23 May, 2026

सम्राट अशोक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात इस्रो शास्त्रज्ञांचा प्रभात फेरीच्या माध्यमातून सन्मान.

Loading

सम्राट अशोक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात इस्रो शास्त्रज्ञांचा प्रभात फेरीच्या माध्यमातून सन्मान. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)- चंद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद सर्व भारतीयांना झाला . प्रसार माध्यमातून थेट प्रक्षेपण व वृत्तपत्र माध्यमातून प्रसिद्धीमुळे विद्यार्थ्यांपासून ते नागरिकांपर्यंत चंद्रयान तीन चा उत्साह वाढत गेला. कल्याण पूर्वच्या सम्राट अशोक विद्यालयात चंद्रयान तीन मोहीम यशस्वी करणारे इस्रो शास्त्रज्ञ […]

1 min read

पिंपळे आश्रम शाळेत इस्रो ने चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केल्याबद्दल आनंदोत्सव..

Loading

सॅल्यूट चंद्र मोहीमेलाआज पिंपळे आश्रम शाळेत इस्रो ने चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केल्याबद्दल मानवी साखळीच्या माध्यमातून इस्रो मधील सर्व ज्ञात अज्ञात घटकांचे आभार मानण्यासाठी सॅल्यूट इस्रो अभिनव उपक्रम राबविण्यात आला. इस्रो ने केलेल्या कार्याचे श्री चिंतामणी शैक्षणिक संकुलाचे सचिव श्री युवराज पाटील यांनी अभिनंदन केले, भूगोल शिक्षक सतीश कागणे यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान 3 मोहीम विषयी […]

1 min read

संस्कृत भाषा भारताचा आत्मा आहे.- प्रा.डॉ.अखिलेश शर्मा.

Loading

संस्कृत भाषा भारताचा आत्मा आहे.- प्रा.डॉ.अखिलेश शर्मा. जळगाव: भारतात दरवर्षी श्रावणी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये संस्कृत दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. अखिलेश शर्मा (संस्कृत विभाग मू.जे.-स्वायत्त महाविद्यालय) यांनी संस्कृत […]

1 min read

अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्षपदी प्रा.नयना पाटील

Loading

अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्षपदी प्रा.नयना पाटीलअमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्ष पदी ताईसो. प्रा. सौ.नयना कैलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.जळगाव जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या प्रा. सुलोचना वाघ यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती केली.यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोकुळ आबा बोरसे,शहराध्यक्ष मनोज बापू पाटील ,माजी जि.प सदस्य तथा धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे […]

1 min read

दर्शना गवते दिव्यांग कोट्यातून नॅशनल पिस्तोल शूटिंग स्पर्धेसाठी निवड

Loading

दर्शना गवते दिव्यांग कोट्यातून नॅशनल पिस्तोल शूटिंग स्पर्धेसाठी निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वास राहीला तर विद्यार्थी सर्व संकटावर मात करत यशस्वी होऊ शकतो.हे दिव्याग दर्शना राजेंद्र गवते या विद्यार्थ्यांनींने सिद्ध करून दिले आहे.सविस्तर माहिती अशी कि फापोरे बुद्रुक तालुका अमळनेर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र गवते यांची सुकन्या कु.दर्शना राजेंद्र गवते अहमदाबाद येथे झालेल्या ऑल […]

1 min read

सौ.राजपूत तृप्ति मनोज यांची खडके पोलिस पाटील पदी झाली निवड….!!

Loading

सौ.राजपूत तृप्ति मनोज यांची खडके पोलिस पाटील पदी झाली निवड….!! महाराष्ट्र शासनातर्फे नुकतीच पोलिस पाटील भरती राबविण्यात आली त्यात खडके पोलिस पाटील पदी सौ.राजपूत तृप्ति मनोज यांची वर्णी लागलेली आहे.सौ. राजपूत तृप्ति मनोज यांनी पोलिस पाटील पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेत 80 पैकी 66 येवढे सर्वोच्च गुण मिळवुन आपल मानस राखला आहे.खडके वाशीयांना मितभाषी, सुशिक्षित,संयमी असे […]

1 min read

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पर्यावरण मंत्री यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार

Loading

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पर्यावरण मंत्री यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

1 min read

गोपाल माळी यांची कळमसरे पोलिस पाटील पदी लागली वर्णी!!!

Loading

गोपाल माळी यांची कळमसरे पोलिस पाटील पदी लागली वर्णी!!! महाराष्ट्र शासनातर्फे नुकतीच पोलिस पाटील भरती राबविण्यात आली त्यात कळमसरे पोलिस पाटील पदी गोपाल माळी यांची वर्णी लागलेली आहे, ते कळमसरे येथील आदर्श शेतकरी, श्री. हिरामण वामन महाजन (रामीकर) यांचे लहान चिरंजीव आहेत.कळमसरे पोलिस पाटील पदासाठी एकूण 19 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केलेली होती, त्यापैकी गोपाल […]

1 min read

खानदेशनी कानबाई लोकेसनी नवलाई, व
कानबाई रानबाई नी गौरांई!

Loading

खानदेशनी कानबाई लोकेसनी नवलाई, वकानबाई रानबाई नी गौरांई!वृत्तांकन::डॉ. मनिलाल शिंपी,( ठाणे,कल्याण)पूर्वार्धकानबाई, रानबाई नी गौराई या खान्देशन्या कुल देवता सेत. पार्बती म्हणजे गौराई. गौरांईन मायर खान्देश से संकरजीं जवाई से खान्देशना. खान्देशमां गौरांईले जनझनी माय बी म्हणतस. जनझनी म्हणजे जगत जननी असा त्यांना अर्थ से. हाई गवराई चैतनी चांद्नी तिज ते वैशाग चांद्नी तिज लोंग एक […]

1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे नागझिरी केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट आयोजन

Loading

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे नागझिरी केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट आयोजन“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे नियोजित असलेली नागझिरी केंद्र अंतर्गत माहे- ऑगस्ट २०२३ ची ” शिक्षण परिषद ” आज दि. २५/०८/२०२३ रोजी उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण परिषदेला उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच लेझिम तालावर समूहनृत्य […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?