23 May, 2026

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा विविध स्पर्धांचे आयोजन अमळनेर : येथील खा.शि मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे आज दि. २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या हस्ते […]

1 min read

“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी अपूर्व सुभेदार महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात १०वा “

Loading

“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात १०वा “ अमळनेरातील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थि चि.अपूर्व अजय सुभेदार याने महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रात १०वा क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचा आई वडिलांसह संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता पाटिल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी […]

1 min read

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आगळीवेगळी रक्षाबंधन

Loading

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आगळीवेगळी रक्षाबंधनअसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेने तर्फे एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून घरून राख्या बनवून आणल्या व परिसरातील झाडांना बांधल्या. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात झाड आपले व आपल्या पर्यावरणाचे रक्षण करते तर आपण सुद्धा त्यांचे रक्षण व संरक्षण केलं पाहिजे असे प्रतिपादन गोपाळ महाजन यांनी केले. […]

1 min read

सेवानिवृत्त शिक्षक वल्लभ चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

निधन वार्ता श्री. किशोर वल्लभ चौधरी यांचे पिताश्री, श्रमिक माध्यामिक विद्यालय, काथर्दे, खु.येथून सेवानिवृत्त झालेले, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय असे आमचे आदरणीय गुरुवर्य,विद्याविहार, तालुका शहादा,नंदुरबार येथील श्री. वल्लभ सोमजी चौधरी प्रकाशेकर (वय 76), यांचे दिनांक 26/08/2023 वार शनिवार रोजी दुपारी ठीक 1:00 वाजता अल्पशा आजाराणे दुखःद निधन झाले . त्यांचा मागे आमचा गुरूमाई, गुरू भगिनी रेखाताई पाटील, […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा !… दुर्गेश महाजन याचा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल सत्कार !… खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते व शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार [ मुख्याध्यापक ] धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय खेळ दिन […]

1 min read

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाला राज्यभर प्रतिसाद

Loading

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाला राज्यभर प्रतिसाद राज्यभरात साडेतीन हजार पत्रकार न्याय हक्कांसाठी उतरले रस्त्यावर मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकार आणि प्रशासन यांनी पत्रकारांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न तातडीने सोडवावेत, या मागणीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. राज्यात सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांनी धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना आपल्या मागणीचे […]

1 min read

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणाचा मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते मंत्रालयात शुभारंभ

Loading

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणाचा मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते मंत्रालयात शुभारंभ उद्यापर्यंत निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-महाराष्ट्र राज्याचे मदत्त व पुनर्वसन (आपत्ती व्यवस्थापन) मंत्री अनिल पाटील यांनी मुंबई येथे मंत्रालयात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणाबाबत आढावा घेऊन ई केवायसी केलेल्या 3,00,000 शेतकऱ्यांकरिता मदतीचा रु.210.30 कोटी इतका निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात […]

1 min read

1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्प्याटप्पाने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सप्टेंबर महिन्याची प्रतिक्षा

Loading

1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्प्याटप्पाने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सप्टेंबर महिन्याची प्रतिक्षा त्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेऊन पेन्शन पिडीत शिक्षकांना दिलासा द्यावा शिक्षक आमदारांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांना साकळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिटींग आयोजित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व […]

1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्तांबरोबर बैठक
अनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, शिक्षक हवालदील-––-

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्तांबरोबर बैठकअनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, शिक्षक हवालदील-–––————————————–मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी),अनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, हवालदील झालेल्या शिक्षक बांधवांसाठी, त्यांच्या भावना लक्षात घेऊन अहोरात्र मेहनत करणारे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज […]

1 min read

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणे साठी जोरदार तयारी व जिल्हाध्यक्षांचे मार्गदर्शन

Loading

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणे साठी जोरदार तयारी व जिल्हाध्यक्षांचे मार्गदर्शन अमळनेर -दिनांक २७ ऑगस्ट२०२३ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही उज्वल परंपरा असलेली संघटना आपले यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यासाठीअमळनेर येथे तातडीची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांचे स्वागत करताना […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?