1 min read

पवनपुत्र क्रीडा मंडळ भोईवाडा अमळनेर येथे ना.अनिल पाटील यांच्या उपस्थितीत रावण दहन

Loading

पवनपुत्र क्रीडा मंडळ भोईवाडा अमळनेर आयोजित…रावण दहन चे २१ वे वर्ष.. मंगळवार दि.२४ आक्टोंबर २०२३ रोजी आयोजक विनोद रामचंद्र लांबोळे.उपनगराध्यक्ष न.पा.अमळनेर यांचा मार्गदर्शनाखाली खार्टेश्वर महादेव रुबजीनगर मैदानावर संपन्न झाला. या वेळी मा.नामदार दादासो..अनिल भाईदास पाटील कॅबिनेट मंत्री पुनर्वसन महाराष्ट्र राज्य मंत्री ,
मा.आ.दादासो कृषिभूषण साहेबराव पाटील,मा.आ.स्मिता उदयजी वाघ,कृ.उ.बा.समिती संचालक सौ.अनिता विनोद लांबोळे,मा.अशोक आधार पाटील,कृ.उ.बा.समिती सभापती,
पोलीस निरीक्षक विजय शिंदे पी आय साहेब,मा.न.पा.मुक्तार खाटीक, डॉ.अनिल शिंदे,मा.न.पा.डॉ.रामदास शेलकर महाजन,भाऊसो.महेंद्र सुदाम महाजन,योगेश गोविंदा महाजन,प्रविण महाजन,प्रकाश जुलाल पाटील (बापू),पत्रकार चेतन राजपूत,पत्रकार किरण पाटील,या प्रसंगी राम – अभिमन चिंधा भोई,लक्ष्मण – उमेश लोटन महाजन यांनी भूमिका निभावली.रावण प्रतिमा तयार करणारे कलाकार
संजू गंगाराम महाजन,राजू सुतार, विलास सुतार,दीपक महाजन,हिरालाल महाजन,विक्रम महाजन,जगदीश महाजन,
सूत्रसंचालन,भगवान दौलत महाजन
परिसरातील व पवनपुत्र वायाम शाळेचे कार्यकर्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *