डॉ.विशाल शेलकर यांची MS ORTHO साठी निवड
![]()

डॉ.विशाल शेलकर यांची MS ORTHO साठी निवड
अमळनेर:- जिद्द मेहनत चिकाटी व सतत परिश्रम या जोरावर अमळनेर येथील डॉ विशाल राजेन्द्र शेलकर याची नुकतीच MS ORTHO साठी
SVSM- SRI VENKATA SAI MEDICAL COLLEGE, MAHABUBNAGAR या नामांकित कॉलेज मध्ये निवड झाली.
डॉ विशाल शेलकर हे अमळनेर येथील माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर यांचे नातू असून नगरपालिकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेन्द्र शेलकर यांचे लहान चिरंजीव आहेत.
डॉ विशाल यांचा घरात वैद्यकीय शिक्षणाच्या वारसा असून त्यांचे मोठे बंधू डॉ तुषार राजेंद्र शेलकर चिपळूण येथील प्रसिद्ध वालवलकर मेडिकल कॉलेजला Dermtologist (त्वचारोग तज्ञ) च्या अंतिम वर्षाला आहेत . डॉ विशाल शेलकर यांचे या निवडीबद्दल माळी समाज व मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
डॉ विशाल शेलकर यांनी मनोगतात बोलताना सांगितले की, Dermtologist चे शिक्षण पूर्ण करून लवकरच अमळनेर शहरातील नागरिकांसाठी Dermtologist व accident रुग्णालय स्थापन करून रुग्णांची सेवा करण्याच्या त्यांचा मानस आहे.

