मूलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
मूलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी श्री. रोहिदास शिवाजी पाटील अध्यक्ष – शिवाजीनगर संस्था संचलित कै. प्रज्ञा वामन भावे विद्यालय, कल्याण यांनी मुलगी कु. हर्षदा रोहिदास पाटील व मुलगा चि.निनाद रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम […]
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
![]()
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही […]
शेठ ला.ना.सा.विद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै. ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन
![]()
शेठ ला.ना.सा.विद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै. ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 29 जून रोजी सकाळी 8 ते 11 दरम्यान संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै.ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या सुरवातीस संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे ,चिटणीस श्री.अभिजित देशपांडे […]
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपूल ऐवजी रेल्वे भुयारी बोगदा-मा.आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील
![]()
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपूल ऐवजी रेल्वे भुयारी बोगदा-मा.आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील पावसामुळे बोगद्यामध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना होतोय नाहक त्रास अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्याकडे विकास कामांची दूरदृष्टी होती.. अमळनेर तालुक्यामध्ये त्यांनी केलेली ठोस कामे आजही जशीच्या तशी चांगल्या स्थितीत आहेत.. त्यांनी मंजूर केलेली कामे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष […]
महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटी रुपयांच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा […]
शेतकरी हक्क मूल्य-‘ मिळविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ उच्च न्यायालयात
![]()
शेतकरी हक्क मूल्य-‘ मिळविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ उच्च न्यायालयात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा पल्लवीत अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कर्जबाजारीपणावर महाराष्ट्रातील शेकडो संघटना व शासन स्तरावरील विविध समित्या , कमट्या व आयोग आपा-पल्या परीने आपले म्हणणे शासनास सादर करीत आहेत . शासन स्तरावरून देखील शेतकऱ्यांसाठी तात्पुरती मलमपट्टी व उपाय म्हणून काही घोषणा केल्या […]
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना भवन मुंबई येथे राज्यातील महिला उप नेत्यांची बैठक संपन्न
![]()
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना भवन मुंबई येथे राज्यातील महिला उप नेत्यांची बैठक संपन्न देशातील लोकसभा निवडणुका व त्यापाठोपाठच राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीतील महिलांचा जास्तीत जास्त सहभाग शिवसेना पक्षाच्या […]
पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून महात्मा फुले हायस्कूल शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप !…
![]()
पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून महात्मा फुले हायस्कूल शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप !… आमची शाळा आमचा अभिमान – सुरज वाघरे ( माजी विद्यार्थी ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. […]
अलौकिक कार्यकर्तृत्वाचे धनी म्हणजे राजर्षी शाहू महाराज – प्रा.डॉ.राहुल निकम. अमळगाव येथे राजर्षी शाहू महाराजजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन.
![]()
अलौकिक कार्यकर्तृत्वाचे धनी म्हणजे राजर्षी शाहू महाराज – प्रा.डॉ.राहुल निकम. अमळगाव येथे राजर्षी शाहू महाराजजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन. राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन कार्य ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळी आपणास लक्षात येते की, शाहू महाराजांची जीवन हे विलक्षण घटनांनी भरलेले आहे. शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व अलौकिक असून ते उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. बहुजनांच्या हितासाठी त्यांनी आपल्या संस्थानात […]
प्रबोधनाची चळवळ महापुरुष्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणारे युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर चे महाअभियान
![]()
प्रबोधनाची चळवळ महापुरुष्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणारे युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर चे महाअभियान अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रीय महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत व समाजात सकारात्मक प्रबोधन व्हावे यासाठी युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी एकाच दिवशी १०४ ठिकाणी राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी करण्यात आली असे प्रा अशोक पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना […]

