सेवानिवृत्त शिक्षक वल्लभ चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()

निधन वार्ता
श्री. किशोर वल्लभ चौधरी यांचे पिताश्री, श्रमिक माध्यामिक विद्यालय, काथर्दे, खु.येथून सेवानिवृत्त झालेले, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय असे आमचे आदरणीय गुरुवर्य,विद्याविहार, तालुका शहादा,नंदुरबार येथील श्री. वल्लभ सोमजी चौधरी प्रकाशेकर (वय 76), यांचे दिनांक 26/08/2023 वार शनिवार रोजी दुपारी ठीक 1:00 वाजता अल्पशा आजाराणे दुखःद निधन झाले . त्यांचा मागे आमचा गुरूमाई, गुरू भगिनी रेखाताई पाटील, मीनाताई पाटील, गुरुबंधू किशोर चौधरी यांना परमेश्वर दुःख पचविण्याची शक्ती देवो, तसेच दिवंगत चौधरी सरांना चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. श्रमिक माध्यमिक विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी ग्रुप तर्फे भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. “
*

