प्रतापच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
![]()
प्रतापच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील विशाल पाटील आणि भाग्यश्री देशमुख या बुद्धिबळ खेळाडूंनी चमक दाखविली. धनदाई महाविद्यालयामध्ये दि. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागद्वारा आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत प्रताप महाविद्यातील विशाल पाटील आणि भाग्यश्री देशमुख यांनी विजय मिळवला. पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड […]
ध्येय्य व परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली – सुभाष जाधव ,वसंतनगर आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम———
![]()
ध्येय्य व परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली -.सुभाष जाधव ,वसंतनगर आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम——— पारोळा प्रतिनिधी —आयुष्यात प्रत्येक क्षणाला व्यक्तीला संघर्ष करावा लागतो.आणि जे सहज मिळते ते जास्त वेळ किंवा जास्त दिवस टिकत नाही .यासाठी विद्यार्थ्यानी शालेय जीवनात ध्येय व परिश्रम याची जोड ठेवल्यास जीवनात यशाची गुरुकिल्ली आपल्याकडे खेचून आणता येते.असे प्रतिपादन वसंतराव नाईक ग्राम […]
श्रीमती. संगिता बाविस्कर राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित ——-!
![]()
श्रीमती. संगिता बाविस्कर राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित ——-!अमळनेर येथील श्री एन.टी.मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संगीता बाविस्कर मॅडम यांना नुकतेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांना धुळे येथील नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरम तर्फे सदरचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला.श्रीमती संगीता बाविस्कर मॅडम यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम ,कोरोना काळात […]
शिक्षक मतदार संघातील मतदार पात्रता ठरवा…
![]()
शिक्षक मतदार संघातील मतदार पात्रता ठरवा… मा. निवडणुक निर्णय अधिकारी साो.,नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ,नाशिक विभाग यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील मतदार नोंदणीकामी माध्यमिक विभागातील मुख्याध्यापकांना मतदार नोंदणीसाठी अवगत करीत असतांना मतदानास पात्र शिक्षक हा माध्यमिक शाळेतील असावा असे सांगितले. मात्र याचवेळी आपण पोटदुरुस्ती अशीहीकेली […]
कल्याणच्या कराटे खेळाडूंची ऐतिहासिक चमकदार कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावले 8 सुवर्ण
![]()
कल्याणच्या कराटे खेळाडूंची ऐतिहासिक चमकदार कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावले 8 सुवर्ण ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) :- मुंबई (अंधेरी) येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 8 सुवर्णपदकास गवसणी घातली. ही स्पर्धा कॉम्बॅक्ट्स मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान सह विदेशातून भूटान, […]
विमा अधिकाऱ्यांना आता संताप दाखवण्याची वेळ
![]()
विमा अधिकाऱ्यांना आता संताप दाखवण्याची वेळ भरपाईसाठी शेतकऱ्यांचा अंत पाहू नका प्रतिनिधी (पिंपळे) जिल्ह्यात जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे अमळनेर तालुक्यातिल परिसरात आठ ही मंडळात कापूस, मका ,सोयाबीन, बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची व्यथा नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना अद्याप पर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आता विमा […]
के.बी. एल हायस्कूल बदलापूर येथे “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” यशस्वीरित्या संपन्न
![]()
के.बी. एल हायस्कूल बदलापूर येथे “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” यशस्वीरित्या संपन्नठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंती निमित्त “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” साजरा करण्यासाठी आज शाळे मध्ये स्काऊट गाईडच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य बसंतकुमार यादव , ट्रस्टी आशिष कुमार यादव गाईड शिक्षिका सौ. माया नागरे, स्काऊट मास्टर कु .संदीप यादव आणी […]
शिक्षक मतदार नोंदणी विषयक बैठकीत संदीप घोरपडे घेणार हरकत..
![]()
शिक्षक मतदार नोंदणी विषयक बैठकीत संदीप घोरपडे घेणार हरकत.. शिक्षक मतदार नोंदणी मध्ये पाचवी ते आठवीतील शिक्षक वंचित राहणार….. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)नगरपालिकेच्या सभागृहात नाशिक विभाग शिक्षक मतदार नोंदणी विषयी प्रांत साहेब महादेव खेडकरतहसीलदार रूपेशकुमार सुराणा तसेच गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांचे समवेत शिक्षक […]
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यार्थ्यांसह साजरा झाला भारतीय वन्यजीव सप्ताह
![]()
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यार्थ्यांसह साजरा झाला भारतीय वन्यजीव सप्ताह मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)भारतीय वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरण दक्षता मंडळ संस्था विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रबोधन निर्माण व्हावे म्हणून दरवर्षी निसर्गमेळा आयोजित करते. यावर्षी निसर्गमेळा २ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर या दोन दिवशी निसर्गमेळा घेण्यात आला. दरवर्षी निसर्गमेळ्यासाठी विशेष थीम ठरवली जाते. यावर्षी “काजवा” हि थीम […]

