित्त डॉ.मिलिंद बागूल संपादित ‘झंझावात’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन आज ५/३/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात संपन्न होणार आहे.सामाजिक चळवळीमध्ये अन्याय अत्याचाराविरुद्ध लढताना वयाची चाळीस वर्षे समर्पित केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे दर्जेदार […]
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पदी
भैरवी वाघ-पलांडे यांची निवड
![]()
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पदीभैरवी वाघ-पलांडे यांची निवड क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून मिळाली बढती अमळनेरः- भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका सौ. भैरवी वाघ-पलांडे यांची कामाची पावती म्हणून बढती करत प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली आहे.आर्किटेक्ट भैरवी यांनी महाविद्यालयीन काळात जळगाव येथे अभाविपच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत सक्रीय सहभाग घेतला […]
करणखेडा विद्यालयात वृक्षवल्ली फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण..
![]()
आज दि.03/08/2023 रोजी करणखेडा विद्यालयात वृक्षवल्ली फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण..विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडे ता. अमळनेर शाळेत वृक्षवल्ली फाउंडेशन कडून वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षवल्ली फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ नीलिमा सोनकुसरे उपाध्यक्ष योगिता पांडे,अपेक्षा पवार ,स्वाती भावसार ,अनिता जाधव ,सुनिता वानखेडे शाळेतील शिक्षिका श्रीम.कल्पना सूर्यवंशी श्रीम.अर्चना सोनवणे , वृक्षवल्ली फाउंडेशन नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण असो किंवा सामाजिक कार्य […]
उपनिषद काळातील स्त्रिया शिक्षित व ज्ञानसंपन्न
प. पू. आनंदजीवन स्वामी
![]()
उपनिषद काळातील स्त्रिया शिक्षित व ज्ञानसंपन्नप. पू. आनंदजीवन स्वामी अमळनेर प्रतिनिधी:- प्राचीन काळातील नालंदा येथील ‘तक्षशीला’ विद्यापीठ अध्यात्मविद्येचे आश्रयस्थान होते. उपनिषदांचा तेथे जाणीवपूर्वक अभ्यास होत असे. भारतभूमी पृथ्वीमध्येश्रेष्ठ असून तो ज्ञानाचा देश आहे. भारतीय ज्ञान अनंत आहे, सत्य आहे, शाश्वत आहे. हे उपनिषदांच्या अध्ययनांतून सिद्ध झाले आहे. ‘कंठोपनिषदात याज्ञवल्क्य व गार्गी यांचा संवाद आहे. अणु-परमाणु […]
कृषी दुतांचे दहिवद गावात आगमन
![]()
कृषी दुतांचे दहिवद गावात आगमन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय धुळे मार्फत राबवण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव योजना कार्यक्रमांतर्गत कृषीदूत नागेश्वर क्षिरसागर,मनोज केंचे, प्रसाद गायकवाड,सुशांत खामकर,हर्षवर्धन गायकवाड,अक्षय गावडे यांचे सरपंच मा. देवानंद बहारे , ग्रामविकास अधिकारी मा. शेखर धनगर व इतर ग्रामस्थांनी स्वागत केले . या कार्यक्रमांतर्गत कृषी […]
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध
राष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान
![]()
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य कष्टकरी, उपेक्षित समाजाशी नातं सांगणार असून त्यांचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार आहे असे प्रतिपादन […]
मुडी (करणखेडा)येथील सरुबाई पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन,आज ४ वाजता राहत्या घरुन निघणार अंत्ययात्रा…
![]()
अमळनेर -मुडी (करणखेडे) येथील रहिवासी सरुबाई सुखा पाटील (वय-९५) यांचे शुक्रवार दि ४ रोजी सकाळी ७:०० वाजेला वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४:०० वाजेला मुडी येथील राहत्या घरापासुन निघणार आहे. त्यांच्या पश्चात तिन मुली, सात मुले, सुना, नातवंडे, नातसुना असा परिवार आहे. त्या मुडी येथील वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन रोहिदास सुका पाटील यांच्या मातोश्री होत.
शिक्षकांना जुनी पेन्शन व अंशतः अनुदानित शिक्षकांना प्रचलित अनुदान त्वरीत द्या
![]()
शिक्षकांना जुनी पेन्शन व अंशतः अनुदानित शिक्षकांना प्रचलित अनुदान त्वरीत द्या शुभांगीताई पाटील यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना साकडे… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी तसेच राज्यातील अंशतः अनुदानित 20 टक्के 40 टक्के 60 टक्के अनुदान घेत असणाऱ्या शिक्षकांना शंभर टक्के प्रचलित धोरणानुसार वेतन मिळावे या मागणीसाठी शिवसेना उत्तर […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश संपन्न
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश संपन्न अमळनेर-१ ऑगस्ट२०२३ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची मासिक बैठक मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.बैठकीच्या सुरुवातीला अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसंघटक व तालुका पालक […]

