व्हि. झेड.पाटील हायस्कूल शिरूड येथे मोफत नेत्र तपासणी
![]()
व्ही. झेड.पाटील हायस्कूल शिरूड येथे मोफत नेत्र तपासणी आज रोजी 29/07/2024 विदयालयात नेत्र तपासणी साठी धुळे येथील” रेऊ वाणी विज्ञान विहार प्रयोगिका संचलित का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठान” यांच्या मार्फत इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत चे विद्यार्थ्यांचे मोफत नेत्र तपासणी चे शिबीर आयोजित करण्यात आले होते.तरी या शिबिरात विद्यार्थ्यांचे लांब दृष्टी, डोळ्यांमधून पाणी गळणे असे […]
मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषिभूषण पाटील यांच्यात झाले मनोमिलन सर्व आजी माजी नगरसेवकांसह मतदारसंघात अनेकांकडून स्वागत-विनोद लांबोळे
![]()
मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषिभूषण पाटील यांच्यात झाले मनोमिलन सर्व आजी माजी नगरसेवकांसह मतदारसंघात अनेकांकडून स्वागत-विनोद लांबोळे अमळनेर-येथील सर्व आजी माजी नगरसेवकांच्या मध्यस्थीमुळे मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव यांच्यात मनोमिलन झाले असून या निर्णयाचे आम्ही सर्व आजी,माजी नगरसेवकांसह शेतकरी बांधव व जनतेनेही स्वागत केले असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे […]
निम्न तापी पाडळसरे धरणाला मिळाली फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेशाचा मार्ग मोकळा,मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांच्या संयुक्त प्रयत्नांना यश
![]()
निम्न तापी पाडळसरे धरणाला मिळाली फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेशाचा मार्ग मोकळा,मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांच्या संयुक्त प्रयत्नांना यश अमळनेर-निम्न तापी पाडळसरे धरण केंद्राच्या योजनेत समाविष्ट होण्यासाठी सर्व मार्ग मोकळे होताना दिसत असून नुकतीच या धरणाला केंद्र शासनाच्या पर्यावरण,वन आणि जल परिवर्तन मंत्रालयाने फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता दिल्याने या […]
ओबीसी कोरेगाव खटाव मान मधील विविध संघटनेतील कार्यकर्त्यांची तातडीची मीटिंग
![]()
ओबीसी कोरेगाव खटाव मान मधील विविध संघटनेतील कार्यकर्त्यांची तातडीची मीटिंग सातारा :- प्रतिनिधी दिनांक 29 जून 2024 कोरेगाव व खटाव मान तालुका ओबीसी संघटनेची मीटिंग मंगळवार दिनांक 30 जून 2024 रोजी दुपारी दोन वाजता कोरेगाव रहिमतपूर रोड मॉडर्न हायस्कूल समोर नामदेव मंदिर कोरेगाव येथे आयोजित केली आहे .तरी कोरेगाव व खटाव मान तालुक्यातील ओबीसी बहुजन […]
कुठल्याही राजकीय पक्षाचे तिकीट न घेता अपक्ष आमदारकी लढणार – माजी आमदार शिरीषदादा चौधरी
![]()
अमळनेर प्रतिनिधी २०२४ च्या सार्वत्रिक विधानसभा आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन मी निवडणूक लढणारच अशी घोषणा केली आहे. कुठल्याही राजकीयपक्षाचे तिकीट न घेता अपक्ष लढणार असुन अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासुन मतदार संघात अफवा पसरल्या जात होत्या की शिरीष चौधरी हे निवडणूक लढणार नाहीत […]
सिंधी साई महिला मंडळातर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयात ६१ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप. :
![]()
सिंधी साई महिला मंडळातर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयात ६१ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप. : भाऊसाहेब राऊत विद्यालयात आज सिंधी साई सेवा महिला मंडळातर्फे विद्यालयातील ६१ गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले गेल्या सात वर्षांपासून सिंधी साई सेवा महिला मंडळातर्फे विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात येते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे तर प्रमुख अतिथी […]
भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस (BOSS) तर्फे रविवारी २८ जुलै रोजी जागतिक प्रकृती संवर्धन दिनानिमित्त नियोजित असलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम
![]()
भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस (BOSS) तर्फे रविवारी २८ जुलै रोजी जागतिक प्रकृती संवर्धन दिनानिमित्त नियोजित असलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम *जळगाव शहरातील सावता नगर निमखेडी येथील स्वामी पार्क व महादेव मंदिर परिसर* येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे नियोजन जळगाव भावसार समाज जिल्हाध्यक्ष श्री.प्रवीण सीताराम भावसार यांनी केले होते. यामुळे […]
विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकूळ पाटील यांचे प्रतिपादन
![]()
विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकूळ पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 28/07/2024 वार रविवार रोजी शैक्षणिक सप्ताहचा शेवटचा दिवस समारोप.आमची शाळा सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चिमणपूरी-पिंपळे ता.अमळनेर जि.जळगांव येथे शिक्षण सप्ताह 26जुलै 2024च्या भारत सरकारच्या विद्यांजली पोर्टल नुसार कार्यक्रम घेण्यात आले. आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. केंद्रप्रमुख […]
बोरखेडे खु।। ता. यावल जि.प. मराठी मुलांची शाळेत शिक्षण सप्ताहाची सांगता
![]()
बोरखेडे खु।। ता. यावल जि.प. मराठी मुलांची शाळेत शिक्षण सप्ताहाची सांगता अमळनेर प्रतिनिधी जि. प. मराठी मुलांची शाळा बोरखेडे खु॥ शाळेत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करून गोड स्नेह भोजनाने सप्तहाची सांगता करण्यात आली. याबाबत सविस्तर-वृत्त असे की दि-22 जुलै ते 28 जुलै पर्यंत शिक्षक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असता या अंतर्गत अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत […]
मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील पाडळसरे धरणासाठी एकत्र लढा देणार…..
![]()
मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील पाडळसरे धरणासाठी एकत्र लढा देणार….. अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाडळसरे धरण.. या धरणासाठी माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील मंत्री अनिलदादा पाटील यांच्याबरोबर काम पुर्ण करण्यासाठी एकत्र लढा देणार असे माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी सांगितले.. मंत्री अनिल दादा पाटील […]

