26 May, 2026

मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Loading

मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती उच्च […]

1 min read

विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा नूतन शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्धार

Loading

विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा नूतन शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्धारआज माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे श्रीमती डॉ. किरण कुवऺर मॅडम यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्याबद्दल. त्यांचा विविध संघटनांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चर्चा करताना जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार व अप्रगत विद्यार्थ्यांना गुणवत्ता […]

1 min read

नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रशिक्षण संपन्न ———-!

Loading

नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रशिक्षण संपन्न ———-! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन(अमळनेर येथील श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात केंद्रस्तरीय साक्षरता अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर प्रसंगी शहरी विभागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील निवडक शिक्षकांसाठी नवभारत साक्षरता अभियानाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रसंगी अमळनेर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय रावसाहेब […]

1 min read

यशवंत श्रावण शिंगाणे यांचे वृद्धापकाळाने निधन

Loading

यशवंत श्रावण शिंगाणे यांचे वृद्धापकाळाने निधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- निम हायस्कूलचे उपशिक्षक सुनील शिंगणे यांचे वडील यशवंत श्रावण शिंगाणे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले ते 81 वर्षांचे होते. त्यांनी प्राथमिक शिक्षक असतांना 34 वर्ष अध्यापनाचे काम केले. अत्यंत शांत व मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या दोन मुलांना व एका मूलीला शिक्षणाचे संस्काराचे […]

1 min read

सेवानिवृत्त जीवन सूर्यवंशी यांची संस्काराची शिदोरी!,नातवाने तीस हजार किंमतीचा सापडलेला मोबाईल केला परत —-

Loading

सेवानिवृत्त जीवन सूर्यवंशी यांची संस्काराची शिदोरी!, नातवाने तीस हजार किंमतीचा सापडलेला मोबाईल केला परत —- अमळनेर —येथील मुंदडा नगर जवळील गजानन महाराज मंदिराजवळ दादासाहेब जी. एम. सोनार नगर येथील रहिवासी श्री. समाधान पाटील यांचा हरवलेला मोबाईल सेवानिवृत्त एस टी महामंडळाचे कर्मचारी श्री. जिवन काशीराम सूर्यवंशी यांना सापडला असता त्यांनी आपल्या नातवाला आपबिती सांगितल्यावर हा मोबाईल […]

1 min read

डॉ.विशाल शेलकर यांची MS ORTHO साठी निवड

Loading

डॉ.विशाल शेलकर यांची MS ORTHO साठी निवड अमळनेर:- जिद्द मेहनत चिकाटी व सतत परिश्रम या जोरावर अमळनेर येथील डॉ विशाल राजेन्द्र शेलकर याची नुकतीच MS ORTHO साठीSVSM- SRI VENKATA SAI MEDICAL COLLEGE, MAHABUBNAGAR या नामांकित कॉलेज मध्ये निवड झाली.डॉ विशाल शेलकर हे अमळनेर येथील माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर यांचे नातू असून नगरपालिकाचे वैद्यकीय अधिकारी […]

1 min read

जि प उच्च प्राथ शाळा क्र २ पारोळा येथे चौथी शिक्षण परिषद गुणवत्तापूर्ण वातावरणात संपन्न

Loading

जि प उच्च प्राथ शाळा क्र २ पारोळा येथे चौथी शिक्षण परिषद गुणवत्तापूर्ण वातावरणात संपन्नदि २७ , पारोळाआज पारोळा केंद्राची चौथी शिक्षण परिषद आयोजक उच्च प्राथ शाळा क्र २ पारोळा येथे अतिशय उत्साहात व गुणवत्तापुर्ण वातावरणात संपन्न झाली . परिषदेच्या अध्यक्षपदी पारोळा केंद्रीय मुख्याध्यापक रविंद्र पाटील तर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु बघिनी उपस्थित […]

1 min read

मंगळग्रह सेवा संस्था,गोदावरी फाउंडेशन तर्फे मोफत नेत्रबिंदू शस्रक्रिया शिबिर

Loading

मंगळग्रह सेवा संस्था,गोदावरी फाउंडेशन तर्फे मोफत नेत्रबिंदू शस्रक्रिया शिबिर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) येथील मंगळग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन मंगळग्रह मंदिरात करण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील शेकडो गरजूंनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन अमळनेर उपविभागाचे पोलिस उपअधिक्षक सुनील नंदवाळकर यांच्या डोळ्यांची तपासणी करुन करण्यात आले.समाजाचं […]

1 min read

पवनपुत्र क्रीडा मंडळ भोईवाडा अमळनेर येथे ना.अनिल पाटील यांच्या उपस्थितीत रावण दहन

Loading

पवनपुत्र क्रीडा मंडळ भोईवाडा अमळनेर आयोजित…रावण दहन चे २१ वे वर्ष.. मंगळवार दि.२४ आक्टोंबर २०२३ रोजी आयोजक विनोद रामचंद्र लांबोळे.उपनगराध्यक्ष न.पा.अमळनेर यांचा मार्गदर्शनाखाली खार्टेश्वर महादेव रुबजीनगर मैदानावर संपन्न झाला. या वेळी मा.नामदार दादासो..अनिल भाईदास पाटील कॅबिनेट मंत्री पुनर्वसन महाराष्ट्र राज्य मंत्री ,मा.आ.दादासो कृषिभूषण साहेबराव पाटील,मा.आ.स्मिता उदयजी वाघ,कृ.उ.बा.समिती संचालक सौ.अनिता विनोद लांबोळे,मा.अशोक आधार पाटील,कृ.उ.बा.समिती सभापती,पोलीस निरीक्षक […]

1 min read

नवनियुक्त शिक्षणअधिकारी (माध्य ) श्रीमती किरण कुवर मॅडम यांचा सत्कार

Loading

नवनियुक्त शिक्षणअधिकारी (माध्य ) श्रीमती किरण कुवर मॅडम यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगांव जिल्हा परिषद माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून श्रीमती किरण कुवर यांची नियुक्ती झाली. त्यांच्याबद्दल सत्कार करण्यात आला. सविस्तर माहिती अशी कि नवनियुक्त मा शिक्षणअधिकारी (माध्य ) श्रीमती किरण कुवर मॅडम यांचा सत्कार जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनाचे अध्यक्ष तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळ […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?